विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू

0

पाचोरा ;– तालुक्यातील पुंनगाव येथे इलेकट्रीक शॉक लागून एका ६० वर्षीय इसमाला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, मधुसिंग उमरावसिंग परदेशी वय ६० यांना विजेचा धक्का लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना मृतावस्थेत पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अशोक हटकर तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.