Browsing Tag

#atmhatya

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : - शहरातील जोशींपेठ परिसरात एका सुवर्ण कारागिराने गळफास घेतल्याची धक्कदायक घटना गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. मलाई जगई चक्रवर्ती (वय ३१ रा. पतंग गल्ली, जोशीपेठ जळगाव असे…

शिरसोली येथील शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव : सततच्या नापिकीला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेत ज्ञानेश्वर तुकाराम खलसे (बारी) (वय ५५, रा. बारीनगर, शिरसोली प्रबो, ता. जळगाव) यांनी आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. ८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी…

नर्सिंगच्या विद्यार्थीनीची गळफास घेत आत्महत्या

जळगाव :रुममध्ये एकटीच असलेल्या शासकीय परिचारिका चे प्रशिक्षण महाविद्यालयाच्या (नर्सिंग) प्रथम वर्षात असलेल्या करुणा संतोष बोदडे (वय २२, रा. वढोदा ता. यावल, ह.मु. दीक्षितवाडी, जळगाव) या विद्यार्थीनीने मैत्रीणी गावाकडे गेलेल्या असल्याने गळफास…

दिव्यांग तरुणाची रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या

जळगाव :- कामानिमित्त बाहेर जातो सांगत घरातून बाहेर पडलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला . यापरप्रकणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यातआली आहे. भगवान मणिलाल चौधरी (वय…

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव :- कर्जाला कंटाळून तालुक्यातील पाथरी येथील भागवत दगडु पाटील (वय ६५) यांनी शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…

पारोळा येथील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

पारोळा : -राहत्या घरातील शौचालयात एका २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शहरातील स्वामी समर्थ नगरमध्ये ३१ रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक आधार चौधन (वय…

शिरसोली येथे ४० वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव ;- साडीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिरसोली येथे आज मंगळवार दि. २६ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. समाधान बंडू…

हृदयद्रावक ; चिमुकल्या मुलीला गळफास देऊन पित्याने केली आत्महत्या

लातूर ;- राहत्या घरीच एका सहा वर्षांच्या चिमुकलीलागळफास देऊन निर्दयी पित्याने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लातूरच्या मोतीनगर भागात बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. आर्थिक विवंचनेतून निर्दयी पित्याने हे कृत्य केल्याचा…

झाडाला गळफास घेऊन दहिवद आश्रमशाळेच्या मजुराची आत्महत्या

अमळनेर ;- दहिवद येथील गावाबाहेर असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील एका मजूराने दुपारी २ वाजेच्या सुमारास शाळेसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोपडा तालुक्यातील बोरअजंटी येथील रहिवासी भय्यासाहेब…

गिरणा नदीपात्रात उडी घेऊन एकाची आत्महत्या

जळगावः वर्दळीचा रस्ता असलेल्या सुमारे शंभर फुट उंच असलेल्या बांभोरी पुलावरुन नदीपात्रात उडी घेत ज्ञानेश्वर गोंविदा नन्नवरे (कोळी) (वय ४५, रा. बांभोरी प्र. चा. ता. धरणगाव) यांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी चार…

शिरसोली येथील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल …

जळगाव ;- तरुणाने कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना रविवार दि. १० मार्च रोजी पहाटे तालुक्यातील शिरसोली येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रमेश उर्फ रवींद्र निंबा पाटील (वय…

रेल्वे समोर स्वतःला झोकून देत शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव :- शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोक्यावर डोंगर वाढतच असल्याने शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून विवंचनेत होते. यातूनच कैलास भिवसन पाटील (वय ५०, रा. लमांजन, ता. जळगाव) यांनी कुऱ्हाडदे ते शिरसोली दरम्यान रेल्वे समोर स्वतःला झोकून देत…

इंग्रजी पेपर अवघड गेल्याच्या नैराश्येतून विद्यार्थ्यांची आत्महत्या

भुसावळ;- शहरातील समृद्धी पार्क येथे राहणाऱ्या बारावीतील विद्यार्थ्याने इंग्रजी पेपर अवघड गेल्याच्या नैराश्येतून राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी २७ फेब्रुवारी दुपारी उघडकीला आले आहे. यासंदर्भात भुसावळ बाजारपेठ…

मनवेल येथे वृद्धाने घेतला गळफास

मनवेल ता.यावल : - येथील श्री समर्थ सतगुरु हाँल जवळील रहिवाशी असलेल्या ७६ वर्षीय वृद्धाने घरा शेजारीच असलेल्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज ४ रोजी सकाळी उघडकीस आला असून यामुळे गावात खळबळ उडाली आहे. आधार सिताराम पाटील (वय…

धक्कादायक : प्रेमी युगुलाने आत्महत्या करून संपविले जीवन !

जळगाव ;- प्रेमविवाह करून आपल्या सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या प्रेमी युगुलांच्या आत्महत्त्येच्या टोकाच्या निर्णयानंतर भुसावळ शहरच नव्हे तर जिल्हा हादराला आहे. एक दुजे के लिए या चित्रपटातील पुनवृत्ती झाल्याने जिल्हा हादरून हळहळ व्यत्क्त होत…

सुप्रीम कॉलनीत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव ;- तरुणाने तणावातूनस्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील सुप्रीम कॉलनी येथे आज शनिवारी दि.३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. .या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश…

जळगावात तरुणाने घेतला गळफास !

जळगाव ;- तरूणाने आईला फोन करून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील खोटे नगर परिसरातील साईकृपा अपार्टमेंट येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निकेतन समाधान…

जळगावात तरुणाने घेतला गळफास !

जळगाव ;- तरूणाने आईला फोन करून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील खोटे नगर परिसरातील साईकृपा अपार्टमेंट येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निकेतन समाधान…

धक्कादायक : आई रागविल्याने १२ वर्षाच्या पद्म्श्रीने घेतला गळफास

जळगाव : मोबाईल वर खेळत असलेल्या चिमुकलीला अभ्यास कर असे सांगून रागवले असता आईचा राग मनात ठेऊन पद्मश्री उर्फ परी भरत पाटील या १२ वर्षाच्या चिमुकलीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी १४ रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या…

जळगावात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : - एका ५३ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगाव शहरातील उमर कॉलनीत शनिवारी दुपारी उघडकीस आली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुनवराबी शेख अशरफ (वय ५३) असे मयत महिलेचे नाव आहे. शहरातील उमर…

दळवेल येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा - विषारी द्रव्य प्राशन करुन कर्जबाजारी शेतकरी दीपक बाबुलाल पाटील (वय ४२, रा. दळवेल) यांनी आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पारोळा तालुक्यातील…

जळगावच्या ३२ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव ;- येथील जुने जळगाव भागातील गोपाळपुरा येथील ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शशिकांत…

मातेची दोन मुलींसह कोकण रेल्वे खाली झोकुन देत आत्महत्या : रायगड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

रायगड ;-जिल्ह्यात गोरेगाव येथे आर्थिक विवंचनेतून जगण्यासाठी पैसेच नसल्याने आईने दोन मुलींसह कोकण कन्या एक्स्प्रेस या रेल्वेखाली पहाटे ३ वाजता आत्महत्या केल्याची घटना घडली. मृत्यूपूर्वी महिलेने 'वहिनी, मला माफ करा. मी तुम्हाला बोलले, पण…

धरणगाव येथे शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

धरणगाव :- येथील रहिवाशी असलेल्या एका ५५ वर्षीय शेतकर्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून त्यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शहरातील मोठा माळी वाड्यातील रहिवासी राजेंद्र सुकलाल…

धावत्या रेल्वे खाली तरुणाची आत्महत्या

जळगाव :-शहरातील आनंद मंगल सोसायटी पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी…

जळगावात ३६ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव ;- एका ३६ वार्षीय तरुणाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास वाघ नगर परिसरातील निसर्ग कॉलनी येथे उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली असून याबाबत तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची…

खेडी आव्हाणे येथे प्रौढाने उचलले टोकाचे पाऊल ..

जळगाव :- तालुक्यातील खेडी आव्हाणे येथील एका ५३ वर्षीय प्रौढाने तणावातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ रोजी रात्री उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे .याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

रणाईचे येथे प्रौढाची आत्महत्या

अंमळनेर: घराच्या छताला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील रणाईचे येथे दि १३ रोजी घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील रणाईचे येथे आनंदराव राघो सुतार (वय ५५) यांनी घराच्या छताला दोरी बांधून १३…

भोकर येथे ५३ वर्षीय प्रौढांच्या घेतला गळफास

जळगाव ;- तालुक्यातील भोकर येथे एका ५३ वर्षीय प्रौढ व्यक्तीने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली…

भोकर येथे परप्रांतीयाची आत्महत्या

जळगाव: घरात सर्वजण झोपलेले असतांना ५३ वर्षीय परप्रांतीयाने घराजवळील शेतात असलेल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील भोकर येथे उघडकीला आले आहे.…

जळगावात १७ वर्षीय विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव ;- ११ वीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना जुन्या जळगावातील विठ्ठलपेठ भागात आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडून…

आई वडिलांचे छत्र हरपलेल्या युवकाने संपविले जीवन !

जळगाव  :- आई वडिलांचे छत्र हरपलेल्या आणि अविवाहित एकाकी जीवन व्यथित करणाऱ्या ३५ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना शहरातील खोटे नगर परिसरात दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे शहरात…

जळगावातील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल … !

जळगाव – २३ वर्षीय तरुणाने साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील विठ्ठल पेठ भागातील गायवाडा परिसरात आज शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. त्याचा दहा वर्षीय चुलत भाऊ घरात पाणी पिण्यासाठी आला असता ही घटना समोर आली.…

दहिवद शिवारात झाडाला गळफास घेऊन अनोळखी व्यक्तीची आत्महत्या

चाळीसगाव ;- तालुक्यातील दैवत शिवारात ४ ऑक्टोबर रोजी एका पन्नास वर्षे अनोळखी इसमाने कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत उघडकीस आले असून याप्रकरणी मेहुनबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद…

चोपडा तालुक्यात झाडाला गळफास घेऊन १७ वर्षीय मुलाची आत्महत्या

अडावद ;- चोपडा तालुक्यातील एका १७वर्षीय मुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सग्यादेव पाडा येथे राहणारा…

चाळीसगाव येथे १६ वर्षीय मुलीने घेतला गळफास

चाळीसगाव ;- तालुक्यातील करमुडता येथील १६ वर्षीय मुलीने राहत्या घराच्या छताला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना २७ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून स्थानिक डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. राधिका सुनील…

पारोळ्यात महिलेने घेतला गळफास

पारोळा ;- शहरातील व्यंकटेश नगर भागात राहणार्या एका ४२ वर्षीय महिलेने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, व्यंकटेश नगर येथे…

विहरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

मुक्ताईनगर ;- दुर्धर आजाराला कंटाळून पुरनाड येथील ३४ वर्षीय तरूणाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपक अशोक इंगळे (वय-३४) रा. पुरनाड ता.…

हिरापुर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा ;- पारोळा तालुक्यातील हिरापुर येथील २२ वर्षीय तरूणांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील हिरापुर येथील राहुल मानकु भिल वय २२ हा दि ९ रोजी सकाळी ९ च्या सुमारास चुलीसाठी लाकडे घेऊन…

जोगलखेडे येथे ३२ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा ;- पारोळा तालुक्यातील जोगलखेडे येथे एका ३२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील जोगलखेडे येथील रामकृष्ण भाईदास पाटील ३२ या युवकाने आपल्या राहत्या घरात बैठक रूममध्ये…

वरणगावच्या तरुणाने घेतला टोकाचा निर्णय …

वरणगाव;- शहरातील खिडकी मोहल्ला परिसरात राहणारा तरुण आपल्या मिर्जा स्टील च्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि १५ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की खिडकी मोहल्ला परिसरात राहणारा शाहीद अलताफ…

धक्कादायक : तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन पाळधीचे दलित मित्र डॉ.व्ही .आर .पाटील यांची आत्महत्या

चोपडा अमळनेर रस्त्यावरील निमगव्हाण जवळील तापी नदीच्या पुलावरील घटना चोपडा/पाळधी ता.धरणगाव ;- चोपडा तालुक्यात असलेल्या निमगव्हाण येथील तापी नदीच्या पुलावरून पाळधीच्या डॉक्टरांनी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज 15…

पाचोरा शहरात वेगवेगळ्या घटनेत तरुण-तरुणीची आत्महत्या

पाचोरा ;- शहरातील मानसिंगका काॅलनी येथील २१ वर्षीय तरुण व पुरुषोत्तम नगर येथील २१ वर्षीय तरुणी यांनी आज दुपारी वेगवेगळ्या भागात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही घटना ह्या परस्पर वेगळ्या असुन आत्महत्यांचे कारण…

ताडे येथे वृद्धाने घेतला गळफास

एरंडोल :-तालुक्यातील ताडे येथे एका 62 वर्षीय वृद्धाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार ५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता घडला. दिलीप चिंध्या पाटील असे मयत व्यक्तीचे नाव असून ५ ऑगस्ट रोजी दिलीप पाटील हे गळफास…

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले !

पाचोरा ;- पाचोरा तालुक्यातील निपाणे येथे ३५ वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतुन विषारी औषध प्राशन करत आपली जीवन यात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना ५ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये…

जळगावात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव;- एका 61 वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात…

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव ;-बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थींनीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात घडला होता. जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असतांना विद्यार्थींनीचा मृत्यू झाला .. याप्रकरणी शनिवार ८…

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

जळगाव ;- तालुक्यातील मन्यारखेडा येथील एका २३ वर्षीय विवाहितेला मुलबाळ होत नसल्याने तिचा सासरच्या मंडळींकडून त्रास होऊ लागल्याने या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कदायक प्रकार ६ जुलै रोजी सायंकाळी उघडकीस आला असून…

तारखेडा येथे कंत्राटी वायरमनाची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा ;- तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील २७ वर्ष वयाच्या कंत्राटी वायरमनने ४ जुलै मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घराच्या छताला दोर गळ्याला लावून आत्महत्या केली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

लग्नाला विरोध झाल्याने प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा ;- प्रेमीयुगलाने घरून लग्नाला विरोध झाल्यामुळे सोमवारी मध्यरात्री पहाटे २ वाजेच्या सुमारास पडक्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शहरातील वरखेडी परिसरामध्ये रा उघडकीस आली आहे. याप्रकरणी…

शेतात झाडाला गळफास घेवून शेतकऱ्याची आत्महत्या

धरणगाव ;- धरणगाव तालुक्यातील एका वृध्द शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडून हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट नसून याबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम…

रावेर येथे एका तरुणाने घेतला गळफास

रावेर ;- येथील संत रोहिदास नगरातील एका २४ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . उमेश श्रावण सूर्यवंशी असे मयत तरुणाचे नाव आहे . याबाबत रावेर पोलीस…

नांद्रा येथील शेतकऱ्याचा कडुलिबच्या झाडाला गळफास

पाचोरा ;- एका शेतकऱ्याने कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना १५ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून दिलीप हरी बोरसे (वय – ४२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. या बाबतीत सविस्तर वृत्त असे की, येथील गव्हाई…

वासरे येथील शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या

अमळनेर;-एका शेतकऱ्याने झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील वासरे येथे उघडकीस आली असून याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वासरे येथील भागवत प्रकाश पाटील…

सावळदे तापी पुलावरून नदीपात्रात तरुणाने घेतली उडी

शिरपूर , लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाने तापी नदीपात्रात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज गुरुवारी सकाळी उघडकीस आला असून युवकाचा मृतदेह तापी नदी पात्रात आढळल्याने खळबळ उडाली आहे. हॉटेल…

लासगावच्या बेपत्ता महिलेचा चिमुकल्यासह विहिरीत आढळला मृतदेह

सुरेश रामदास पाटिल(बापू पाटिल) लासगाव ता. पाचोरा ;- येथील २० वर्षीय महिला आपल्या ५ महिन्याच्या मुलासह २८ मे रोजी ३ ते ४ वाजेच्या सुमारास घारतून निघून गेल्याची फिर्याद तिच्या पतिने दिली होती. आज सकाळी आई आणि मुलाचा मृतदेह एका विहिरीत…

ढेकूसीम येथे शेतकऱ्याची आत्महत्या

अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क अमळनेर तालुक्यातील ढेकूसीम गावातील 50 वर्षीय शेतकर्‍याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येमागील कारण स्पष्ट होवू शकले नाही. राजेंद्र नगराज…

सावद्यात वृध्द व्यक्तीने राहत्या घरात घेतला गळफास

सावदा ;- येथे एका ७५ वर्षीय वृध्द व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. उखर्डू लालू चौधरी…

शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील कुसूंबा येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

प्रेमसंबंध ठेवण्याच्या तरुणीला धमक्या ; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवावेच लागेल नाही तर मी आत्महत्या करुन टाकेल आणि तुझ्या घरच्या लोकांना सुद्धा मारुन टाकेेल अशी धमकी वारंवार प्रत्यक्ष भेटून देखील देत होता. यावेळी तरुणीने त्या तरुणाचा मोबाईल क्रमांक…

जळगावात तरुणाचा गळफास

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क १९ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील समता नगरात रविवारी १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

बोदवड येथे नैराश्यातून विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या

बोदवड , लोकशाही न्यूज नेटवर्क बोदवड येथे एका ३५ वर्षे वयाच्या युवकाने नैराश्यातून विहिरीत उडी घेऊन आत्त्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. निलेश सुभाष माळी (वय ३५) असे मयत युवकाचे नाव आहे , मयत…

‘मी चांगला मुलगा, बाप नाही’ ; डॉक्टरने चिट्ठी लिहून केली आत्महत्या

कोल्हापूर , लोकशाही न्यूज नेटवर्क 'मी चांगला मुलगा, बाप नाही' होऊ शकलो नाही असे आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून एका ४० वर्षांच्या डॉक्टरने आपल्याच दवाखान्यात आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना कागल तालुक्यातील मुरगूडमध्ये घडली असून या…

जळगावात सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील उस्मानियॉ पार्क येथील बुधवारी सकाळी उघडकीस आली असून याबाबत शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची…

तापी नदीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एका २३ वर्षीय युवकाने तापी नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे घडली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गणेश संजय सोळुंखे (वय-२३) रा. कोळन्हावी ता. यावल असे…

अंगणवाडी सेविकेने राहत्या घरात घेतला गळफास

लोकशाही न्यूज नेटवर्क अंगणवाडी सेविकेने कंडारी येथे राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे स्पष्ट कारण समजू शकले नाही. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सीमा रामभाऊ तायडे (41, राजपूतवाडा,…

जळगावात आजाराला कंटाळून युवकाने घेतला गळफास

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणाऱ्या २१ वर्षीय तरूणाने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ९ सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची…