Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»नोकरी संदर्भ»सुवर्णसंधी ! SBI मध्ये 6000 पेक्षा जास्त जागांवर भरती
    नोकरी संदर्भ

    सुवर्णसंधी ! SBI मध्ये 6000 पेक्षा जास्त जागांवर भरती

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 1, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नोकरी संदर्भ विशेष 

     

    बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या  तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI अप्रेंटिस भरती 2023 साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. नोटिफिकेशननुसार, SBI अप्रेंटिस नोंदणी विंडो आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून उघडेल. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट – sbi.co.in द्वारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

    SBI अप्रेंटिस भर्ती 2023 आजपासून सुरू होत आहे, त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर आहे. इच्छुक उमेदवारांनी या मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे. या भरती मोहिमेत एकूण 6,160 पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे.

    या भरतीसाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल. SBI अपरेंटिस लेखी परीक्षेत 100 गुणांसाठी 100 प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे असेल.

    सामान्य इंग्रजीची परीक्षा वगळता, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू, उर्दू, इंग्रजी आणि हिंदी अशा १३ प्रादेशिक भाषांमध्ये प्रश्न विचारले जातील.

    जाहिरात दिनांक : 31 ऑगस्ट 2023

    ऑनलाइन अर्जाची सुरुवात: 1 सप्टेंबर 2023

    अर्जाची शेवटची तारीख: सप्टेंबर 21, 2023

    लेखी परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023

    असा करा अर्ज 

    SBI च्या अधिकृत वेबसाईट http://sbi.co.inला जा.

    होमपेजवरील करिअर विभाग पर्यायावर

    आता Current Openings वर

    SBI अपरेंटिस भर्ती 2023 वर

    ऑनलाइन अर्जावर जा.

    आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट वर .

    कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

     

     

     

    JOB ALERT SBI Recruitment 2023 State Bank of India
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    महाराष्ट्र पोलीस दलात २३ हजार ३२० पदे रिक्त

    July 23, 2026

    बृहन्मुंबई महापालिकेत ९००० पदांसाठी भरतीची घोषणा!

    March 4, 2026

    राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमीत भरती

    December 9, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif