खुशखबर.. सोन्याच्या दरात घसरण
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
तुम्ही जर सोने खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा दर आज म्हणजे बुधवारी प्रति 10 ग्रॅमसाठी 96 हजार 593 रुपयांवर आला आहे. …