Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पारोळा येथे स्मशानभूमीजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
    ताज्या बातम्या

    पारोळा येथे स्मशानभूमीजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 9, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : येथील धुळे रस्त्यावरील स्मशानभूमीत एका ४० वर्षीय वयाच्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीच्या मागील बाजूस वास येत असल्याने आढळून आले होते. त्या मृतदेहाचा दि. ८ रोजी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त दफनविधी करण्यात आला. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या अज्ञात ४० वर्षीय शवची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे.

    याबाबत प्रदिप गुलाबराव पाटील रा. पारोळा यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार सुनील पवार हे करीत आहेत. दरम्यान दिनांक ८ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास स्मशानभूमीत नगर पालिकेचे आरोग्य निरीक्षक टी.डी. नरनाळे, मुकारदम संदिप पाटील यांच्या सह नगरपालिका कर्मचाऱ्यानी अज्ञात ४० वर्षीय व्यक्तीच्या शवचे दफनविधी करण्यात आला.

    #amalner #crime #dhule #fight #fraud #rape #riot #theft Abduction of Minor Girl Bike theft Burglary Dead Body Found Faizpur Forcible Theft Hanging Jalgaon Police Knife attack Nandurbar Pahoor Railway Cutting Raver Robbery Sawda Shendurni Suicide terror torture
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026

    मुंबई बाबत युएनचा धक्कादायक अहवाल!

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif