Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    • पेट्रोल १८ रुपये, डिझेल २५ रुपयांनी महागण्याची शक्यता
    • विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
    • हंता व्हायरसचा प्रादुर्भाव : लॉकडाऊन लागणार का?
    • सगळा त्याग सामान्य जनतेने करायचा, मोदी फक्त..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पाचोरा तालुक्यातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
    गुन्हे वार्ता

    पाचोरा तालुक्यातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 1, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा ;- तालुक्यातील एका गावातून एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबात सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, एका गावातील रहिवाशी असलेल्या शेती व्यवसाय करणारे यांची मुलगी २९ जून दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध ३० जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास गुणही दाखल करण्यात आला असून तपास पोना पांडुरंग गोरबंजारा करीत आहे.

    #crime #pachora fus lavun palvile
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif