Browsing Tag

Income Tax Department

धक्कादायक; नाशिकमध्ये ईडीची छापेमारी, ८ कोटीच्या रोकडसह सोन्याची बिस्किटे जप्त

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही महिन्यांपासून आयकर विभागाने नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने भल्या पहाटे नाशिकमध्ये दाखल होऊन ४ जणांच्या १० ते १५ ठिकाणच्या कार्यालयांमध्ये कडक कारवाई…

ब्रेकिंग ! खा. भावना गवळींचे बँक खाते गोठवले

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क आताची सर्वात मोठी बातमी आहे. कर चुकवल्याप्रकरणी यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या 'महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण'चे बँक खाते आयकर विभागाने गोठवल्याची माहिती मिळाली आहे. अडचणीत वाढ मिळालेल्या…

आयकर विभागात मेगा भरती ! १ लाखांपेक्षा जास्त पगार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. मुंबईच्या इन्कम टॅक्स विभागामध्ये इन्स्पेक्टर, एमटीएस आणि इतर पदांसाठी  मेगा भरती निघाली आहे. यासाठी  पात्र उमेदवार इन्कमटॅक्सच्या अधिकृत…

बापरे ! खासदाराकडे 200 कोटींचे घबाड, कपाटं खोकी नोटांनी फुल्ल (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राजकारणात खळबळ उडवणारी घटना उघड झाली आहे. काँग्रेसचे झारखंडमधले राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने छापा टाकला. या छाप्यांमधून तब्बल 200 कोटींचे घबाड मिळाले आहे. या…

आयकर विभागाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; VI ला इतक्या कोटींचा कर परत द्यावा लागणार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबई उच्च न्यायालयाकडून प्राप्तिकर विभागाला दणका बसला आहे. यामध्ये न्यायालयाने आयकर विभागाला 2016-2017 च्या मूल्यांकन वर्षासाठी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेडला कंपनीने कर…

नागपूर शहरात मोठी छापेमारी, वाचा सविस्तर

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या नागपूर (Nagpur) मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. शहरात एकूण १० ठिकाणी छापे मारण्यात आले आहे. हवाला आणि कन्स्ट्रक्शन संबंधित असलेल्या व्यक्तींवर आयकर विभागाकडून (Income Tax Department) छापे…

अतिश्रीमंत शेतकरी आयकरच्या रडारवर ! ‘या’ शेतकऱ्यांची होणार चौकशी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या अनेक बडे लोकं आयकर आणि ईडीच्या रडारवर आहेत. आता देशातील अतिश्रीमंत शेतकरी देखील आयकराच्या रडार आहेत. आयकर कायद्याअंतर्गत कृषी उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. मात्र, जिथे 10 लाखांहून अधिक उत्पन्न…

यशवंत जाधवांना झटका, 41 मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेनेचे नेते आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढतांना दिसत आहेत. आयकर विभागाकडून त्यांच्या 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यापैकी भायखळ्यातील 31 आणि वांद्रे येथील…

मोठी बातमी.. हिरानंदानी ग्रुपसह 25 ठिकाणी आयकर विभागाचे छापे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आज आयकर विभागाने देशातील नामांकित असलेल्या हिरानंदानी ग्रुपवर छापा टाकल्याचे वृत्त मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाकडून मुंबईसह अनेक ठिकाणी धाड सत्र सुरू आहे. दरम्यान हिरानंदानी ग्रुपवर छापा…

मोठी बातमी.. उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाचे छापे; तब्बल 240 कोटींचे घबाड जप्त

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपासून देशात विविध ठिकाणी आयटी आणि ईडीचे धाडसत्र सुरू आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी छापे सुरू आहेत. आयकर विभागाने नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले असून, कोट्यवधी रुपयांची…

अजित पवारांच्या अडचणीत वाढ; १ हजार कोटींची संपत्ती जप्त होण्याची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. यातील पाच संपत्तींवर जप्ती आणण्याचा आदेश काढण्यात आला आहे. राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीवर मोठे संकट आल्याचे…

सोनू सूदच्या घरी आयकर विभागाची टीम; 6 ठिकाणी केली पाहणी

नवी दिल्‍ली, लोकशाही न्यूज नेटवर्क   बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या मुंबई स्थित घरावर आयकर विभागाची टीम पोहोचल्याचं वृत्त समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाची टीमने सोनूच्या घराचा सर्वे केला आहे. आयटी विभाग मुंबईत…

दैनिक भास्कर समूहाच्या अनेक कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून छापा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज  दैनिक भास्कर समूहाच्या अनेक कार्यालयात एकाचवेळी छापेमारी सुरू झाली आहे. त्याला भास्कर समूहाच्या निर्भीड पत्रकारितेच्या कारणांची जोड असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ट्विटरवर अनेकांनी या समूहास पाठींबा…