ब्रेकिंग; प्रसिद्ध गायक पंकज उदास यांचे निधन 

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

आपल्या आगळ्या वेगळ्या गायकीची केवळ भारतच नाही तर, जगभरामध्ये ज्यांची ख्याती होती अशा पंकज उधास यांच्या निधनाच्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीतविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. आज सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

आपल्या आगळ्या-वेगळ्या गायकीची केवळ भारतच नाही तर, जगभरामध्ये ज्यांची ख्याती होती. अशा पंकज उदास यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीतविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. आज सकाळी मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले.

८० च्या दशकांत पंकजींनी त्यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर तब्बल चार दशकांहून अधिक काळ ते संगीत विश्वात सक्रिय होते. पंकज उदास यांच्या कुटुंबियांवर त्यांच्या निधनाची बातमी देण्यात आली असून, त्यांनी त्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर खेळू आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे. की, ते बऱ्याच दिवसांपासून एका दुर्धर आजाराचा सामना करत होते. आता पद्मश्री पुरस्कार प्राप्त पंकज उधास यांचे निधन झाल्याचे सांगताना आम्हाला कमालीचे दु:ख होत आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.