भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली ; ४५ जणांचा मृत्यू, चिमुकला बचावला

0

नवी दिल्ली ;- साऊथ आफ्रिकेतील बोत्सवाना येथून मोरिया येथे ईस्टर तीर्थक्षेत्रा येथे गुरुवारी भाविकांना घेऊन जाणारी एक बस दरीत कोसळली. याच ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

तर ८ वर्षांचा एका मुलाचा जीव वाचला असून ते गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बस १६४ फूट दरीत कोसळली. त्यानंतर बस पेट घेतला. या घटनेत अनेक मृतदेहांची ओळखही होत नाहीये. चालकाने बसवरील नियंत्रण गमावल्याने हा भीषण अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.