Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»सोन्याच्या दरात वाढ, पहा आजचे भाव
    महाराष्ट्र

    सोन्याच्या दरात वाढ, पहा आजचे भाव

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 28, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढउतार होत आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ६६,८३० रुपये आहे . बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७५,०२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

    जळगाव येथील सराफ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचे सोन्याचे दर ६६,७३० रुपये आहेत. तर चांदीचे दर ७४,५१० रुपये आहेत. म्हणजेच आज सोन्याच्या दरात १२० रुपयांची वाढ झालेली आहे.

    बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६१,१४२ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६६,७०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,१४२ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,७०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,१४२ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,७०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,१४२ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,७०० रुपये आहे.

    Gold Rate Gold rate today Gold- Silver Rate
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार

    August 17, 2026

    शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण

    August 17, 2026

    मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif