Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»‘आर्टिकल ३७०’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, वाचा सविस्तर
    मनोरंजन

    ‘आर्टिकल ३७०’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, वाचा सविस्तर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 29, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    यामी गौतमचा ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कामे करत आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या मुद्द्यांवर आधारित असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. जाणून घेऊयात ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर कलेक्शनबद्दल

    सहा दिवसांचे कलेक्शन
    Sacnilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटानं रिलीजच्या सहाव्या दिवशी ३.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाची सहा दिवसांची कमाई ३२.५५ कोटींवर पोहोचली आहे.

    २० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात धुमाकूळ घालत आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने ५ दिवसांत ४४.६० कोटी रुपये कमवले आहेत. आता जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट लवकरच 50 हाल्फ सेंच्युरी करणार आहे, असं म्हटलं जात आहे.

    Article 370 Box Office Day 6: Bollywood
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!

    September 9, 2026

    बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    September 2, 2026

    जळगावात २ ऑक्टोबरला रंगणार ‘शिक्कामोर्तब’चा हास्यधमाका

    August 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif