Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पोलिसांच्या सतर्कतेने लुटमारीच्या गुन्ह्यातील दोन संशयित जेरबंद
    गुन्हे वार्ता

    पोलिसांच्या सतर्कतेने लुटमारीच्या गुन्ह्यातील दोन संशयित जेरबंद

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 21, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    जळगाव येथील रामानंद नगर पोलिस स्टेशनमध्ये उमेश गोकुळ राठोड व राकेश गोकुळ राठोड रा. समता नगर, जळगांव यांचे विरुध्द गु. र. नं. २००/२०२३ भादवी कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल आहे. २१ जुन रोजी उमेश राठोड व राकेश राठोड हे जळगावहुन पाचोऱ्याच्या दिशेने एम.एच. १९ डी.टी. २८५३ या पल्सर मोटरसायकलने जात असल्याची माहिती जळगाव पोलिसांनी पाचोरा पोलिस स्टेशनला दिल्यानंतर पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल विश्वास देशमुख व सचिन निकम यांनी पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीवर नाकाबंदी करत व सापळा रचून उमेश राठोड व राकेश राठोड यांना शिताफीने ताब्यात घेत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आणले.

    दरम्यान उमेश राठोड व राकेश राठोड यांचा पाठलाग करत असलेल्या जळगांव येथील एम. आय. डी. सी. पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल किशोर पाटील, छगन तायडे, किरण पाटील, विजय खैरे, रेवानंद साळुंखे, रविंद्र चौधरी, उमेश पवार या पथकास दोन आरोपी हे मोटरसायकल क्रं. एम. एच. १९ डी. टी. २८५३ सह सुखरुप स्वाधीन केले. पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल विश्वास देशमुख व सचिन निकम यांच्या सतर्कतेने दोन संशयितांना जेरबंद करण्यात आल्याने विश्वास देशमुख व सचिन निकम यांचे कौतुक केले जात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime #pachora #police jalgaon MIDC Police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif