Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»ईच्छापूर येथे केळी सप्लाय दुकानातून रोकडसह ऐवज लांबविला
    गुन्हे वार्ता

    ईच्छापूर येथे केळी सप्लाय दुकानातून रोकडसह ऐवज लांबविला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 26, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर;- तालुक्यातील इच्छापुर येथे असणाऱ्या श्रीहरी केळी सप्लायर दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकानातून रोकडसह इतर ऐवज नेल्याचा प्रकार 23 रोजी सकाळी उघडकीस आला . याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की इच्छापुर येथील रहिवासी असलेले गुलाबराव देवराम घेटे बेलदार यांचे श्रीहरी केळी सप्लायर नावाचे गावात दुकान असून 22 सप्टेंबर च्या रात्री दहा ते 23 सप्टेंबर च्या सकाळी आठ वाजता दुकानातील केळीच्या व्यवहारातील साठ हजार रुपये रोख ,सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रिसिव्ह,र एटीएम कार्ड, केळी व्यवहाराची कागदपत्रे, असा एकूण ६१ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी गुलाबराव घेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास साहेब फौजदार संतोष चौधरी करीत आहे.

     

    #amalner #crime #erandol #pachora #rape #theft Abuse Arrest of Accused Burglary Chopda Deportation Dharangaon Faizpur jalgaon Jamner Knife attack Raver Robbery Sawda torture मुक्ताईनगर
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif