Browsing Category

राष्ट्रीय

मोदींची मोठी घोषणा: ED ने जप्त केलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटणार

पश्चिम बंगाल, लोकशाही न्यूज नेटवर्क  मागील काही वर्षांपासून ईडीने मोठ्या प्रमाणावर धाडी टाकून कारवाई केली आहे. यावरून विरोधक नेहमी  केंद्र सरकारवर टीका करतात. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक मोठे वक्तव्य केले. पश्चिम बंगालमधील…

कोठडीतून आदेश देणे केजरीवालांना पडणार भारी?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  कैदेत असताना आदेश देणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कोठडीत असताना मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल हे कसे आदेश देवू शकतात याबाबत कायदेतज्ज्ञांची मते ईडीने मागविली…

‘…तर याद राखा’!, तिकीट वाटपानंतर मोदींकडून ताकीद

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींकडून खासदारांची शाळा घेण्यात आली असून  ‘याद राखा’ अशा शब्दात ताकीद देत उमेदवारांची कानउघाडणी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर देशातील राजकीय वर्तुळात अनेक…

मविआच्या उमेदवारी विलंबामुळे जिल्ह्यातील प्रचारात शांतता…!

लोकशाही संपादकीय लेख देशातील १८ व्या लोकसभा निवडणुका घोषित झाल्या. १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे बॅनर हटविण्यात आले. एकूण पाच टप्प्यात…

भारताची चालू खात्यातील तूट ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 10.5 अब्ज डॉलरवर घसरली…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत भारताची चालू खात्यातील तूट (CAD) 10.5 अब्ज डॉलरवर घसरली आहे. हे भारताच्या जीडीपीच्या 1.2 टक्के इतके आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय)…

अभिनेत्रीच्या लैंगिक छळ प्रकरणी निर्माते असित मोदी यांच्या अडचणीत वाढ…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो लोकांच्या पसंतीस उतरला आहे. देशभरात लोकांना खळखळून हसवणाऱ्या या शोचे चाहते आहेत. हा शो रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नुकताच हा शो बबिता जी…

“लढा सुरूच राहील…” लडाखच्या मागण्यांसाठी २१ दिवसांनंतर सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि त्याचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी 21 दिवसांपासून संपावर असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण…

धक्कादायक; लष्कराच्या जवानाने स्वतःच्या मुलीची बलात्कार करून केली हत्या; पत्नीनेही साथ दिली…

तामिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क; तामिळनाडूच्या मदुराईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लष्करातील एका जवानाला त्याच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामध्ये…

महत्वाची बातमी : CET च्‍या वेळापत्रकात दुसऱ्यांदा बदल

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीमुळे येत्‍या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी परीक्षांच्‍या वेळापत्रकात दोन…

मालवाहू जहाज पुलाला धडकले, पूल कोसळून अनेकांच्या मृत्यूची भीती…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमेरिकेतील बाल्टिमोर हार्बर परिसरात मोठा अपघात झाल्याची बातमी आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू जहाज बाल्टीमोर बंदर ओलांडणाऱ्या पुलावर आदळले. या…

अजित पवार गटाकडून पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा

पुणे ;- रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर लोकसभा…

सांगलीत अडीचशे कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा पकडला

सांगली :- कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे सोमवारी सकाळी गावाच्या बाहेर असणाऱ्या एका खोलीत एमडी ड्रग्जचा सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा सव्वाशे किलोचा साठा मुंबई गुन्हे शाखेने हस्तगत केला. .कुपवाड येथील ड्रग्ज साठ्यावर २१ फेब्रुवारी रोजी…

ऑनलाईन क्रिकेटमध्ये सट्टेबाजीत दीड कोटी गमावले ; पत्नीनेही त्रासाला कंटाळून जीवन संपविले

बंगरुळु ;- ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजी प्रकरणात एका अभियंत्याने 1.5 कोटी रुपये गमावले. या ऑनलाईन सट्टेबाजीसाठी त्याने अनेक जणांकडून पैसे घेतले होते. त्या लोकांनी पैशांसाठी लावलेल्या तगाद्यामुळे त्याच्या पत्नीने सुसाईड नोट लिहीत जीवन…

उज्जैनच्या महाकाल मंदिरात अग्नितांडव, पुजाऱ्यासह 13 जण होरपळले (व्हिडीओ)

उज्जैन, लोकशाही न्यूज नेटवर्क  उज्जैनच्या महाकाल मंदिरात आज सकाळी भस्म आरती सुरू असताना मोठा अपघात झाला. आरतीवेळी मंदिरात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचवेळी गुलालाची उधळण होताच आग लागली. या आगीत मुख्य पुजाऱ्यासह 13 जण होरपळले.…

रसलच्या वादळामुळे कोलकाताचे शानदार पुनरागमन…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; IPL 2024 ला शानदार सुरुवात झाली आहे. आज सायंकाळच्या सत्रातील दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ईडन गार्डन्सवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आले. मात्र त्यांची…

क्रूर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना सोडले जाणार नाही – पुतीन

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी मॉस्को कॉन्सर्ट हॉलवरील हल्ल्याला क्रूर दहशतवादी कृत्य म्हटले आहे. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पुतिन यांनी या हल्ल्यात युक्रेनचा सहभागही उघड…

धक्कादायक; मुलाने वडिलांची हत्या करून घरातच पुरला मृतदेह…

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क; राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका क्रूर कलयुगी मुलाने आपल्या 60 वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या करून मृतदेह घराच्या अंगणात पुरला. पोलिसांनी शनिवारी ही…

CBSE कडून 20 शाळांची मान्यता रद्द; वाचा यादी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने देशातील विविध राज्यांतील 20 शाळांची मान्यता रद्द केली आहे. या शाळांमध्ये तुमचे पाल्य तर नाही न..  उत्तर प्रदेश, दिल्ली, जम्मू आणि…

लोकसभा निवडणुकीमुळे CET च्या तारखांत बदल

नवी  दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी सेलने परीक्षांच्या तारखांत बदल केला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात होत असलेल्या 8 अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांत बदल केला आहे.…

घटस्फोटानंतर पतीचे घृणास्पद कृत्य, खाजगी फोटो केले व्हायरल…

अमेठी, लोकशाही न्यूज नेटवर्क; नात्याला लाजवेल अशी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. वास्तविक, काही दिवसांपूर्वी घरगुती वादातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. घटस्फोटानंतर तब्बल दहा दिवसांनी त्याने असे…

झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी केले मेक्सिकन मॉडेल ग्रेसियाशी लग्न…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato चे सह-संस्थापक आणि CEO दीपंदर गोयल यांनी मेक्सिकन मॉडेल-उद्योजक ग्रेशिया मुनोजशी लग्न केले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही…

संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार; काय आहे प्रकरण ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  संजय राऊत नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडतात. त्यातच आता आणखी एक विधान त्यांना अडचणीत टाकणारं ठरत आहे. उद्धव ठाकरेंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना औरंगजेबाशी केली होती.…

घाबरलेल्या हुकूमशहाला मृत लोकशाही निर्माण करायची आहे – केजरीवाल यांच्या अटकेवर राहुल गांधी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी संतापले. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट 'X' वर लिहिताना ते म्हणाले, घाबरलेल्या हुकूमशहाला मृत लोकशाही निर्माण करायची आहे,…

आयपीएल 2024 मध्ये हे कर्णधार करणार पदार्पण…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आयपीएल 2024 आजपासून म्हणजेच 22 मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएलचा हा 17वा सीझन खूप खास असणार आहे. यावेळी एमएस धोनी एक खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर 10 पैकी 6 संघांनी आपले…

भाजपची चौथी यादी जाहीर ! १६ नावांची केली घोषणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्व पक्ष तयारी लागले आहेत.  भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलील्या या यादीमध्ये तामिळनाडूतील १५…

‘मोदींना औरंगजेब म्हणणे देशद्रोह’- एकनाथ शिंदे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औरंगजेबाशी तुलना केली होती.…

अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील; तुरुंगातून त्यांची कर्तव्ये पार पाडतील – आप…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर सायंकाळी उशिरा अटक केली आहे. अटकेनंतर…

मोठी बातमी; दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केली अटक…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात…

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर करा तक्रार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.…

ब्रेकिंग; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला भीषण अपघात…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा…

निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँड नंबर्ससह जारी केला सर्व डेटा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; निवडणूक आयोगाने गुरुवारी (21 मार्च) संध्याकाळी त्यांच्या वेबसाइटवर निवडणूक रोख्यांच्या अनुक्रमांकांसह सर्व डेटा अपलोड केला आहे. आता इलेक्टोरल बाँड्सची सर्व माहिती सार्वजनिक…

व्हॉट्सॲपवरील विकसित भारत संदेश त्वरित थांबवण्याचे निवडणूक आयोगाचे केंद्राला निर्देश…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात सरकारकडून व्हॉट्सॲपवर येणारे 'विकसित भारत'चे संदेश यापुढे लोकांना मिळणार नाहीत. निवडणूक आयोगाने गुरुवारी (२१ मार्च) तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान…

सुप्रीम कोर्टाने फटकारल्यावर SBI ने निवडणूक आयोगाला दिला इलेक्टोरल बाँड नंबर्ससह सर्व डेटा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आज सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे. देणगीदार आणि लाभार्थी पक्षाचा इलेक्टोरल बाँड (EB) क्रमांक…

माहीने सोडले कर्णधारपद; ऋतुराज सांभाळणार चेन्नईची धुरा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; शुक्रवारपासून म्हणजेच उद्यापासून आयपीएल 2024 सुरू होत आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने धक्कादायक निर्णय घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. वास्तविक, प्रत्येक सीझनप्रमाणेच आयपीएल सुरू…

गिरीश महाजनांच्या आवाहनाने पेल्यातले वादळ शमले…!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी अनुक्रमे माजी आमदार स्मिता वाघ आणि खासदार रक्षा खडसे…

सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात शस्त्रक्रिया; गंभीर आजाराने आहेत त्रस्त…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. फाऊंडेशनने सांगितले की, सद्गुरु…

75 शेफनी मिळून बनवला इतका मोठा डोसा, ज्याची नोंद थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये…

बेंगळुरू, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीयांना डोसा इतका आवडतो की तो प्रत्येक घरातील मुख्य अन्न बनला आहे. खरं तर, साऊथ इंडियन डिश डोसाचे जगभरात चाहते आहेत, जे लोकांना खूप आवडीने खायला आवडतात. डोशाचे अनेक प्रकार पाहिले तर…

RCB संघाची मोठी घोषणा; IPL आधी संघाचे नावच बदलले…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; IPL 2024 सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाने एक मोठी घोषणा केली आहे. वास्तविक, बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा 'अनबॉक्स' कार्यक्रम सुरू आहे. या स्पर्धेत…

घड्याळ अजित पवारांचेच; शरद पवारांनी तुतारी वापरावी – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. तर शरद पवार यांना…

ओये गुरु… ठोको ताली; IPL मध्ये नवज्योत सिंग सिद्धूचे कॉमेंट्री बॉक्समध्ये पुनरागमन…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; इंडियन प्रीमियर लीगचा 17वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. IPL च्या अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने या हंगामासाठी हिंदी आणि इंग्रजी टीव्ही कॉमेंट्री पॅनलची घोषणा केली आहे. या यादीत…

उमेदवारीत भाजपची आघाडी अन्‌ मविआत कुरघोडी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अठराव्या लोकसभेचा रणसंग्राम सुरु झाला असून, निवडणुकीत भाजपने त्यांच्या वाटेच्या सहा जागांचे उमेदवार जाहीर करीत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत चर्चेचे भिजत घोंगडे कायम आहे.…

राज ठाकरे यांनी घेतली अमित शहांची भेट ; मनसे महायुतीत सामील होणार ?

नवी दिल्ली ;- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर असून राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चर्चा झाली. मात्र या भेटीमध्ये मनसेला बरोबर घेण्याची चर्चा झाल्याचं समजतं…

त्यात पडू नका, मला आणखी काही सांगू नका; बार असोसिएशनच्या अध्यक्षांना सरन्यायाधीशांचा सल्ला…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षांना आज निवडणूक रोख्यांवरील सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांच्या कठोर शब्दांना सामोरे जावे लागले. ज्येष्ठ अधिवक्ता…

IPS मनोज शर्मा यांची पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्नती…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; कारकिर्दीतील महत्त्वाच्या कामगिरीमध्ये, आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांना महाराष्ट्र पोलिसात उपमहानिरीक्षक (डीआयजी) ते महानिरीक्षक (आयजी) म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.…

पळू शकत नाही, सर्व काही सांगावे लागेल; इलेक्टोरल बाँड प्रकरणी CJI यांनी SBI ला फटकारले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बाँड प्रकरणी एसबीआयला जोरदार फटकारले आहे. सीजेआयने बँकेला सांगितले की, इलेक्टोरल बाँडशी संबंधित सर्व काही सांगावे लागेल.…

मोठा निर्णय : 6 राज्यांचे गृहसचिव, डीजीपी पदावरून हटवले

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आज सहा राज्यांतील गृहसचिव, बंगालचे डीजीपी आणि इतर उच्च नोकरशहांना काढून टाकण्याचे आदेश जारी केले. भारताच्या…

सोने-चांदीच्या दरात मोठा बदल, पहा आजचे भाव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दराने विक्रम मोडला होता. त्यातच लगीनसराई असल्याने सोने चांदीची खरेदी वाढली आहे. मात्र  आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठा बदल झालाय.…

फोन सिम कार्डसाठी नवीन नियम जारी

नवी दिल्ली ;- फोन सिम कार्डसाठी नवीन नियम जारी करण्यात आला आहे. हा नियम भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) 15 मार्च रोजी जारी केला होता. जी 1 जुलैपासून संपूर्ण देशात लागू होणार आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्य वापरकर्त्यांना अडचणींचा…

कोरोनाचे दुष्परिणाम अजूनही संपले नाही ; दीड वर्षांनी झाले आयुष्य कमी

नवी दिल्ली ;- मानव जातीसाठी चिंता निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. वैद्यकीय विज्ञानामुळे मानवाचे वाढलेले आयुष्य कोरोनाने कमी केले आहे. कोरोनानंतर मानवाचे सरासरी आयुष्य १ वर्ष ६ महिन्यांनी कमी झाले आहे. 'द लॅन्सेट जर्नल'ने केलेल्या…

एअर इंडियाच्या १८० कर्मचाऱ्यांना दिला नारळ !

मुंबई :- स्वेच्छा निवृत्ती योजनेचा लाभ न घेणाऱ्या व नव्याने कौशल्य शिकण्यास उत्सुक नसलेल्या सुमारे १८० कर्मचाऱ्यांना एअर इंडिया कंपनीने अलीकडेच नारळ दिला. एअर इंडिया तोट्यात चाललेली असताना टाटा समूहाने जानेवारी 2022 मध्ये विकत घेतली.…

तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

नवी मुंबई : उरण परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय नराधमाने आपल्या शेजारी राहणाऱ्या ३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. उरण पोलिसांनी या नराधमाविरोधात बलात्कारासह पॉक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.…

प्रवाशांसाठी खुशखबर ! मध्य रेल्वे होळी स्पेशल ट्रेन चालवणार

भुसावळ, लोकशाही न्युज नेटवर्क  रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने खाली दिलेल्या तपशिलांनुसार होळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १) पुणे ते…

खडसेंनी डॉक्टरचे कारण सांगून उमेदवारीपासून पळ काढला; संजय पवारांनी केले अनेक आरोप…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; आमदार एकनाथ खडसे यांच्यावर आज अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी अत्यंत खळबळजनक आरोप आयोजित पत्रकार परिषदेत केले. त्यांनी खडसेंना खडेबोल सुनावत…

1952 ते 2024 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून 72 वर्षात काय बदल झाले ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये 7 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा १९…

निवडणुकीचे वारे; जळगावकर… या तारखेला नक्की मतदान कर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना निवडणूक आयोगाने सांगितले की, महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 5 जागांवर,…

अखेर.. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.  7 टप्प्यात निवडणूका होणार. महाराष्ट्रासह देशात 26 जागांवर पोटनिवडणूक…

महिला उमेदवारांमुळे वाढणार दोन्ही मतदारसंघात चुरस

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महिला उमेदवार देण्याची प्रथा दृढ होत असून जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाने महिला उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीकडूनही महिला उमेदवार देण्यावर भर दिला जात आहे. महिला…

गुजरातच नव्हे तर देशात ‘मोदी लाट’ कायम : अमित शहा

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत १० घुसखोरांचा कठोरपणे सामना केला. त्यांनी देशाला समृद्ध व सुरक्षित बनवले. डोकलाम येथे चीनची घुसखोरी हाणून पाडली. त्यामुळे केवळ गुजरातच नव्हे तर देशभरात 'मोदी लाट' कायम आहे, असा दावा केंद्रीय…

आज जाहीर होणार लोकसभा निवडणूक

नवी दिल्ली: ;- केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करेल. लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशा या चार राज्यांच्या विधानसभा…

आमदार चंद्रकांत पाटलांचा महायुती सरकारला इशारा..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवार दिनांक १६ मार्च रोजी घोषित होणार असून निवडणूक आचारसंहिता सुद्धा लागू होईल. त्याआधी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजप ३१, शिंदे शिवसेना १३…

ब्रेकिंग; माजी मुख्यमंत्री KCR यांच्या मुलीला ईडीकडून अटक…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्ली दारू धोरण प्रकरणात मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना हैदराबादमधून अटक केली आहे. ईडी आता कविता यांना चौकशीसाठी दिल्लीला घेऊन…

आचारसंहिता लागू झाल्यावर जिल्हाधिकारी किती शक्तिशाली होतात ? जाणून घ्या…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणूक आयोग शनिवारी १६ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत आहे. यावेळी आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल. त्यामुळे देशभरात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे.…

खळबळ : माजी मुख्यमंत्र्यावर लैंगिक छळाचा आरोप

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आलीय. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 वर्षांच्या मुलीच्या आईने…

Paytm आणि UPI च्या ग्राहकांना मोठा दिलासा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  Paytm आणि UPI च्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ग्राहकांची गैरसोय दूर होणार आहे. कारण पेटीएमची सेवा सुरूच राहणार आहे. पेटीएमला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)कडून थर्ड…

मोठी बातमी : लोकसभेच्या तारखांची उद्या होणार घोषणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार असून यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. अखेर उद्या (दि.16) दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात…

सावधान कुत्रे पाळताय ? ‘या’ 23 कुत्र्यांच्या जातींवर घातली बंदी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही कुत्रा पाळण्याच्या विचारात असाल किंवा तुम्ही कुत्रा पळाला असेल तर सावधान.. ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशभरात सध्या आक्रमक कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. विशेषत: लहान…

स्मिताताईंना एकनिष्ठतेचे फळ; जातीय समीकरणाचे रक्षाताईंना बळ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने दुसरी यादी जाहीर करुन विरोधकांवर मात केली असून जिल्ह्यातील जळगाव व रावेरसाठी महिला उमेदवारांची निवड केली असून महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. विकसित भारत संकल्पनेत…

मोठी घोषणा: आजपासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर 2 रुपयांनी स्वस्त करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पेट्रोल…