Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»विषारी औषध प्राशन केलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू
    गुन्हे वार्ता

    विषारी औषध प्राशन केलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 21, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव;- पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील 45 वर्षे इसमाने काहीतरी विषारी औषध सेवन केल्यामुळे त्यांचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येऊन पाचोरा पोलीस स्टेशन येथे वर्ग करून तिथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. .

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शरद जुलाल पाटील राहणार संगमेश्वर पोस्ट नगरदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव वय 45 यांनी काहीतरी विषारी औषध सेवन केल्यामुळे त्यांना नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता सीएमो सचिन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून ते मयत झाल्याचे घोषित केले. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मदतीची नोंद करण्यात आले असून तपास अमोल पाटील करीत आहे.

    #crime #pachora
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif