दहिवद शिवारात झाडाला गळफास घेऊन अनोळखी व्यक्तीची आत्महत्या

0

चाळीसगाव ;- तालुक्यातील दैवत शिवारात ४ ऑक्टोबर रोजी एका पन्नास वर्षे अनोळखी इसमाने कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत उघडकीस आले असून याप्रकरणी मेहुनबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की एका अनोळखी 49 वर्षीय व्यक्तीने चार रोजी सकाळी अकरा वाजे पूर्वी दहिवद शिवारातील शेत गट क्रमांक 359 मधील एका कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणे मेहुनबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.