Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»भाजपची चौथी यादी जाहीर ! १६ नावांची केली घोषणा
    राष्ट्रीय

    भाजपची चौथी यादी जाहीर ! १६ नावांची केली घोषणा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 22, 2024Updated:March 22, 2024No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्व पक्ष तयारी लागले आहेत.  भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलील्या या यादीमध्ये तामिळनाडूतील १५ आणि पुद्दुचेरीतील एका उमेदवाराची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

    या यादीनुसार चेन्नई उत्तरमधून आर. सी. पॉल कनगराज, तिरुवल्लूरमधून पॉन व्ही बालगणपति, तिरवन्नमलाई येथून ए अश्वथामन, नामक्कल येथून के पी रामलिंगम, त्रिपुर येथून एपी मुरुगनांदम, पोलाची येथून के वसंतराजन, करून से वीवी सेंथिलनाथन आणि चिदंबरम येथून श्रीपती पी कार्तियायनी यांना तिकीट मिळालं आहे.

    तसेच  नागपत्तिनम येथून एस जी रमेश, तंजावुर येथून एम मुरुगानंदम, शिवगंगा येथून देवनाथन यादव, मदुराई येथून राम श्रीनीवासन, विरुद्धनगर येथून राधिका शरतकुमार आणि टेनकासी येथून जॉन पांडियान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुद्दुचेरीतील एकमेव लोकसभा जागेवर भाजपने नमाशिवायम यांना तिकीट दिलं आहे.

    भाजपने गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन, पक्षाच्या तामिळनाडू शाखेचे अध्यक्ष के. अन्नामलाई आणि केंद्रीय मंत्री एल मुरुगन यांच्यासह राज्यातील नऊ उमेदवारांचा समावेश आहे.

    या यादीनुसार सौंदर्यराजन चेन्नई दक्षिणमधून तर मुरुगन निलगिरीमधून पक्षाचे उमेदवार असतील. अन्नामलाई यांना कोईबतूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. चेन्नई सेंट्रलमधून व्ही. पी. सेल्वम, वेल्लोरमधून ए. सी. षण्मुगम, कृष्णागिरीतून सी. नरसिंहन, पेरंबलुरमधून टी. आर. परिवेंदर आणि तुतीकोरिन (तूतुकुडी) मधून एन. नागेंद्रन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

     

    #bjp Lok Sabha Election 2024
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!

    July 19, 2026

    सोनम वांगचुक यांच्या पत्नीची थेट दिल्ली हायकोर्टात धाव

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif