एसबीआयच्या एटीएमवर १८ लाखांचा दरोडा
लोकशाही न्यूज नेटवर्क
कोल्हापूरच्या चंदगडमध्ये एटीएममध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. चंदगड तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. या एटीएम फोडून चोरट्याने लाखो रुपयांची रोकड लंपास केली आहे. एटीएम…