Saturday, January 28, 2023

सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, जाणून घ्या आजचे नवे दर

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सोने चांदीच्या दरात (Gold Silver Price) गेल्या काही दिवसांपासून अस्थिरता दिसून येत होती. मात्र या आठवड्याच्या सुरवातीच्या पहिल्या दिवशीच सोने चांदीच्या दरात तेजी दिसून आली तर आजही सोन्याच्या दरात (Gold Price) तेजी कायम आहे. सध्या लगीनसराईचे दिवस सुरु असून सोन्याचे दर वाढले तरी सोन्याची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,950 तर 24 कॅरेट साठी 54,480 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 710 रुपये आहे.

24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव

- Advertisement -

जळगाव – 54, 675 रुपये

चेन्नई – 55,480 रुपये

दिल्ली – 54,630 रुपये

हैदराबाद – 54,480 रुपये

कोलकत्ता – 54,480 रुपये

लखनऊ -54,630 रुपये

मुंबई – 54,480 रुपये

नागपूर – 54,480 रुपये

पुणे – 54,480 रुपये

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे