Browsing Tag

Abuse

नीचकर्म : भावाचा अल्पवयीन बहिणीवर वर्षभर अत्याचार

लोकशाही न्यूज नेटवर्क बहिण भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारा प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडला असून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. वासनाधीन एका मुलाने आपल्या अल्पवयीन बहिणीवरच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना…

संतप्त मुलाने घेतला दारुड्या बापाचा जीव

लोकशाही न्यूज नेटवर्क घरात दारू पिऊन वडिल आईला नेहमी शिवीगाळ करून मारहाण करायचे. हा त्रास नेहमीचाच झालेला असल्याने या त्रासाला कंटाळून संतापलेल्या मुलानेच वडिलांचा गळा दाबून खून केल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे.…

पुन्हा महिला डॉक्टरला मारहाण अन अश्लील कृत्य  

मुंबई देशभारत कोलकातामधील महिला डॉक्टरवर अत्याचार आणि खून प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असतानाच मुंबईतील सायन येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. सायन रुग्णालयातील महिला डॉक्टरवर मद्य प्राशन केलेल्या पाच सहा जणांच्या टोळक्यांनी हल्ला…

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

जळगाव :- सासरच्या मंडळींकडून विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बालाजीपेठ परिसरातील माहेर असलेली धनश्री कुणाल…

दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला पकडले ; ९ दुचाकी हस्तगत

भुसावळ;- दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संशयितांचा शोध…

कजगाव रेल्वेस्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

पाचोरा;- कजगाव रेल्वे स्थानका नजीक कोणत्यातरी धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात…

ईच्छापूर येथे केळी सप्लाय दुकानातून रोकडसह ऐवज लांबविला

मुक्ताईनगर;- तालुक्यातील इच्छापुर येथे असणाऱ्या श्रीहरी केळी सप्लायर दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकानातून रोकडसह इतर ऐवज नेल्याचा प्रकार 23 रोजी सकाळी उघडकीस आला . याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

जळगावात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव;- हातात तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयिताला गेंदालाल मिल परिसरातून शहर पोलीसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याजवळून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक प्रकाश भोसले…