47 वर्षीय इसमाचा सर्पदंशाने मृत्यू

0

पाचोरा –शहरातील जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या एका 47 वर्षीय समाजा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जनता वसाहत येथे राहणारे चंद्रकांत हरिश्चंद्र ब्राह्मणे वय 47 यांना सरपंच झाल्याने त्यांचे भाऊ प्रवीण ब्राह्मणे यांनी त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात मृत स्थितीमध्ये दाखल केले यावेळी वैद्यकीय अधिकारींनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहाय्यक फौजदार गोपाल जाधव तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.