अभिनेत्री ‘श्रीला मुजुमदार’ यांच वयाच्या 65 व्या वर्षी निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

चित्रपट सृष्टीतून एक दुखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री श्रीला मुजुमदार यांचा वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाला आहे. मुजमदार यांचे कोलकता येथे निधन झाले. मुजुमदार या मागील साडेतीन वर्षांपासून गर्भाशयाच्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. काल 27 जानेवारी रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला शीला यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच रविवारी कोलकाता येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शीला मुजुमदार यांच्या निधनामुळे बंगाली चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. श्रीला यांच्या निधनाने चाहत्यांनी ही शोक व्यक्त केला आहे. शीला या बंगाली चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. शीला मुजुमदार यांनी ‘द पार्सल चोख’, ‘अमर पृथ्वी’, ‘खार्जी’, ‘असोल नाकोल’ आणि ‘नागमोती’ अशा चित्रपटांचा समावेश आहे.

परशुराम चित्रपटातून पदार्पण

शिला यांनी 1980 मध्ये परशुराम चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. ज्यात ‘द पार्सल चौक’, ‘अक्षर पृथ्वी’, खर्जी असोल्ड नाकोल आणि नागमोती अशा चित्रपटांचा समावेश आहे.

बॉलिूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम

शीला मुजुमदार यांनी केवळ ऐश्वर्या सोबतच नाही तर बॉलीवूडमधील अनेक कलाकारांसोबतही काम केले आहेज्यात ‘द पार्सल चोख’, ‘अमर पृथ्वी’, ‘खार्जी’, ‘असोल नाकोल’ आणि ‘नागमोती’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. जात नसरुद्दीन शहा, स्मिता पाटील, शबाना आजमी यांसारख्या मोठ्या कलाकारांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.