Browsing Tag

Snake bite

बाळद येथील एकाचा सर्पदंशाने मृत्यू

 पाचोरा ;- तालुक्यातील बाळद खुर्द येथील महादू नारायण पाटील (वय ५८) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. महादू पाटील हे २४ रोजी शेतामध्ये बैलांसाठी गवत कापण्याचे काम करीत असताना हि दुर्दैवी घटना घडली . त्यांना विषारी सापाने दंश केला. यानंतर काही…

47 वर्षीय इसमाचा सर्पदंशाने मृत्यू

पाचोरा -शहरातील जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या एका 47 वर्षीय समाजा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जनता वसाहत येथे…

शाळेत जाताना १० वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील डांगर बुद्रुक येथे एका १० वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना दि.२९ रोजी सकाळी १०.३० वाजता घडली आहे. आकाश राजेंद्र भिल (१०) इयत्ता ४ थी मध्ये शिकत…

२३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

पाचोरा ;- तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील शेत शिवारात एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद…

सर्पदंशाने १५ वर्षीय युवकाचा मृत्यू

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील ओझर येथे एका १५ वर्षीय युवकास विषारी सर्पाने चावा घेतल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओझर ता. पाचोरा येथे…

बायकोला झाला सर्पदंश अन् सापालाही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला नवरा

लखनऊ, लोकशाही न्यूज नेटवर्क  साप म्हटलं म्हणजे अंगाला काटा येतो.. सापांबाबत आपण किस्से ऐकले असतील. तसेच एखाद्याला साप चावला की त्या व्यक्तीला वाचवण्याची धडपड सुरु होते. पण सध्या एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीने त्याच्या…