Browsing Tag

#rape

बीड पुन्हा हादरले : गतिमंद मुलीवर बलात्कार

लोकशाही न्यूज नेटवर्क बीडमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. 2 जून रोजी केज पोलीस स्टेशनमध्ये एका गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचार करणारा आरोपी नानासोबब चौरे हा वाल्मिक कराडचा…

जळगावात हॉटेलमध्ये तरूणीवर अत्याचार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावमधून धक्कादायक बातमी समोर आलीय. आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून एरंडोल येथील तरूणीवर जळगावातील एका हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी २६ मे रोजी सकाळी १० वाजता समोर आला…

‘मी अत्याचार केला नाही, सहमतीनं संबंध झाले आहेत’

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यातील स्वारगेट डेपोत झालेल्या तरूणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर चहुबाजूनं रोष व्यक्त केला जात आहे. आरोपी दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून मध्यरात्री १ वाजता ताब्यात घेतलं आहे.…

आजीच निघाली वैरी ! सरपंचाचा 2 जणींवर बलात्कार

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात आता महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची बातमी ताजी असतानाच नाशिकमधून एक धक्कदायक घटना समोर आलीय. एका सरपंचाने…

सव्वा महिन्यात 125 विनयभंग तर 56 बलात्कार !

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्वारगेट एसटी स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणाने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्या नराधमाने तरुणीला ‘ताई’ अशी हाक मारून तिच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण केली अन्‌ तिचा घात…

“माणसांच्या कळपात हिंस्त्र श्वापदे वावरतात..!”

लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यातील एसटी डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पुण्यातील घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तरुणीवर…

पुण्यात महिला असुरक्षित : तरुणीवर शिवशाहीत बलात्कार

लोकशाही न्यूज नेटवर्क स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पुण्याहून फलटणला जाणाऱ्या महिलेवर पहाटे साडेपाच वाजता बलात्कार केला. स्वारगेट एसटी स्टँडमध्ये अभ्या…

महाराष्ट्र हादरला ! मठात तरुणीवर वारंवार बलात्कार

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यातच अमरावतीमधून धक्कादायक बातमी समोर आलीय. अमरावतीच्या एका मठात अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार झाल्याचे समोर आले असून तिघांना या प्रकरणी अटक केली…

अश्लील फोटो काढून विवाहितेवर वारंवार अत्याचार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ शहरात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. एका 32 वर्षीय विवाहित महिलेवर वारंवार अत्याचार झाल्याची घटना घडलीय. नराधमाने पीडितेला खासगी फोटो व्हायरल करण्यासोबत पतीसह मुलाचीही हत्या करण्याची धमकी देत…

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर वेळोवेळी बलात्कार

शिंदाड ता. पाचोरा कुऱ्हाड बुद्रुक येथील रहिवाशी २२ वर्षीय तरुणीवर गावातीलच २६ वर्षीय तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना घडली. दरम्यान लग्नाला नकार देत वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या तरुणा विरोधात…

विकृतपणाचा कळस : खून करून मृतदेहावर बलात्कार

लोकशाही न्यूज नेटवर उपराजधानी नागपूरमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका विकृत तरूणाने विवाहित महिलेचा खून करून मृतदेहासोबत बलात्कार केल्याची संतापजनक घडली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या धक्कादायक…

शिक्षकी पेशाला काळीमा : सरकारी शाळेचे शिक्षकच ठरले भक्षक!

लोकशाही न्यूज नेटवर्क गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. तामिळनाडूमधील कृष्णगिरी जिल्ह्यात एका सरकारी शाळेत तीन शिक्षकांनी १३ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली.…

जळगाव: तरुणीवर हॉटेलमध्ये अत्याचार, नराधम अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावात एका १८ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष देऊन शहरातील आरएल चौफुली जवळील एका हॉटेलवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३०…

भयंकर.. मुंबईत ट्रेनमध्ये ५४ वर्षीय महिलेवर बलात्कार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बलात्काराच्या घटना घडत आहेत. वांद्रे रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस ट्रेनमध्येच ५४ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका व्यक्तीला…

यांचं सालं एक बरंय.. त्यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही केला तर बलात्कार?

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्याच्या राजकारणावर अचूक निशाणा साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात पुन्हा तुफान फटकेबाजी केली. त्यांनी राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिकांवर जोरदार प्रहार केला. मनसेच्या भूमिकेवर कायम…

धक्कादायक.. मानसोपचार तज्ज्ञाचा ५० मुलींवर अत्याचार

नागपूर, लोकशाही न्यूज न्यूज  आजकाल महिला अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.  त्यातच नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका मानसोपचार तज्ज्ञाने गेल्या 15 वर्षांत 50 हून अधिक मुलींवर बलात्कार केला आहे.  एका पिडीत तरुणीने पोलिसांकडे…

जळगावात धमकी देऊन तरुणीवर अत्याचार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातून धक्कादायक घटना उघड झालीय. आयोध्या नगरात परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी…

३ वर्षीय बालिकेवर अत्याचार, १७ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजकाल महिला अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून लहान बालिका देखील आता सुरक्षित नाही. अशीच एक धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातून समोर आला आहे. ३ वर्षीय बालिकेवर सतरा वर्षीय मुलाने खेळण्याच्या बहाण्याने…

धक्कादायक..घरी बोलावून तरूणीवर अत्याचार

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढतच आहे. १९ वर्षीय तरूणीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात…

संतापजनक: जळगावात महिलेवर जबरदस्ती अत्याचार

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. अशीच एक संतापजनक घटना जळगाव शहरातून समोर आलीय. पतीसह मुलांना जीवेठार मारण्याची धमकी देत ३० वर्षीय महिलेवर जबरी अत्याचार केल्याची घटना समोर आली…

कोलकाता : विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये जोरदार झडप

नवी दिल्ली आज कोलकातातील विद्यार्थ्यानी या प्रकरणी पश्चिम बंगालच्या सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. त्यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये जोरदार झडप झाल्याने मोठ्या प्रमाणावर लाठीमार, अश्रुधुरांच्या नळकांड्या आणि वॉटरगनचा…

तब्बल ३२ वर्षापूर्वीच्या गुन्ह्यात ६ जणांना जन्मठेप

अजमेर, लोकशाही न्यूज नेटवर्क   जवळपास ३२ वर्षांपूर्वी अजमेरमध्ये १०० मुली अत्याचाराच्या बळी पडल्या होत्या. पार्टीच्या बहाण्याने मुलींना फार्महाऊसवर बोलवणे आणि त्यांच्याबरोबर इतर मुलींना सोबत घेऊन येण्यासाठी दबाव आणणे. पार्टीला…

मुख्यमंत्र्यांच्या भाचीला न्याय कधी मिळणार? : १५ दिवस उलटले

लोकशाही न्यूज नेटवर्क एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी दोन आठवडे उलटले तरी न्याय न मिळाल्याने खंत व्यक्त केली जात आहे. बीडच्या…

भयंकर..पोलीस महिलेला रात्रभर मारहाण करून बलात्कार

नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क  महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिला अत्याचार वाढतच आहे. त्यातच रक्षक करणारे म्हणजेच एका महिला पोलिस कर्मचारीवर नाशिकमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या महाराष्ट्र…

बंदुकीच्या धाकाने ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत एका ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार करून त्यानेच लग्नाला नकार दिला. इतकेच नाही तर तिच्यासोबतचे व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि बंदुकीचा धाक दाखवत मारहाण…

धक्कादायक ; व्हॉईस चेंजिंग ॲपचा वापर करून ७ मुलींवर बलात्कार करणारा नराधम गजाआड

भोपाळ ;-व्हॉईस चेंजिंग ॲपचा वापर करून त्यांना शिष्यवृत्तीची ऑफर देणारी महिला महाविद्यालयाची प्राध्यापक असल्याचे सांगत शिष्यवृत्तीचे आमिष दाखवून सात आदिवासी मुलींवर बलात्कार करणाऱ्या ३० वर्षीय आरोपीला मध्य प्रदेशपोलिसांनी अटक केली आहे .…

गतिमंद मुलीवर अत्याचार ; एकाला अटक

भडगाव;- गतिमंद असलेल्या मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवार २ एप्रिल रोजी दु भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.…

धक्कादायक; लष्कराच्या जवानाने स्वतःच्या मुलीची बलात्कार करून केली हत्या; पत्नीनेही साथ दिली…

तामिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क; तामिळनाडूच्या मदुराईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लष्करातील एका जवानाला त्याच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामध्ये…

सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

कर्जत : कर्जत तालुक्यातील ४० वर्षीय व्यक्तीने समाजातील बापलेकीच्या नात्याला काळिमा फासला आहे. आपल्या १४ वर्षांच्या सावत्र मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत अनैतिक संबंध ठेवल्याने ती मुलगी ८ महिन्यांची गरोदर आहे. दरम्यान, नेरळ पोलिसांनी या…

चाळीसगावात चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार

चाळीसगाव :- शहरातील एका भागात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजून गेली असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी…

“हाई झुमका वाली पोर” फेम अभिनेत्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या लग्नसराई मध्ये अहिराणी गाण्यांची धूम बघायला दिसून येत आहे. मात्र त्यामध्ये गाजत असलेल्या अत्यंत लोकप्रिय गाण्याच्या कलाकारावर बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. ते गाण दुसर कोणत नसून…

भुसावळातील २५ वर्षीय महिलेवर बलात्कार

भुसावळ :- शहरातील एका परिसरात राहणार्‍या 25 वर्षीय महिलेवर वर्षभर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात 25 वर्षीय पीडीता वास्तव्यास आहे.…

आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा

अमळनेर : त आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या ज्ञारेश्वर बन्सीलाल रायसिंग (कोळी) (वय ५२, रा. चुंचाळे, ता. चोपडा) या नराधमाला २० वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. हा निकाल गुरुवारी जिल्हा न्यायाधीश पी. आर. चौधरी यांच्या न्यायालयाने…

धक्कादायक ; चाळीसगावात ११ वर्षीय चिमुकलीला चॉकलेट देऊन भंगार विक्रेत्याकडून अत्याचार

चाळीसगाव : - शहरातील एका भागातील 11 वर्षीय अल्पवयीन बालिकेला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना 13 रोजी दुपारी चार वाजता घडली. याप्रकरणी संशयित भंगार विक्रेता अफरखान राऊत खान (22, चाळीसगाव)…

डेटिंग ॲपवर ओळख, शासकीय ठेकेदाराचा महिलेवर ऑफिसमध्येच बलात्कार

लोकशाही न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक घटना घडली असून, डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या शासकीय ठेकेदाराने पतीपासून विभक्त झालेल्या २६ वर्षीय महिलेवर ऑफिसमध्येच बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिडको भागातील भोज…

धक्कादायक : दिव्यांग मतिमंद १२ वर्षीय मुलीवर वृद्धाकडून लैंगिक शोषण

अमळनेर ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या दिव्यांग मतिमंदअसल्याचा फायदा घेऊन १२ वर्षीय मुलीवर एका ६५ वर्षीय वृद्धाने लैंगिक शोषण केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून नराधम वृद्ध विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धक्कादायक; दोनवर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण ; प्रौढाला अटक

चोपडा : - चोपडा तालुक्यातील अवघ्या दोन वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित लोटन पाटील (56) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. मंगळवार, 9 जानेवारी रोजी दुपारी…

धक्कादायक; आठ महिला पोलिस शिपायांवर वरिष्ठांकडून बलात्कार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पोलीस सामान्य जनतेचे रक्षण करण्याचे काम करतात. मात्र, हेच पोलीस जर भक्षक बनले तर? अशीच एक धक्कादायक घटना मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातून पुढे आली आहे. मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ…

धक्कादायक : शेतात नेऊन १३वर्षीय गतिमंद चिमुकलीवर अत्याचार ; नराधमाला अटक

जळगाव : भीक मागून उदरनिर्वाह करणार्‍या अल्पवयीन १३ वर्षीय चिमुकलीवर शेतात जाऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. वसीम खान कय्युब खान…

धक्कादायक ,चोपडा तालुक्यात अठरा वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

चोपडा ,जीवे मारण्याची धमकी देऊन पिडितेवर बलात्कार करून निर्जनस्थळी सोडले , सहानभुती दाखवून आणखी तीन अनोळखी नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यात घडली असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. चोपडा तालुक्यातील एका…

फोटो सोशलमिडीयावर टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जळगावातील घटना ; अल्पवयीन मुलावर गुन्हा जळगाव ;- सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे फोटो एडिट करून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन गेल्या दीड वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला २० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा

भुसावळ विशेष न्यायालयाचा निकाल जळगाव : केळी खावू घालण्याचे अमिष दाखवित सहा वर्षीय बालिकेला तिच्यावर अत्याचार करणाऱ्या रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला (वय २०, रा. जामुनझिरा ता. यावल) या नराधमाला दोषी ठरवित २० वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली.…

अल्पवयीन बहिणीवर भावांचा वारंवार बलात्कार, पीडिता गर्भवती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबईच्या विक्रोळी भागात बहिण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आलीय. दोन भावांनी पॉर्न व्हिडीओ आणि अश्लील फोटो दाखवून आपल्या लहान बहिणीवर वारंवार बलात्कार केला आहे.  23 आठवड्यांची…

प्रसादाचे आमिष दाखवत ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; स्त्री अत्याचाराच्या घटना राज्यात अधिकच वाढत चालल्या आहे. नराधमांना कुठल्याही प्रकारचे कायद्याचे आणि पोलिसांचे भय राहिलेले नसल्याचे चित्र आहे. त्यात लहान मुलींपासून तर वयोवृद्ध…

IIT BHUच्या पीडितेवर झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकारणी ३ जणांना अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क आयआयटी बीएचयूच्या कॅम्पसमध्ये असलेल्या कर्मणवीर बाबा मंदिराजवळ एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराप्रकणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरला ही घटना घडली होती. कुणाल पांडे, बाजरडीही येथील…

क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बलात्काराच्या आरोपात दोषी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; नेपाळ क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे ज्यात काठमांडू जिल्हा न्यायालयाने त्यांचा माजी कर्णधार आणि तेजस्वी लेगस्पिनर संदीप लामिछाने विरुद्ध अल्पवयीन मुलीवरील बलात्कार…

अमळनेर तालुक्यातील प्राध्यापिकेला लग्नाचे आमिष देऊन अत्याचार

अमळनेर ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २९ वर्षीय प्राध्यापिकेला गेल्या दोन वर्षांपासून ओळख निर्माण होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याने गेल्या सहा महिन्यापासून लग्नाचे अमिश देऊन अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा…

धक्कादायक; ६४ वर्षीय वृद्धेवर रात्रभर अत्याचार; सकाळी घराबाहेर फेकलं…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबईत अनेक गुन्ह्यांच्या घटना रोज समोर येत असतात. त्यात आज ३८ वर्षीय तरुणाने ६४ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना मानखुर्दमध्ये घडली आली…

अल्पवयीन मुलीवर नराधमाचा जबरी अत्याचार ;एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव;-तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 12 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकारामुळे खळबळ उडाली असून नराधमाविरुद्ध एमआयडीसी पोलीस…

संतापजनक : एका आठ वर्षीय मुलीवर शिक्षकाने केला अत्याचार

डोंबिवली : - मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका आठ वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी खाजगी शिक्षक अजितकुमार साहू याला अटक केली आहे. कल्याण पूर्वेत एका परिसरात राहणारा शिक्षक…

जामनेर तालुक्यातील शेतमजूर विधवा महिलेवर बलात्कार

जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या शेतमजूर विधवा महिला ही सरपण गोळा करीत असताना एकाने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घटना उघडकीस आले असून या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

नववीच्या विद्यार्थिनीला बेशुद्ध करून चौघांचा सामूहिक बलात्कार

फिरोजपूर ;- सकाळी गावच्या रस्त्यावरून धावत आलेल्या नववीतील विद्यार्थिनीला (१५) बेशुद्ध करून एका शेतात नेऊन चार आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेला फिरोजपूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.पोलिसांना दिलेल्या…

विकृत मामीने नात्याला फासली काळिमा; १६ वर्षीय भाच्यावर लैंगिक अत्याचार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुंबईत एक चक्रावून सोडणारी घटना उघडकीस आली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मामीने आपल्या सर्व हद्दपार करत आपल्या १६ वर्षीय भाच्यावर बलात्कार…

आधी प्रेम मग बलात्कार; वधू वाट पाहत राहिली, वर आलाच नाही…

शहडोल (म.प्र), लोकशाही न्यूज नेटवर्क; जर एखाद्या मुलीचे लग्न होत असेल आणि ती वराची खूप आतुरतेने वाट पाहत असेल आणि मग अचानक तिला कळते की आता तिच्या घरी लग्नाची वरात येणार नाही. तर कल्पना करा की मुलगी आणि तिच्या…

क्रूरतेचा कळस; चौदा वर्षीय मुलीचे मुंडण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार… आरोपीला अटक…

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील एक भयंकर घटना समोर आली आहे. ज्या घटनेत एका गुंडाने क्रूरतेचा कळस गाठत एका चौदा वर्षाच्या मुलीचे मुंडण करून तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी…

धक्कादायक : भाभा अणुसंशोधन केंद्राच्या क्वार्टरमध्ये तरुणीवर बलात्कार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. चेंबूरमधील पोस्टल कॉलनी येथील भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) येथील एका फ्लॅटमध्ये 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर दोन नराधमांनी बलात्कार  केल्याची  घटना घडली आहे.…

अल्पवयीन मुलीला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार; व्हिडिओ बनवून तिच्या आईला पाठवला…

कोलकाता, लोकशाही न्यूज नेटवर्क; पश्चिम बंगालच्या औद्योगिक नगरी दुर्गापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि नंतर पीडितेच्या आईसह काही लोकांसोबत या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी एका…

६३ वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १०९ वर्षांची शिक्षा…

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: केरळ न्यायालयाने शुक्रवारी एका ६३ वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आणि या कृत्यासाठी १०९ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीने ज्या मुलीवर…

अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला १५ वर्षांची शिक्षा

चोपडा ;- येथील शहर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अपहरण करून पळवून नेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोकसो कायद्या अंतर्गत अमळनेर न्यायालयाने पंधरा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अविनाश सुरेश धनगर (वय २२, रा.…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलगी अत्याचारातून झाली गर्भवती

चोपडा ;- १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार करून ती मुलगी एवढेच गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका भागात समोर आला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिडको येथे एकावर गुन्हा दाखल…

नराधम बापाचा आपल्या दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल होताच केलं असं काही…

बदलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: बायको दुबईत नोकरीसाठी गेली असता एका नराधम बापाने आपल्या पोटच्या दहा वर्षाच्या चिमुकलीवर सहा महिने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरून मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात गुन्हा…

शेतमजूर महिलेस जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार

जामनेर : जामनेर तालुक्यातील एका गावातील 25 वर्षीय शेतमजूर विवाहितेला तसेच तिच्या मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याप्रकरणी इम्रान फिरोज शहा (जामनेर तालुका) याच्याविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर…

फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार

जळगाव : खोटे नाव सांगून तरुणीशी ओळख निर्माण करीत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण करीत व नंतर त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी अफताब उर्फ अप्पू कलमीस बेग (२३, रा. समतानगर) या…

अल्पवयीन युवतीचे अपहरण करून बलात्कार

धुळे : शौचालयातून घरी परतणाऱ्या  युवतीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील एका खेड्यात घडली आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…

केळीच्या बागेत नेऊन विवाहितेवर जबरी बलात्कार ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

मुक्ताईनगर :- शेताजवळून पायी जाणाऱ्या विवाहितेचा हात पकडुन तिला जबरदस्तीने केळीच्या शेतात नेऊन विवस्त्र करून तिच्यावर एकाने बलात्कार करून नग्न अवस्थेतील फोटो काढून लोकांना दाखविण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनर तालुक्यात घडली.…

१६ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर अनोळखी नराधमाने अत्याचार करुन केले गर्भवती

पाचोरा :- १६ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर अनोळखी आरोपीने अत्याचार करीत तिला ५ महिन्याची गर्भवती केल्या प्रकरणी पिंपळगाव(हरे.) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात ४०…

घरफोडी करणारी ‘चौकडी ‘ जेरबंद ! ; रामानंद नगर पोलिसांची करवाई

जळगाव-पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौकडीला रामानंद नांगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा…

अखेर २२ तासानंतर आढळला वसंतवाडी येथील व्यक्तीचा मृतदेह

जळगाव ;- :- तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत होते. अखेर तब्बल २२…

अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव;- जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद…

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…