Browsing Tag

Dharngaon

संशयावरून तिघांनी एकाला केली लोखंडी पाइपाने मारहाण

धरणगाव ;- तालुक्यातील चाँदसर येथे शिवीगाळ केल्याच्या संशयावरून एका चालकाला तीन जणांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईपाने डोक्याला मारून दुखापत केल्याची घटना आश्रम शाळेजवळ गुरूवारी २ मे रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी शुक्रवारी ३ मे रोजी…

महिला कंडक्टरच्या कानशिलात लगविणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- एसटी महामंडळाच्या बसमधील महिला कंडक्टरशी वाद घालून त्यांच्या कानात चापट मरणाऱ्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुणही दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, शुक्रवारी ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बस…

आव्हाणी येथील तरुणाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू

पाळधी ता. धरणगावः - सुरत हून भुसावळ जाणाऱ्या मालगाडीच्या धक्का बसल्याने आव्हाणी येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या बाबत रेल्वे ड्रायव्हर ने येथील स्टेशन वर माहिती दिली. पंकज रमेश पाटील (वय २६) असे तरूणाचे नाव आहे. टहाकळी…

तरुणाचा मोबाईल धूम स्टाईलने लांबविला ; एकाला अटक

धरणगाव ;- महाविद्यालयीन शिक्षण घेणारा तरूण हा रस्त्याने मित्रासोबत पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी तरूणाच्या हातातील मोबाईल जबरी हिसकावून पसार झाल्याची घटना शुक्रवारी १९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २०…

स्टेरिंग रॉड तुटल्याने कार शेतातील झाडावर आदळली ; तरुण ठार

जळगाव ;- स्टेरिंग रॉड तुटल्याने कार शेतातील झाडावर आदळून झालेल्या अपघातात राज महेंद्र शिरसाठ (वय १९, रा. सार्वे, ता. धरणगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. ४ एप्रिल रोजी मुसळी ते चिंचपुरा दरम्यान दुपारी तीन वाजेच्या…

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील इसम ठार

धरणगाव;- दुचाकीला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला तर दुसरा जखमी झाल्याची घटना आज २६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धरणगाव-चोपडा रस्त्यावरील जी.एस.ट्रेडिंगजवळ घडली . दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला .  युवराज…

तलावात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू ; जांभोरे येथील घटना

धरणगाव ;- धूलिवंदन खेळून आंघोळीसाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी २५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील जांभोरे गावाजवळ घडली जितेंद्र माळी (वय २०, रा. लोहार गल्ली, धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव…

पाळधीत दोन जणांमध्ये हाणामारी

पाळधी ता. धरणगाव ;- येथील साठघर मोहल्ल्यात दोन जणांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाले. वादाचे रुपांतरण हाणामारीत झाल्याने त्यामध्ये दोघे जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाळधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील साठघर मोहल्ल्यात…

शेतातील विहिरीत पडल्याने वृद्ध महिलेचा बुडून मृत्यू

धरणगाव ;- तालुक्यातील उखळवाडी येथील ७५ वर्षीय महिला शौचालयाला गेले असता शेतातील विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलिसात अकस्मात…

नांगरणी करण्याच्या कारणावरून एकाला मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा

धरणगाव ;- ट्रॅक्टरने नांगरणी करण्याच्या विरोधात करत एका जणाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील धार शिवारातील शेट गट क्रमांक २७६ मध्ये घडली आहे.. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची…

धरणगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

धरणगाव;- १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून लग्न करण्यासाठी पळून जाण्याची मागणी करत विनयभंग केल्याचा प्रकार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडला आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता एकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

विजेचा धक्का लागून विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव ;- धरणगाव तालुक्यातील दोनगाव खुर्द येथे विजेचा धक्का लागून विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी १० फेब्रुवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद ककरण्यात आली आहे. विजया राहुल पाटील (वय २४, रा.…

महिलेच्या डोक्यात दगड घालून मारहाण,छेडछाड करणाऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

धरणगाव ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 42 वर्षीय विधवा महिलेस दारूच्या नशेत डोक्यात दगड मारून दुखापत करून तिची छेडछाड करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका विरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

राज्यातील मृत्युंजय दूतांनी वाचविले २ हजारांहून अधिक नागरिकांचे प्राण – डॉ. रवींद्र कुमार…

अपघातानंतर जखमींवर तात्काळ उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला दाखल करण्याचे आवाहन जळगाव ;- राज्यात रस्त्यांवर अपघात झालेल्या २ हजाराहून नागरिकांचे प्राण मृत्युंजय दुतानी वाचविले असून राज्यात पुणे,अहमदनगर,सोलापूर नाशिक आणि जळगाव…

धरणगाव येथे शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

धरणगाव :- येथील रहिवाशी असलेल्या एका ५५ वर्षीय शेतकर्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून त्यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शहरातील मोठा माळी वाड्यातील रहिवासी राजेंद्र सुकलाल…

बांभोरी येथे विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

धरणगाव ;- ४९ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बांभोरी बुद्रुक येथे उघडकीला आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमृत अर्जुन पाटील (वय-४९) रा.…

दोघा भावंडाना जुन्या कारणावरून वायरने बेदम मारहाण

धरणगाव ;-दोन भावांना फायटर व दुचाकीच्या ब्रेकच्या वायरने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुक्यातील मुसळी गावात जुन्या भांडणाऱ्या कारणावरून घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस…

हनुमंतखेडे येथे महिलेवर कोयत्याने वार

धरणगाव ;- तालुक्यातील हनुमंतखेडे येथे किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत वृध्द महिलेच्या डोक्यात लोखंडी कोयता मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २५  रोजी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक…

अश्लील शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा

धरणगाव;-तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका विरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील एका गावात 19 वर्षीय…

झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

धरणगाव ;- तालुक्यातील नांदेड येथे एका बावीस वर्षीय युवकाने निंबाच्या झाडाला सुताची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ईताराम नान्या बारेला वय 22 राहणार भांपुरा तालुका शेंदवा जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश असे मयत…

घरात घुसून चाकूचा धाक दाखवून 35 वर्षीय महिलेवर बलात्कार

धरणगाव तालुक्यातील घटना ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल धरणगाव :-तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 35 वर्षीय महिला घरात स्वयंपाक करीत असताना एकाने तिच्या घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने बलात्कार केल्याचा…

बुलेट हवी म्हणून विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

धरणगाव ;- माहेरहून बुलेट गाडी घेण्यासाठी विवाहितेकडे पैशांची अंगणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील माहेर असलेल्या भावना…

धरणगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलीला पळविले

धरणगाव;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,…

शेतात झाडाला गळफास घेवून शेतकऱ्याची आत्महत्या

धरणगाव ;- धरणगाव तालुक्यातील एका वृध्द शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडून हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट नसून याबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम…

धरणगावात जिनींगमध्ये आगीत हजारो रुपयांचा कापूस जळून खाक

धरणगाव ;- जिनिंगमधील हार्ड बॉक्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत हजारो रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची घटना १६ रोजी संकाळी सवःवा सहा वाजेच्या सुमारास घडली . या प्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली…

आवडीच्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त करुन विकास साधा-पालकमंत्री

जळगाव;- विद्यार्थी व युवकांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्या क्षेत्राचे कौशल्य प्राप्त करुन आपला विकास साधावा. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शासन आपल्या दारी…

मारहाण करून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसात महिलेसह एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात दि १५ एप्रिल रोजी सायंकाळी…

धरणगावात एका रात्रीत १०० हुन अधिक मेंढ्या दगावल्या !

धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एका रात्रीतून तब्बल १०० हून अधिक दगावल्याचा प्रकार आज सकाळी शहरातील मोठा माळी वाडा ते पिंपळेरोडवर शेतात उघडकीस आला असून याठिकाणी मेंढपाळ थांबलेले आहेत. या प्रकारानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.यामुळे…

बनावट देशी दारू कारखान्यावर छापा : ११ लाखांचा ऐवज जप्त

लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव; बनावट देशी दारू कारखान्यावर छापा. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बनावट देशी दारूची निर्मिती करणार्‍या कारखान्यावर छापा मारून ११ लाख रूपयांचा ऐवज जप्त करून चौघांना अटक करण्यात…