Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पाचोरा तालुक्यात चार ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त
    गुन्हे वार्ता

    पाचोरा तालुक्यात चार ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 18, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा;- अवैध वाळू उत्खनन करून तिची वाहतूक करणारे तालुक्यात चार ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकांविरूद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आल्याने वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, पालिीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, विनोद बेलदार, नरेंद्र नरवाडे, अशोक पाटील यांच्या पथकाने सापळा रचत खेडगाव (नंदीचे) गावानजीक एका ट्रॅक्टरचा पाठलाग केला मात्र चालक वाहन सोडून पसार झाल्यानंतर दोन लाख रुपये किंमतीचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्रॉली व ट्रॉलीतील एक हजार 500 रुपये किंमतीची एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली. हडसन गावानजीक दोन लाख 50 हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टर, ट्रॉली व ट्रॉलीत दिड हजारांची एक ब्रास वाळू तसेच पुनगाव ते पाचोरा रस्त्यावरील बुर्‍हाणी इंग्लिश मिडीयम स्कूलजवळ तीन ाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर, ट्रॉली व ट्रॉलीत एक हजार 500 रुपये किंमतीची एक ब्रास वाळू आणि जारगाव चौफुली जवळ तीन लाख 25 हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टर, ट्रॉली व ट्रॉलीत 1 हजार 500 रुपये किंमतीची एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली.

    चारही ठिकाणाहुन ट्रॅक्टर चालक हे पसार झाले असून चार अज्ञात ट्रॅक्टर चालकांविरूद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल विकास खैरे, कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी, कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे व कॉन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहेत.

    #pachora
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif