चोरट्याकडून 15 मोटारसायकल हस्तगत!
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना लक्षात घेता एमआयडीसी पोलिसांनी एक दमदार कामगिरी केली आहे. शहरात दुचाकी चोरणाऱ्याला एकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 15 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या…