Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अमळनेर तालुक्यातील प्राध्यापिकेला लग्नाचे आमिष देऊन अत्याचार
    ताज्या बातम्या

    अमळनेर तालुक्यातील प्राध्यापिकेला लग्नाचे आमिष देऊन अत्याचार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 22, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर ;– तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २९ वर्षीय प्राध्यापिकेला गेल्या दोन वर्षांपासून ओळख निर्माण होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याने गेल्या सहा महिन्यापासून लग्नाचे अमिश देऊन अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    . याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावात व्यावसायाने प्राध्यापिका असलेल्या एका २९ वर्षीय महिले गेल्या दोन वर्षांपासून लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर संशयित सचिन नाना पाटील हा नंदुरबार जिल्ह्यात एका कंपनीत कामाला असून त्याने पीडित महिलेला लग्न करू असे आमिष देऊन तिच्याशी शारीरिक संबंध केले. तसेच १७ डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याचे सांगून अमळनेर येथून धडगाव ता. नंदुरबार येथे नेऊन शारीरिक संबंध निर्माण करून पीडितेला लग्नास नकार दिला . तसेच तिला २० डिसेंबर रोजी तळोदा निझार याठिकाणी एका हॉटेलमध्ये सोडून पसार झाला . याप्रकरणी पीडित प्राध्यापिकेने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पौनी भगवान शिरसाठ करीत आहे.

    #crime #rape jalgaon amlner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

    April 15, 2026

    जळगाव मनपात 7 जणांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

    April 15, 2026

    विवाहित महिलेचा विनयभंग; दीराविरुद्ध गुन्हा दाखल

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.