सुवर्णसंधी ! भारतीय तटरक्षक दलात 350 जागांसाठी भरती

0

लोकशाही नोकरी संदर्भ 

भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये विविध पदांच्या 350 जागांसाठी भरती निघाली आहे.  पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे.

एकूण: 350 जागा

 

पदांचे नाव, जागा, शैक्षणिक पात्रता 

 

1) नाविक (जनरल  ड्युटी-GD) / Navik (General Duty-GD) : जागा – 260, शैक्षणिक पात्रता – 12 वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)

 

2) नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) / Navik (Domestic Branch-DB) : जागा – 30, शैक्षणिक पात्रता- 10 वी परीक्षा उत्तीर्ण

 

3) यांत्रिक (मेकॅनिकल) / Yantrik (Mechanical) : जागा – 25, शैक्षणिक पात्रता- 10 वी परीक्षा उत्तीर्ण / 12 वी परीक्षा उत्तीर्ण, इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा

 

4) यांत्रिक (इलेक्ट्रिकल) / Yantrik (Electrical) : जागा – 20, शैक्षणिक पात्रता- 4, 10 वी परीक्षा उत्तीर्ण / 12 वी परीक्षा उत्तीर्ण 02) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा

 

5) यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) / Yantrik (Electronics) : जागा – 15, शैक्षणिक पात्रता- 5 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण / 12 वी परीक्षा उत्तीर्ण 02) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा

 

वयाची अट : जन्म 01 मे 2002 ते 30 एप्रिल 2005 च्या दरम्यान [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

शुल्क : 300/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]

 

शारीरिक पात्रता : 

उंची/ छाती सेमी

उंची किमान 157 सेमी

छाती फुगवून 5 सेमी जास्त

 

वेतनमान : नियमानुसार

 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

 

ऑनलाईन अर्ज : https://cgept.cdac.in/icgreg/candidate/login

 

जाहिरात: https://drive.google.com/file/d/1HX8jOxs23uRclNMeFVZxt17E60aA23jw/view

 

अधिकृत संकेस्थळ  : http://www.indiancoastguard.gov.in

 

असा करा अर्ज 

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cgept.cdac.in/icgreg/candidate/login या वेबसाईट करायचा आहे.

अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी 5:30 वाजेपर्यंत आहे.

अधिक माहिती http://www.indiancoastguard.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.