Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»घरात घुसून चाकूचा धाक दाखवून 35 वर्षीय महिलेवर बलात्कार
    ब्रेकिंग

    घरात घुसून चाकूचा धाक दाखवून 35 वर्षीय महिलेवर बलात्कार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 16, 2023Updated:September 16, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव तालुक्यातील घटना ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

    धरणगाव :-तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 35 वर्षीय महिला घरात स्वयंपाक करीत असताना एकाने तिच्या घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने बलात्कार केल्याचा प्रकार 12 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. तसेच पीडित महिलेने घटनेनंतर आरडाओरड केली असता तिच्या पती व मुलाला चाकूने मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,

    पीडित महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १२ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजेचे सुमारास 35 वर्षीय पीडित महिला ही घरात स्वयंपाक करीत असतांना आरोपी रामजी कृष्णा संदानशिव हा त्याच्या घराचे मागील दरवाज्याने घरात घुसुन त्याने पीडित महिलेला चाकुचा धाक दाखवुन बळजबरीने महिलेशी जबरी संभोग केला. तेव्हा यानंतर पीडीत महिलेनेआरडाओरड केल्याने त्याचे पती व मुलगा असे धावत आले तेव्हा आरोपी रामजी कृष्णा संदानशिव याने पीडित महिलेचे पती यांचेवर चाकुने दाढीवर, डोळ्याखाली, कपाळावर वार करुन जखमी केले .त्यानंतर घराच्या अंगणात रामजीचे वडील आरोपी कृष्णा कामचंद संदानशिव, प्रतिपाल कृष्णा संदानशिव अशांनी हातात लाकडी दांडा व कु-हाड घेवुन आले व दांड्यांने पीडित महिलेच्या पतीला व मुलाला मारहाण करुन जबर दुखापत केली. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला संशयित रामजी कृष्णा संदानशिव, कृष्णा कामचंद संदानशिव,प्रतिपाल कृष्णा संदानशिव सर्व रा. अहिरे खुर्द पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास
    सपोनि जिभाऊ तु. पाटील, करीत आहे.

    #crime #rape Dharngaon अत्याचार बलात्कार
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif