Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»आयकर विभागात मेगा भरती ! १ लाखांपेक्षा जास्त पगार
    महाराष्ट्र

    आयकर विभागात मेगा भरती ! १ लाखांपेक्षा जास्त पगार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 28, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. मुंबईच्या इन्कम टॅक्स विभागामध्ये इन्स्पेक्टर, एमटीएस आणि इतर पदांसाठी  मेगा भरती निघाली आहे. यासाठी  पात्र उमेदवार इन्कमटॅक्सच्या अधिकृत वेबसाईटद्वारे http://incometaxmumbai.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जानेवारी २०२४ आहे.

    एकूण पदे :  २९१ पदे

    रिक्त जागा

    टॅक्स इंस्पेक्टर : १४ पदे

    स्टेनोग्राफर : १८ पदे

    टॅक्स असिस्टंट : ११९ पदे

    मल्टी टास्किंग स्टाफ : १३७ पदे

    कॅन्टीन अटेंडंट: ३ पदे

    पात्रता: अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.

    अधिसुचना :  https://www.incometaxmumbai.gov.in/pdf/sports-recruitment.pdf

    पगार :  पदानुसार पगार १८,००० रुपयांपासून १,४२,४०० पर्यंत असू शकतो.

    अर्ज फी : सर्व उमेदवारांसाठी अर्ज फी ₹२००/- आहे. फी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे आणि अर्जासोबत पेमेंटचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. अधिक संबंधित तपशिलांसाठी उमेदवार आयकराची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

    Income Tax Department Income Tax Recruitment 2023 Job Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif