Browsing Tag

Lok Sabha Election 2024

शरद पवार दहा जागा लढवणाऱ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष !

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाजपचे स्टार प्रचारक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात समान नागरी कायद्यावर मोठे भाष्य केले. देशात समान नागरी कायद्याची नागरिकांची मागणी आहे. यासाठी 13 तारखेला मतदान करून त्यावर…

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपमध्ये येणार !

गडचिरोली, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमच्या भागात येऊन आम्हाला शिव्या देतात. काय नाही ते बोलतात. त्यांना हवे तितके बोलू द्या. येत्या 4 जूननंतर ते देखील भाजपमध्ये येणार, असा दावा अन्न व औषध प्रशासन…

तुम्ही किती रोख रक्कम घेऊन प्रवास करु शकता ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या देशभरात निवडणुकीचे वातावरण सुरु आहे. यात पहिल्या टप्प्यातील मतदान दि. 19 एप्रिलला तर निवडणुकांचा निकाल हा 4 जूनला जाहिर होणार आहे. निवडणुकांमुळे देशभरात आचारसंहिता लागू आहे. अशावेळी नेत्यांनाच नाही तर…

जागावाटप ठरल्यानंतरही काँग्रेसच्या गोटात नाराजी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीसाठी सांगली आणि भिवंडीच्या जागेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेली धुसफूस सर्वश्रुत आहे. याबाबत स्पष्टता देण्यासाठी व जागावाटपाचा फॉर्म्युला सांगण्यासाठी मविआने…

ब्रेकिंग ! रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जागा वाटपाचा तिढा सुटला असून आज तिसरी यादी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी 10 जागा सुटल्या असून त्यापैकी 7…

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांची जरांगेंसोबत नवी आघाडी

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राज्याच्या राजकारणात अनेक नवीन घडामोडी घडत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर  यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. …

मोठा निर्णय : “या” दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून जोरदार तयारी सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक…

गोविंदा करणार मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नव्वदच्या दशकात चित्रपटसृष्टी गाजवणारा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष तगडा उमेदवार उभा करण्यासाठी बैठकांवर…

लोकसभा निवडणुकीमुळे CET च्या तारखांत बदल

नवी  दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी सेलने परीक्षांच्या तारखांत बदल केला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात होत असलेल्या 8 अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांत बदल केला आहे.…

भाजपची चौथी यादी जाहीर ! १६ नावांची केली घोषणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्व पक्ष तयारी लागले आहेत.  भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलील्या या यादीमध्ये तामिळनाडूतील १५…

मोठी बातमी : लोकसभेच्या तारखांची उद्या होणार घोषणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार असून यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. अखेर उद्या (दि.16) दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात…

EVM वर निवडणूक..? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात लोकसभेच्या तोंडावर आल्या असून सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबत मोठा मोठा निर्णय दिला आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बद्दल नेहमी ओरड होत असते.  देशातील अनेक राजकीय पक्ष आणि नेते वारंवर…

भाजपला खिंडार ! खासदार ब्रिजेंद्र सिंह यांचा पक्षाला रामराम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सध्या देशात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय नेते पक्षांतर करत असल्याचं…

आचारसंहितेपूर्वीच घाई ! दोन दिवसांत तब्बल 269 जीआरचा धडाका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून शासन निर्णय अर्थात  जीआरचा धडाका पाहायला मिळत आहे. दोन दिवसांत तब्बल 269 शासन निर्णय…