Browsing Tag

#pachora

पाचोरा येथे पत्रकाराला मारहाण ; भाजपकडून आमदारांचा निषेध

पाचोरा;- मागील काही दिवसांपासुन पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन व आमदार किशोर पाटील यांच्यात एका बातमीच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता. या वादात किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना अत्यंत खालच्या थरात आई - बहिणी वरून केलेली…

पाचोरा येथे सर्व पक्षीय व विविध सामाजिक संघटनांचा भव्य मुक मोर्चा

पाचोरा ;- भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आठ वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर येथील नराधमाने अतिप्रसंग करुन तिला जीवे ठार मारले त्या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी. यासाठी सदरचा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा या मागणीसाठी पाचोरा येथे…

पाचोरा शहरात वेगवेगळ्या घटनेत तरुण-तरुणीची आत्महत्या

पाचोरा ;- शहरातील मानसिंगका काॅलनी येथील २१ वर्षीय तरुण व पुरुषोत्तम नगर येथील २१ वर्षीय तरुणी यांनी आज दुपारी वेगवेगळ्या भागात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही घटना ह्या परस्पर वेगळ्या असुन आत्महत्यांचे कारण…

२३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

पाचोरा ;- तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील शेत शिवारात एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद…

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले !

पाचोरा ;- पाचोरा तालुक्यातील निपाणे येथे ३५ वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतुन विषारी औषध प्राशन करत आपली जीवन यात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना ५ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये…

तरुणाचा धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न; आठ डब्बे अंगावरुन गेले…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा रेल्वेस्थानकावरुन धावणाऱ्या मंगला एक्स्प्रेस मधुन उतरण्याचा प्रयत्न करत असलेला तरुण धावत्या रेल्वेखाली आला. मंगला एक्स्प्रेसचे आठ डब्बे तरुणाच्या अंगावरुन निघुन गेले. मात्र…

मणिपूर व एरंडोल येथे अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क राज्यात सध्या महिलांवर विद्यार्थीनीवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कुठलाच कायद्याच्या धाक राहीलेला नाही. अशा आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी…

धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने उत्तर प्रदेशच्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने उत्तर प्रदेश येथील इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली असुन, प्रथमदर्शनी मयताची ओळख पटविणे अवघड असल्याने अखेर ३० जुलै रोजी…

अंगावर ऍसिड फेकून देण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पाचोरा ;-माझ्याशी लग्न कर आणि माझ्यासोबत चल नाहीतर तुझ्या अंगावर ऍसिड फेकून देईल असे म्हणत एका 14 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनलागुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलीं आहे. याबाबत…

नागरदेवळ्यात अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार… आरोपीस अटक

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: नगरदेवळा ता. पाचोरा येथील एका अल्पवयीन मुलावर गावातीलच एका युवकाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि. २५ जुलै रोजी…

जळगाव जिल्ह्यात 344 पोलीस पाटील पदांची भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदांच्या 344 जागांसाठी भरती होणार आहे . यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2023 आहे. पदाचे नाव : पोलीस…

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात गोर गरीब जनतेची होत आहे आर्थिक लुट

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीस आलेल्या गोर गरीब जनतेकडून रुग्णालयातील परिचारिका महिला प्रसुती झाल्यानंतर नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणावर खुशालीच्या नावाखाली आर्थिक लुट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.…

बाजोरिया आॅईल रिफायनरीत धाडसी चोरी

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क शहरातील मोंढाळा रोडवरील बाजोरिया आॅईल रिफायनरीत तीन अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करत सुरक्षा रक्षकास चाकुचा धाक दाखवत बाजोरिया आॅईल रिफायनरीतील आॅफीस मधुन ४ लाख ५ हजार रुपये रोख व १३ हजार रुपयांचा मुद्देमाल…

साडेपाच लाखांची बनावट दारू जप्त, दोन जण ताब्यात

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड वरखेड रस्त्यावर बनावट देशी दारूची वाहतूक करत असलेल्या इसमांवर राज्य उत्पादन शुल्कच्या जळगाव जिल्ह्याच्या भरारी पथकाने कारवाई करून ५ लाख ५१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…

किरीट सोमय्या यांच्या फलकास जोडे मारत उबाठा सेनेतर्फे तीव्र निषेध

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क भारतीय जनता पक्षाचे खा. किरीट सोमय्या यांचे अश्लिल व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्या या अनैसर्गिक कृत्याचा पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उबाठा सेनेतर्फे तीव्र निषेध नोंदवत किरीट…

मोंढाळे गावाजवळील बिबण्या नाल्यावर ट्रक एस. टी. बसवर घडकली

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील मोंढाळे गावाजवळ असलेल्या बिबण्या नाल्यावर पाचोरा येथून सातगाव डोंगरीला कापूस भरण्यासाठी जात असलेला ट्रक सातगाव (डोंगरी) येथे मुक्कामी असलेली पाचोरा आगाराच्या बसवर जावून घडल्याने अपघात…

सुप्रीम कॉलनीतून दुचाकी लंपास

जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील रामदेवबाबा मंदिराजवळून एका तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर हमीद खाटीक (वय-३६) रा.…

पाचोऱ्यात नवविवाहीतेची विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागातील गोविंद नगरमध्ये तीन दिवसांपूर्वी राहण्यास आलेल्या १९ वर्षाच्या नवविहितेने घरामागे असलेल्या ५० फुट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास…

पाचोऱ्यातील महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास सश्रम कारावास

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून गर्भवती केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद…

वृद्ध दाम्पत्यांनी विषारी औषध प्राशन करून संपविली जीवन यात्रा

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क वृद्ध दाम्पत्यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना १० जुलै रोजी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयत वृद्ध दाम्पत्यांची लोहटार येथुन एकाच वेळी…

Fraud : रेल्वेत नोकरीचे आमिष ; 20 लाखांचा गंडा

पाचोरा : - रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने युवकाची तब्बल 20 लाखात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील रहिवाशी मोहन फकीरा चौधरी वय-५६ यांच्यासह एकाला त्यांच्या मुलांना रेल्वे विभागात नोकरीला लावून…

पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीचा नगरदेवळा येथील गुरांचा बाजार आज पासून सुरू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क कोरोना काळात कमी झालेला व्यापार पूर्ववत सुरु व्हावा यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोरा उपबाजार नगरदेवळा येथे दर सोमवारी भरणारा गुरांचा बाजारात परिसरातील गुरे खरेदी - विक्रीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी…

पाचोरा तहसील परिसरात मुद्रांक विक्रेत्यांच्या बैठक व्यवस्थेची दयनीय अवस्था

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तहसील परिसरात घाणीचे साम्राज्य असून मुद्रांक विक्रेत्यांच्या बैठक व्यवस्थेची दैन्यावस्था झाल्याने नागरिकांना पाण्यातूनच वाट काढत शासकीय कागदपत्रे तयार करून घ्यावी लागत आहे. याकडे प्रशासनासह…

वडगाव टेक येथील मजुराचा अपघातात मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील वडगाव टेक येथील एका ४५ वर्षीय हात मजुराचा मोटरसायकल घुसरुन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास वडगाव टेक येथील केटीवेअर जवळ घडली…

विविध मागण्यांसंदर्भात बी.एस.एन.एल. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा येथील बी.एस.एन.एल. कार्यालयात सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेन्शन पुनर्रचना १ जानेवारी २०१७ पासून मिळावी, व १५ टक्के फिटमेन यासह विविध मागण्यांसंदर्भात शहरातील रेल्वे…

अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या दोघांवर पथकाची कारवाई…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसिलदार प्रविण चव्हाणके यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील नगरदेवळा व पुनगाव शिवारात दोन अवैध वाळू वाहतूक…

धक्कादायक; चोरीचा खोटा आरोप लावला म्हणून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: खोटा चोरीचा आरोप लावल्यामुळे भडगाव येथील एका तरुणाने पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अंगावर डिझेल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदर घटनेची माहिती पाचोरा पोलीसांना कळताच…

मुंबईचा पोलिसवाला आला; साप पकडून घेऊन गेला !

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: विषारी आहे की बिनविषारी... साप म्हटले की अरे बाप..! अंगावर शहारे आल्याविना राहत नाही. पूर्वी साप दिसला की त्याचा मुडदा कसा पाडू यासाठी अनेक ग्रामस्थ पुढे येत होते. त्याचे कारणही तेवढे…

प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव ;- प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील खोटे नगर…

व्यापाऱ्यांनीही उचलला पर्यावरण रक्षणाचा विडा !

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क आजकाल वाढत चाललेल्या ग्लोबल वार्मीगने भल्या भल्याना पर्यावरणाचे महत्त्व समजू लागले आहे. एका कारखान्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात कुठलाही सत्काराचा मोठा गाजावाजा न करता आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत…

सुटे पैसे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला मारहाण करून मोबाईल व रोकड लांबवली

जामनेर ;- शहरातील बस स्थानक परिसरात वडिलांनी दिलेले दोन हजार रुपयांचे सुट्टे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला काही अज्ञात मुलांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोख दोन हजार रुपये पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस…

जळगाव जिल्ह्यातील पहिल्या आय. एस. ओ. मानांकन मिळालेल्या दुकानाचे उद्घाटन

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे पाचोरा तालुक्यातील गाव पिंपळगाव (हरेश्वर) येथील गुरुगोविंद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पिंपळगाव संचलित शासन मान्य स्वस्त धान्य दुकानास आय.एस.ओ. मानांकन मिळाले असून या…

तारखेडा येथे कंत्राटी वायरमनाची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा ;- तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील २७ वर्ष वयाच्या कंत्राटी वायरमनने ४ जुलै मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घराच्या छताला दोर गळ्याला लावून आत्महत्या केली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

पाचोरा शहरातील महत्वाच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या तर्फे शहरात गतीरोधक बसवण्यात यावे या मागणीसाठी ४ जुलै रोजी प्रांताधिकारी व नगरपरीषदेचे बांधकाम विभागास निवेदन देण्यात आले. निवेदन देते…

आ.किशोर पाटील यांचा अमोल शिंदेंना ‘दे धक्का’, विठ्ठलाच्या साक्षीने अनिल शिंदेंसह…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील गाळण मध्ये आमदार किशोर पाटील यांनी भाजपाच्या अमोल शिंदे यांना पुन्हा एकदा धक्का दिला असून भारतीय जनता युवा मोर्च्याचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदेंसह, गाळण विविध…

आ. किशोर पाटील यांचा अमोल शिंदेंना दे धक्का

विठ्ठलाच्या साक्षीने अनिल शिंदेंयांचेसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश पाचोरा ;- पाचोरा तालुक्यातील गाळण मध्ये आमदार किशोर पाटील यांनी भाजपाच्या अमोल शिंदे यांना पुन्हा एकदा धक्का दिला असून भारतीय जनता युवा मोर्च्यांचे तालुका उपाध्यक्ष तथा…

लोहारा येथे अवैध दारू विक्रेत्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लोहारा ता.पाचोरा/ ;- अवैधरीतल्या देशी मद्याची विक्री करताना राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने लोहार बसस्थानक परिसरात आकारवाई केली असून मुद्देमाल हस्तगत केला आहे . या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. येथे बसस्थानकआवार परिसरात…

पाचोरा तालुक्यातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

पाचोरा ;- तालुक्यातील एका गावातून एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबात सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, एका गावातील रहिवाशी असलेल्या शेती व्यवसाय करणारे…

डी.वाय.एस.पी. यांच्या सतर्कतेने वाचले तिघांचे प्राण

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: पाचोरा विभागाचे डी.वाय.एस.पी. धनंजय येरुळे हे २७ जून रोजी रात्रीच्या सुमारास जळगाव येथुन पाचोऱ्याच्या दिशेने येत असतांना नांद्रा ते हडसन दरम्यान मोटरसायकल अपघातात महिला, एक तरुण व…

शेत नावावर करुन देण्याच्या कारणावरुन प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना जन्मठेप !

जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल जळगाव ;- भावासह त्याचा शालक व दोन मित्रांनी भावावरवडीलोपार्जीत शेत नावावर करुन देण्याच्या कारणावरुन प्राणघातक हल्ला करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात जळगाव जिल्हा व…

धावत्या रेल्वेसमोर आल्याने ३२ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा रेल्वेस्थानका नजीक धावत्या रेल्वेसमोर आल्याने शहरातील एका ३२ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ जुन रोजी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलिस…

पाचोरा रेल्वे स्थानकानजीक मयताची ओळख पटली…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा रेल्वे स्थानका नजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७३/९/११ जवळ एका अनोळखी इसमाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह २१ जुन रोजी आढळुन आला होता. पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस…

पोलिसांच्या सतर्कतेने लुटमारीच्या गुन्ह्यातील दोन संशयित जेरबंद

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव येथील रामानंद नगर पोलिस स्टेशनमध्ये उमेश गोकुळ राठोड व राकेश गोकुळ राठोड रा. समता नगर, जळगांव यांचे विरुध्द गु. र. नं. २००/२०२३ भादवी कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल आहे. २१ जुन रोजी…

४२ वर्षीय शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील एका ४२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने धाकटेगाव शिवारातील शेतात झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना २० जुन रोजी सायंकाळी ४…

पाचोरा तालुक्यात चार ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त

पाचोरा;- अवैध वाळू उत्खनन करून तिची वाहतूक करणारे तालुक्यात चार ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकांविरूद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आल्याने वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

धक्कादायक; निंभोरी बुद्रुक ग्रामपंचायतीत साडेसहा लाखांचा भ्रष्टाचार

पाचोरा, लोकशाही न्यूज नेट्वर्क निंभोरी बुद्रुक ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगातून गावांतर्गत पाणी पुरवठा योजना व देखभाल दुरुस्ती करण्याचा शासनाचा नियम असतांना सरपंच व ग्रामसेवकांने मनमानी कारभार करत शेतात राहत असलेल्या चार घरांसाठी एक…

धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगांव येथील इसमाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा रेल्वे स्थानका जवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगांव येथील एका ४६ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १५ जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस…

नांद्रा येथील शेतकऱ्याचा कडुलिबच्या झाडाला गळफास

पाचोरा ;- एका शेतकऱ्याने कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना १५ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून दिलीप हरी बोरसे (वय – ४२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. या बाबतीत सविस्तर वृत्त असे की, येथील गव्हाई…

पुनगाव शिवारातील आरक्षित भुखंडावरील झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक त्रस्त

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पुनगाव शिवारातील राजीव गांधी काॅलनीत आरक्षित भुखंडावर काही नागरिकांनी अतिक्रमण करत व्यवसाय थाटले आहेत. यासोबतच गुरांचा गोठा देखील करण्यात आला असून यामुळे शेजारील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत…

विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू

पाचोरा ;- तालुक्यातील पुंनगाव येथे इलेकट्रीक शॉक लागून एका ६० वर्षीय इसमाला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, मधुसिंग उमरावसिंग परदेशी वय ६० यांना विजेचा…

चोपड्यात हार्डवेअरचे दुकान फोडून २ लाख ९२ हजारांचो रोकड लांबविली

चोपडा ;- शहरातील एमजी कॉलेज जवंळ बंधन बँकेच्या शेजारी असणारे हार्डवेअरच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी २ लाख ९२ हजारांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

पाचोऱ्यात पोलिस उपअधीक्षक धनंजय येरुळे यांची वर्णी, चुकीच्या कामांना माफी नाही- धनंजय येरुळे

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा (Pachora) येथे पोलीस उपअधीक्षक भारत काकडे यांची सेवानिवृत्ती झाल्याने त्या जागी मुंबई येथील गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपअधीक्षक धनंजय येरुळे यांची वर्णी लागली आहे. धनंजय येरुळे यांनी पाचोरा, भडगाव…

विभागीय महिला लोकशाही दिनाचे १२ जून रोजी आयोजन

नाशिक;- विभागीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 12 जून, 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त, माहिला व बाल विकास कार्यालयाने कळविले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न…

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी 23 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, ;- केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2023-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व व्दितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढच्या (ओडीशा) करीता…

पाचोरा तालुक्यात कृषि निवीष्ठा केंद्रांची अचानक झाडाझडती

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत पाचोरा तालुक्यात मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये तालुका कृषि अधिकारी पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात स्थापीत भरारी…

पाचोऱ्यात बंद घर फोडले ; अडीच लाखांचा ऐवज लंपास

पाचोरा ;- एका बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत २ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व ७० हजार रुपये रोख असा २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना शहरातील मोंढाळे रस्त्यावरील सिंधी कॉलनी भागात उघडकीस आली असून…

मुक्ताईनगरातून अल्पवयीन मुलाला पळविले

मुक्ताईनगर ;- एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविल्याची धक्कादायक घटनाशहरातील जुन्या गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शहरातील जुन्या गावातील प्रभाग क्रमांक ३ येथील चेतन गजानन कासार (वय १७) या…

शेतकऱ्यांच्या समस्येबाबत खा.उन्मेष पाटलांच्या नेतृत्वात अमोल शिंदेंचे जिल्हाधिकाऱ्यांना…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा व भडगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी केळी, मोसंबी, लिंबू इ. फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली असून शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत सदरील फळ पिकांचा विमा देखील…

पाचोऱ्यात घरफोडी… अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास; अज्ञातावर गुन्हा…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील मोंढाळे रस्त्यावरील सिंधी कॉलनी भागातुन एका बंद घराचे कुलूप तोडून २ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व ७० हजार रुपये रोख असा २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने…

नांदेड जिल्ह्यातील भिमजयंती साजरी करणाऱ्या तरुणाच्या निघृण खुनाचा निषेध

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क नांदेड जिल्ह्यातील बोल्डार या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणुन काही मनुवादी वृत्तीच्या समाज कंटकांनी अक्षय भालेराव या तरुणाची १ जुन रोजी निघृण खुन केली. या घटनेच्या निषेधार्थ जळगांव…

अवैध गौणखनिज वाहतुक प्रकरणी जप्त वाहनांची १३ जून रोजी विक्री

जळगाव ;- पाचोरा तालुक्यात अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करणारे वाहन जप्त करून तहसिल कार्यालय, पाचोरा येथे ठेवण्यात आले आहेत. या वाहनमालकांना अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक केल्याबाबत दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आले आहेत. परंतु…

शिवराज्याभिषेक दिनानिमीत्त्त जळगांव जिल्हयातील ३५० गावांमध्ये बियाणे वाटप

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क ६ जुन रोजी पाचोरा तालुक्यातील मौजे पुनगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमीत्त्त जळगांव जिल्हांत ३५० गावांमध्ये बियाणे वाटप ना. गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून मोहिमे…

धक्कादायक : नराधम बापानेच केला ९ वर्षीय मुलीवर अत्याचार ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव ;- नराधम बापाने आपल्या अवघ्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना रविवार रात्री ११ वाजेच्या सुमारास एका गावात उघडकीस आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. सावळीराम दिलीप गायकवाड (चाळीसगाव तालुका) असे अटकेतील नराधमाचे…

भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा; चुलत भावानेच बहिणीसोबत केले धक्कादायक कृत्य….

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यासह जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणारे वाढतांना दिसत आहे. अशातच भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशन हद्दीतील गावात…

पारोळा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

पारोळा ;- पारोळा शहरासह तालुक्यातील अनेक भागात सकाळी ११ वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली . आज झालेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपुर्व पावसाने अनेकांची तेद्रात्रिपीट उडाली रविवार हा पारोळा शहराचा बाजाराचा दिवस…

नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

१५ जण ताब्यात ९५ हजारांच्या रोकड सह मुद्देमाल हस्तगत पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील नगरदेवळा येथे एका घरात अवैधरित्या पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्याने एक पथक तयार…

पाचोरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या

अनेकांची पत्रे उडाली, शेतकऱ्यांचे ठिबक संच झाले जमा पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोऱ्यात ग्रामीण भागासह शहरात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान सुसाट्याचा वारा आला. यात शहरासह ग्रामीण भागातील घरांवर व भर रस्त्यावर झाडांच्या फांद्या तुटून…

भातखंडे परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी लिंबू व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

भातखंडे ता. भडगाव ;- येथील आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास या परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार वादळाने धुमाकूळ घातला यात शेतकरी दयानंद यादव पाटील यांच्या शेतातील उत्राण अहिर हद्द या शिवारात साडेतीन हजार केळीचे झाड पूर्णपणे जमीनदोस्त झाले…

सुप्रीम कॉलनीत एकावर धारदार शस्त्राने वार ; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- गर्दी जमविल्याच्या कारणावरून सुप्रीम कॉलनीमध्ये एका तरुणावर आठ ते दहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ मंदीराजवळ, राहूल…

जळगाव एमआयडीसीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव ;- येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या गोपाळ दालमिल जवळ एका ४० वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आज रविवार सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर रमेश सपकाळे (वय-४०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मृत…