Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राष्ट्रीय
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनच्या नियमांमध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहे. आता कर्मचाऱ्यांना १८ वर्षांची सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर काही गोष्टी करणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते.…
सरकारी नोकर भरतीसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
लोकशाही न्यूज नेटवर्क
सरकारी नोकर भरतीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. भरती प्रक्रिया सुरु होण्याआधी नियमांमध्ये तशी तरतूद असेल तरच, नियमांमध्ये केलेले बदल मान्य होतील, अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली.…
जिवंत राहायचे असेल तर माफी माग नाही तर…
मुंबई
अभिनेता सलमान खान याच्यामागील धमक्यांचे सत्र काही संपताना दिसत नाही. सलमानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला असून धमकी देणाऱ्याने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचा मेसेज…
चालकाचा अंदाज चुकला अन क्षणात होत्याचे नव्हते
लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तरखंडमधील अल्मोड येथे ३५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस थेट दरीत कोसळून २५ जणांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकं आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या…
लक्ष द्या.. उद्यापासून UPI च्या नियमांमध्ये होणार मोठा बदल
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
तुम्हीही ऑनलाईन पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्याशी अत्यंत महत्वाची आहे. उद्यापासून म्हणजेच १ नोव्हेंबरपासून UPI Lite मध्ये २ मोठे बदल केले जाणार आहे. आता UPI Lite वर जास्तीचा पेमेंट करता येणार आहे. भारतीय…
लक्ष द्या.. बँकांना दिवाळीनिमित्त सलग ‘इतक्या’ सुट्ट्या
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
वसुबारसपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली असून बँकांना 31 ऑक्टोबरपासून सुट्ट्या सुरू होणार आहेत. म्हणून तुम्हालाही बँकेची कामे करायची असतील तर ही यादी नक्की वाचा.
31 ऑक्टोबर
आसाम, आंध्र…
नागिनीचा खुनी बदला..! घरात झोपलेल्या पाच जणांना सर्पदंश
लोकशाही न्यूज नेटवर्क
नागीण बदला घेते असे अनेक चित्रपटांमध्ये दाखवले जाते. मात्र ही गोष्ट आता सत्यात उतरताना दिसत आहे. अमरोहा जिल्ह्यातील गडमुक्तेश्वर येथील एका गावात सापाने तीन जणांना चावा घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय सापाने…
बीएसएनएल रचणार इतिहास : 5G नंतर तत्काळ 6G सेवा
लोकशाही न्यूज नेटवर्क
बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. आता सरकार या सर्व बदलामुळे उत्साहित आहे. बीएसएनएलमध्ये अमुलाग्र बदल करण्याची तयारी सुरू झाली आहे. आता बीएसएनएल लवकरच 5G वर येत आहे. इतकेच नाही तर लागलीच…
सरन्यायाधीशपद पुन्हा येणार महाराष्ट्राकडे !
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे. दरम्यान, चंद्रचूड यांनी त्यांच्यानंतर सरन्यायाधीश पदाची जबाबदारी न्यायमूर्ती खन्ना यांच्याकडे दिली जावी, अशा आशयाचे…
रेल्वे रिझर्व्हेशनचा कालावधी निम्म्याने झाला कमी
लोकशाही न्यूज नेटवर्क
ऐन दिवाळीच्या मोसमात रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या रिझर्व्हेशनबाबत प्रवाशांना मोठा धक्का दिला आहे. रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केले आहेत. या नियमानुसार आता 120 दिवस आधी नव्हे तर 60 दिवस आधी तिकीट…
दोन बहिणींच्या भावनांशी खेळ : दोघींना फसवले
लोकशाही न्यूज नेटवर्क
एका व्यक्तीने दोन बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांच्या भावनांशी खेळ केला. त्याने एका बहिणीशी लग्न केलं. तिच्यापासून त्याला दोन मुलं देखील झाली. त्याचवेळी त्याचे दुसऱ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध सुरु झाले.…
न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढली !
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
ब्रिटीशांचा काळ मागे टाकून भारतीय न्यायव्यवस्थेने नवे स्वरूप स्वीकारले आहे . सर्वोच्च न्यायालयाचे केवळ चिन्हच बदलले नाही, तर न्यायदेवतेच्या वर्षानुवर्षे डोळ्यावर असलेली पट्टीही काढून टाकण्यात…
खुशखबर.. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
काही दिवसात दिवाळी येणार असून देशातील सुमारे १ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खुशखबर आहे. दिवाळीपूर्वी या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ३% नी वाढ केली…
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे पूर्व भागात तीन लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. निर्मलनगरच्या कोलगेट मैदानाजवळ त्यांचा आमदार मुलगा झिशान सिद्दीकी…
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज DSP पदी
तेलंगणा, लोकशाही न्युज नेटवर्क
भारताचा वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारने मोठं गिफ्ट दिलं. भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेपूर्वी भारत सरकारच्या खेळाडू कोट्यातून सिराजला…
कालव्यामध्ये कार कोसळून मोठी दुर्घटना
हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज दसऱ्याच्या दिवशी सर्वत्र धामधूम असताना हरियाणातील कैथलमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. कार नियंत्रणाबाहेर जाऊन थेट कालव्यात पडल्याने एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दु:खद…
मोठा रेल्वे अपघात..मालगाडीला एक्सप्रेस ट्रेनची धडक
चेन्नई, लोकशाही न्युज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघात वाढले आहेत. तिरुवल्लूर जिल्ह्यातील कावरपेट्टई रेल्वे स्थानकावर मालगाडीला एक्सप्रेस ट्रेनची धडक बसली. अपघातानंतर दरभंगा एक्सप्रेस ट्रेनच्या दोन डब्यांना आग…
कुटुंबातील ही व्यक्ती ठरली टाटाच्या ‘अध्यक्ष’ पदी
लोकशाही न्यूज नेटवर्क
दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टमध्ये त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात आला. शक्यतेप्रमाणे रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांची निवड झाली. नोएल हे पूर्वीच सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि…
उद्योग क्षेत्रातील रत्न हरपले : रतन टाटांचे निधन
मुंबई
भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना…
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडी सत्ता स्थापन होणार
नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला मोठला मोठं यश मिळाले असून भाजपला मात्र जबर दणका बसला आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. याच दरम्यान, नॅशनल…
आरबीआयचे पाच सहकारी बँकांवर कडक कारवाई
नवी दिल्ली
बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने थेट पाच सहकारी बँकांवर मोठी कारवाई केली असून त्यांना आर्थिक दंड ठोठावला. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील चार सहकारी बँकांचा समावेश असल्याने…
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांची प्रकृती खालावली!
मुंबई
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहवालानुसार, टाटा ग्रुपचा गेल्या अर्धशतकाचा वारसा चेहरा असलेल्या दिग्गज उद्योगपतींना सोमवारी पहाटे रुग्णालयात नेण्यात…
भीषण चकमक..सुरक्षा दलांनी केला 30 नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगड, लोकशाही न्युज नेटवर्क
आताची सर्वात मोठी बातमी आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे. नारायणपूरमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. अजूनही चकमक सुरू असून आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच…
नवरात्रीत ‘हे तीन दिवस’ कडकडाटासह जोरदार पाऊस
लोकशाही न्यूज नेटवर्क
यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला. आता ऑक्टोंबर महिन्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. ऑक्टोंबर महिन्यात सरासरीपेक्षा ११५ टक्के पाऊस पडण्याची…
रस्त्यावर थुंकणाऱ्यांचे फोटो काढले पाहिजे !
नागपूर, लोकशाही न्युज नेटवर्क
रस्त्यावरुन चालताना किंवा प्रवासादरम्यान आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी रस्त्यावर थुंकून अस्वच्छता पसरवणारी एखादी तरी व्यक्ती भेटलीच असेल. अशा व्यक्तींना पाहिल्यावर अनेकदा आपल्या तळपायाची आग…
पिकवणाऱ्याला रडवले मात्र केंद्र सरकार मालामाल
लोकशाही न्यूज नेटवर्क
किरकोळ बाजारात कांदा 80 रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. परंतु ग्राहकांना दिलासा देण्याच्या नावाखाली केंद्र सरकार कांदा विक्रीतून मालामाल होत आहे. त्यामुळे कांद्याने पुन्हा एकादा ग्राहकांसह शेतकऱ्याच्या…
‘एक देश, एक निवडणूक’साठी तीन विधेयके !
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
भविष्यात ‘एक देश, एक निवडणूक’ ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यासाठी केंद्र सरकार संसदेत तीन विधेयके मांडण्याच्या तयारीत आहे. यापैकी दोन विधेयकांद्वारे आवश्यक घटनादुरुस्ती केली जाणार आहे.…
भाजपकडून पाकला ‘क्लीन चिट’!
जम्मू, लोकशाही न्युज नेटवर्क
शांततापूर्ण जम्मू प्रदेशातील प्राणघातक दहशतवादी हल्ले हे भाजपच्या कथित अपयशाचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे या पक्षाने जम्मू-काश्मीरच्या जनतेची माफी मागितली पाहिजे, असे मत नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी)…
भयंकर.. चार मुलींसह बापाची विष प्राशन करून आत्महत्या
दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
देशाची राजधानी दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील रंगपुरी गावात एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केली आहे. शुक्रवारी शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने पोलीस…
गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर देणारा नेता कोण ?
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षातील बड्या नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. पण विचारधारेमुळे मी ती नाकारली, असा गौप्यस्फोट करत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी एकच खळबळ उडवून दिली.…
लक्ष द्या ! १ ऑक्टोबरपासून होणार मोठे बदल
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
काही दिवसातच सप्टेंबर महिना संपणार असून १ ऑक्टोबरपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो.
सिलिंडरच्या किंमती
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला इंधन कंपन्या…
रिझर्व्ह बँकेशी पंगा पोलिसांना पडला महागात !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशाची सर्वोच्च बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात तैनात असलेले जवळपास चौदा पोलिस एकाच वेळी गैरहजर राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पोलिसांनी ड्युटी वाटप करणाऱ्या कारकुनाच्या संगनमताने…
दुर्देवी.. नदीत बुडून ४१ जणांचा मृत्यू
बिहार, लोकशाही न्यूज नेटवर्क
जितिया व्रत देशभरात साजरे केला जात असून गंगा नदीसह देशभरातील नद्यांवर स्नान केले जात आहे. मात्र बिहारमधून धक्कादायक घटना समोर आलीय.
जितिया व्रतानिमित्त गंगा नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या 41 लोकांवर…
शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ दिवशी पैसे!
नवी दिल्ली
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 ऑक्टोबरला वर्ग होईल. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते केले जाईल. 18…
बापरे ! : या औषधी तुम्ही सुद्धा घेतात? : असाल तर आजच थांबवा
नवी दिल्ली
सध्या घराघरात ताप, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा छोट्या मोठ्या आजारांवर रुग्णांकडे औषधी असतात. यात काही सप्लीमेंट सारख्या औषधी सुद्धा असतात. मात्र भारताच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) विविध…
चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहणं पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा
नवी दिल्ली
चाइल्ड पॉर्नोग्राफीवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. चाइल्ड पॉर्नोग्राफी डाऊनलोड करणं किंवा पाहणं हा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. सरन्यायाधीस डी. वाय. चंद्रचूड,…
तो दहावी पास पण थेट बनला IPS अधिकारी
पटना
बिहारमधील दहावी नापास युवक आयपीएसचा गणवेश घालून गावात फिरु लागला. घरी जाऊन आईला आपण पोलीस अधिकारी झाल्याचे सांगितले. विट्यांच्या भट्टीवर मजुरी करणाऱ्या आईला मुलगा पोलीस अधिकारी झाल्यानंतर आनंदाला पारावर राहिला नाही. मग हा…
तिरुपतीच्या प्रसादात बीफ फॅट, माशांचे तेल अन लार्डसुद्धा?
हैदराबाद
देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ख्याती प्राप्त असले मंदिर म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराची ओळख आहे. कोट्यवधी भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून लाडू देण्यात येतो. त्या…
मद्यप्रेमींसाठी खुशखबर ! फक्त 99 रुपयांना मिळणार दारू
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी आहे. भारतात सुमारे 16 कोटी लोक मद्यपान करतात. दारूच्या माध्यमातून सरकार भरपूर पैसा कमावते. भारतात जीएसटी लागू झाला असला तरी दारू जीएसटीच्या बाहेर आहे. दारूचे हे वाढते दर पाहता…
इस्रो, नासामध्ये नोकरी देण्याचं आमिष
नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
इस्रो आणि नासामध्ये कनिष्ठ वैज्ञानिक, अधिकारी, संशोधक, लिपिक आणि अन्य कर्मचाऱ्यांची भरती असल्याचे सांगून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांच्या टोळीने तब्बल 111 लोकांची फसवणूक केली. इस्रो,…
कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द, मात्र…
मुंबई
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले, विशेष म्हणेज निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरुन 20 टक्के करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांकडून स्वागत करण्यात…
पंतप्रधान झारखंडच्या ‘लाडली बहन’ योजनेला बोगस बोलले होते
मुंबई,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधल्या ‘लाडली बहन’ योजनेला बोगस बोलले होते. तेच भाषण महाराष्ट्रात ऐकवा. हे डबल स्टॅंडर्डचे लोक आहेत. नरेंद्र मोदी यांच्या मानसिक संतुलनाबाबत आम्हाला चिंता लागली आहे. महाराष्ट्रात लाडकी…
शासकीय कर्मचार्यांसाठी खुशखबर ! उद्यापासून चार दिवस सलग सुट्टी
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
शासकीय कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग 4 दिवस सुट्ट्या आल्याने बँक कर्मचारी, विद्यार्थी अन् शासकीय कर्मचार्यांचा गणेश विजर्सनाचा आनंद द्विगुणीत होणार आहे. आज शुक्रवार (दि.13) रोजी…
सीबीआयने ‘पिंजऱ्यातील बंद पोपटाच्या’ प्रतिमेतून मुक्त झालं पाहिजे
नवी दिल्ली
दिल्लीतील दारु घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिला आहे. केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना न्यायाधीश भुइया यांनी सीबीआय संबंधी महत्त्वाची…
रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! भुसावळ विभागातून धावणाऱ्या ‘ या ‘ गाड्या रद्द
भुसावळ, लोकशाही न्युज नेटवर्क
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. भुसावळ विभागाच्या इगतपुरी- भुसावळ खंड दरम्यान गाळण स्थानक येथे अप व डाउन लूप लाईन्सचा विस्तार करण्यासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी विशेष…
“लोकांच्या मनातून भाजपची भीती गायब झाली”
नवी दिल्ली
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टेक्सास युनिव्हर्सिटीत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली. राहुल गांधी ३ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. 'आरएसएसचा विश्वास…
मोठा रेल्वे अपघात ! सोमनाथ एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले
जबलपूर, लोकशाही न्युज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर रेल्वे अपघात होत आहेत. आज सकाळी पुन्हा मोठा रेल्वे अपघात झाला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये शनिवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. सोमनाथ एक्स्प्रेस गाडी…
सुरक्षित, आनंददायी प्रवासासाठी कोकण रेल्वे सज्ज !
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आनंददायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सवनिमित्त अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार वाढत्या प्रवासी वाहतुकीला सामावून घेण्यासाठी कोकण रेल्वे मध्य रेल्वे,…
लालबागच्या राजाला अंबानींकडून 20 किलो सोन्याचा मुकूट
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
गणेशोत्सव म्हटले की मुंबईत सर्वाधिक चर्चा असते ती लालबाग-परळ मधल्या लालबागचा राजा या गणपतीची. लालबागचा राजा गणपतीची मूर्ती, त्या मूर्ती भोवतीची आरास, सुंदर देखावा हे सर्व काही मन मोहून टाकणारा नजारा असतो.…
कुस्तीचे डावपेच आता रंगणार राजकीय आखाड्यात!
हरियाणा
हरियाणामध्ये विधानसभेपूर्वीचा राजकारण चांगलेच तापले आहे. अश्यात हरियाणामधील कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ही कॉंग्रेस साठी आंदाची बाब आहे. नुकतीच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा गाजवून…
तुम्हाला भारत आवडत नसेल तर इकडे काम करु नका !
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
तुम्हाला भारत आवडत नसेल तर भारतात काम करु नका, असे खडे बोल सुनावत दिल्ली हायकोर्टाने विकीपीडियाला चांगलेच झापले आहे. एएनआयने दाखल केलेल्या अवमान याचिकेवरच्या सुनावणीत कोर्टाने सूचना दिली आहे. लवकरच…
स्टेनलेस स्टील वापरले असते तर महाराजांचा पुतळा पडला नसता !
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर तो पुतळा पडला नसता, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.…
मोठी बातमी : बलात्काऱ्याला 10 दिवसांत फाशी होणार !
पश्चिम बंगाल, लोकशाही न्युज नेटवर्क
दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार होताय यासाठी कडक कायदा करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेकडून होत आहे. त्यातच आता पश्चिम बंगालच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या…
गुन्हेगार आहे म्हणून घरावर बुलडोझर चालवता येणार नाही
नवी दिल्ली
आरोपींना धडा शिकवण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर कारवाई करण्यात आली. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात काही गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आले. सरकारच्या या निर्णयाविरोधात जमीयत उलेमा ए हिंद या संघटनेने सर्वोच्च…
रक्ताच्या थारोळ्यात महिला डॉक्टरला पाहून मी…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्या आणि बलात्कार प्रकरणात मोठं अपडटेट समोर आलं आहे. या प्रकरणातीसल आरोपी संजय रॉयने एक खळबळजनक वक्तव्य केलं. त्याने…
हाय टेक ड्रोनने बॉम्ब हल्ला : अंदाधुंद गोळीबार
लोकशाही न्यूज नेटवर्क
वर्षभरापासून हिंसाचाराने होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये कायम तणावाचं वातावरण पहायला मिळतं. हिंसाचारात अनेक नागरिकांनी जीवही गमावला. लष्कराला पाचारण केल्यावर तेथील परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच आता राज्यात…
आश्चर्य : गेल्या 50 वर्षांत प्रथमच जमिनीतून चक्रीवादळ
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
नेहमी समुद्रातून चक्रीवादळ निर्माण होत असतात. त्यानंतर ते जमीनवर येऊन बरसतात. परंतु गुजरामधील अरबी समुद्रात उलटा प्रकार झाला आहे. गुजरामध्ये कमी दाबाच्या पट्यामुळे मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर आता…
लक्ष द्या ! हे नियम बदलणार, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम
Rule change 1st September
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
प्रत्येकाची महत्वाची बातमी आहे.. महिन्याच्या सुरूवातीला अनेक नियम बदलत असतात. या नियम बदलाचा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट…
मोठी बातमी: मोफत तांदूळ बंद ! आता या 9 गोष्टी मिळणार
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. गरीब आणि गरजू लोकांसाठी केंद्र सरकार सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशन पुरवते. आता त्यात मोठा बदल झाला आहे.
मोफत तांदूळ बंद …
खुशखबर! जिओ देणार 100 जीबी मोफत क्लाउड स्टोरेज
मुंबई , लोकशाही न्युज नेटवर्क
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी मोठी ऑफर घेऊन आली आहे. गुगलसह इतर कंपन्या काही जीबी मोफत देतात आणि त्यानंतर क्लाउड स्टोरेजसाठी शुल्क आकारतात. परंतु रिलायन्स जिओ लवकरच आपल्या ग्राहकांना 100 जीबीपर्यंत मोफत…
गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार
गांधीनगर, लोकशाही न्युज नेटवर्क
गुजरतच्या सौराष्ट्रपासून ते कच्छ पर्यंत निसर्गाचा कहर सुरू आहे. वडोदरापासून ते राजकोट पर्यंत जामनगर पासून ते खेडा पर्यंत बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. वडोदराच्या सयाजीगंज परिसरात 8 फुटापर्यंत पाणी भरले…
बापरे ! मुलींच्या हॉस्टेलमधील वॉशरुममध्ये छुपे कॅमेरे
आंध्रप्रदेश, लोकशाही न्युज नेटवर्क
महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना आंध्रप्रदेशमधून एक धक्कादायक घटना उघड झालीय. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील के एसआर गुडलावलेरु इंजिनियरिंग कॉलेजमधील विद्यार्थीनीच्या हॉस्टेलमधील वॉशरुममध्ये…
खाद्यतेल महागणार ! किचन बजेटवरचा ताण वाढणार
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
केंद्र सरकारच्या खाद्यतेल आयातीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे तर आता ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशावरील भार आणखी वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात देशवासीयांना महागाईचा धक्का…
लक्ष द्या ! सप्टेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांचा महापूर
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
तुमची काही बँकेत कामे असतील तर ती लवकर पूर्ण करून घ्या कारण काही दिवसातच सप्टेंबर महिना लागणार आहे.. या महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत.. म्हणून सुट्ट्यांची यादी वाचूनच बँकेत जा , जेणेकरून तुमची…
जुनी कार भंगारात काढा अन् नवीन कारवर सवलत मिळवा !
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
जुनी व कालबाह्य झालेली वाहने भंगारात काढून त्याबदल्यात नवे वाहन खरेदी करण्याची तयारी असलेल्या ग्राहकांना या नव्या वाहन खरेदीवर 1.5 टक्के ते 3 टक्के सवलत देण्यास वाहन कंपन्या तयार असल्याची माहिती…
“बस्स झालं.. मी निराश आणि भयभीत आहे…”
नवी दिल्ली
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता येथील रुग्णालयात महिला डॉक्टरावर बलात्कार आणि हत्येच्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी पीटीआयला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं.…
बटेंगे तो कटेंगे… एक रहेंगे तो नेक रहेंगे!
आग्रा
‘बांगलादेशमधील चुका भारतात होता कामा नयेत. बटेंगे तो कटेंगे’, असे विधान करीत, समृद्धीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी एकजूट राहा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आग्रा येथे एका कार्यक्रमात…
चंपाई सोरेन भाजपाच्या गळाला : अमित शहांचा पुढाकार
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. रांची येथे शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.…
कोलकाता : विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये जोरदार झडप
नवी दिल्ली
आज कोलकातातील विद्यार्थ्यानी या प्रकरणी पश्चिम बंगालच्या सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. त्यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये जोरदार झडप झाल्याने मोठ्या प्रमाणावर लाठीमार, अश्रुधुरांच्या नळकांड्या आणि वॉटरगनचा…
पाकिस्तानच्या हद्दीत होते मोदींचे विमान
लोकशाही न्युज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच युक्रेन दौरा केला. या दौऱ्यावेळी ते पोलंडहून नवी दिल्लीत येत असताना त्यांनी पाकिस्तानच्या एअरस्पेसचा, अर्थात पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला होता.…