Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकार्थ»सोन्याच्या दरात प्रचंड वाढ, जाणून घ्या आजचे दर
    लोकार्थ

    सोन्याच्या दरात प्रचंड वाढ, जाणून घ्या आजचे दर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 4, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ होताना दिसत असली तरी चांदीचे भाव मात्र स्थिर आहेत. इंडियन बुलियन असोसिएशनने दिल्यानुसार, 22 कॅरेटसाठी सोन्याची किंमत 51,110 रुपये प्रति तोळा आहे. तसेच 24 कॅरेटसाठी सोन्याची आजची किंमत 55,740 रुपये प्रती तोळा नोंदवण्यात आली आहे. याशिवाय सराफा बाजारात आज चांदीच्या किंमती 72,000 रुपये प्रती किलो आहेत.

    जळगाव सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज जळगाव शहरातील सोन्याचे दर 55,800 रुपये आहे. तर चांदीचे भाव 69,500 रुपये आहेत.

    Gold Price Gold Price hike Gold- Silver Price jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif