Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»पाचोरा रेल्वे स्थानकानजीक मयताची ओळख पटली…
    जळगाव जिल्हा

    पाचोरा रेल्वे स्थानकानजीक मयताची ओळख पटली…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 22, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    पाचोरा रेल्वे स्थानका नजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७३/९/११ जवळ एका अनोळखी इसमाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह २१ जुन रोजी आढळुन आला होता. पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस नाईक दिनेश पाटील यांनी घटनास्थळी जावुन घटनास्थळा पंचनामा केला असता मयत इसमाजवळ कुठलाही ओळखीचा पुरावा आढळुन न आल्याने पोलिस नाईक दिनेश पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक मिडिया व प्रिंट मिडिया माध्यमातून ओळख पटविण्याचे आवाहन केले होते.

    दरम्यान सोशल मिडिया व प्रिंट मिडिया वर बातमी प्रसिद्ध झाल्याने अखेर मयत इसमची ओळख पटली असुन मयताचे नाव राजेंद्र भागवत बाविस्कर (३५) रा. बांबरुड (राणीचे) ह.मु. जनता वसाहत, पाचोरा असे आहे. मयत राजेंद्र बाविस्कर हे हातमजुरीचे काम करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत होते. २१ जुन रोजी ते रेल्वे लाईन क्रास करत असतांनाच हा अपघात होवुन राजेंद्र बाविस्कर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मयत राजेंद्र बाविस्कर यांचे पश्चात वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.‌ या घटनेचा पुढील तपास चाळीसगावचे पी.एस.आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दिनेश पाटील हे करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #pachora #railway jalgaon Man Died
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif