Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»नोकरी संदर्भ»SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ६० हजारांपेक्षा जास्त पगार
    नोकरी संदर्भ

    SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ६० हजारांपेक्षा जास्त पगार

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 22, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.

    स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार पीओच्या एकूण १६७३ जागांवर भरती केली जाणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे.

    एसबीआयची अधिकृत वेबसाइट http://sbi.co.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच २२ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतात.

    अर्जाची प्रक्रिया 

    प्रथम अधिकृत वेबसाइट http://sbi.co.in वर जा.

    वेबसाइटच्या होम पेजवर Whats New च्या लिंकवर क्लिक करा.

    यानंतर ‘स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर्स ऑनलाइन फॉर्म 2022 फॉर 1673 पोस्ट’ या लिंकवर जा.

    आता ‘क्लिक हिअर तो अप्लाय’ या पर्यायावर जा.

    पुढील पानावर विचारलेले तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

    तुम्ही नोंदणी क्रमांकाद्वारे अर्ज भरू शकता.

    अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंट काढा.

    अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू – २२ सप्टेंबर

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑक्टोबर

    प्राथमिक परीक्षा – १७ ते २० डिसेंबर २०२२

    पात्रता आणि वय

    या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. त्याच वेळी, अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त आणि ३० वर्षांपेक्षा कमी असावे. या रिक्त पदावर निवड झालेल्या उमेदवारांना पगार म्हणून ६३,८४० रुपये प्रति महिना वेतन मिळेल. याशिवाय त्यांना अनेक प्रकारच्या भत्त्यांचाही लाभ मिळणार आहे.

     

    JOB ALERT SBI PO Vacancy SBI recruitment 2022 State Bank of India
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif