सोन्याच्या किंमतीत मोठा उलटफेर
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज दि. 28 मे रोजी सकाळी भारतात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 95 हजार 255 रुपयांवर आहे. सोन्याचा भाव 112 रुपयांनी वाढलेला पाहायला मिळाला आहे. अमेरिकेत सोन्याचा दर प्रति औंस 3,305.60 वर स्थिर होता. गेल्या सहा…