सुवर्णसंधी.. कृषी विभागात 2109 जागांसाठी भरती

0

लोकशाही नोकरी संदर्भ

महाराष्ट्र कृषी विभागामार्फत [Krushi Vibhag] कृषी सेवक पदांच्या 2109 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

पदाचे नाव: कृषी सेवक (Krushi Sevak/Agricultural Assistant)

एकूण जागा : 2109 जागा

विभागानुसार जागा
1) अमरावती – 227
2) छ. संभाजीनगर – 196
3) कोल्हापूर – 250
4) लातूर – 170
5) नागपूर – 448
6) नाशिक – 336
7) पुणे – 188
8) ठाणे – 294

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट : 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय – 900/- रुपये] शुल्क नाही

वेतनमान : 16,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन अर्ज : https://krishi.maharashtra.gov.in/Site/Common/ViewGr.aspx?Doctype=a3960c65-5ba5-4d71-99a4-3ec4212c0bc6?MenuID

अधिकृत संकेतस्थळ : http://www.krishi.maharashtra.gov.in

असा करा अर्ज
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.