Browsing Tag

Gold Price

सोन्याच्या दरात मोठा बदल; पहा आजचा भाव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मागील काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात मोठा चढ उतार पाहायला मिळाला. त्यातच लग्नसराईचा हंगाम सुरू आहे.  सोन्याचे दर वाढले तरी लग्नसराईच्या हंगामात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होत आहे. यामुळे भारतीय…

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोने- चांदीला चकाकी

लोकशाही न्यूज नेटवर्क  आज भाऊ बहिणीच्या प्रेमळ नात्याच्या दिवस म्हणजे रक्षाबंधन आहे. देशासह राज्यात देखील मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे केले जात असून या सणानिमित्त सोने-चांदी बाजारात देखील खरेदीची लगबग सुरू आहे.  मात्र आज ऐन खरेदीच्या…

सोन्याच्या दरात प्रचंड वाढ, जाणून घ्या आजचे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ होताना दिसत असली तरी चांदीचे भाव मात्र स्थिर आहेत. इंडियन बुलियन असोसिएशनने दिल्यानुसार, 22 कॅरेटसाठी सोन्याची…

सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, जाणून घ्या आजचे नवे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सोने चांदीच्या दरात (Gold Silver Price) गेल्या काही दिवसांपासून अस्थिरता दिसून येत होती. मात्र या आठवड्याच्या सुरवातीच्या पहिल्या दिवशीच सोने चांदीच्या दरात तेजी दिसून आली तर आजही सोन्याच्या दरात (Gold Price)…

सोने खरेदीची सुवर्णसंधी ! जाणून घ्या आजचे नवे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या आठवड्यात सोने चांदीच्या दरात (Gold-Silver Price) चढ उतार सुरु आहेत. जर तुम्ही सोने खरेदीच्या विचारात असाल तर तुम्हाला सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे. कारण आठवड्याच्या सुरवातीला म्हणजेच सोमवारी सोन्याच्या…

सोन्याच्या दरात तेजी; चांदीत घसरण, जाणून घ्या आजचे भाव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहेत. तसेच तुळशी विवाहानंतर सोन्याच्या दरात तेजी दिसून आली. आज देखील सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. मल्टी कमोडिटी…

तुळशी विवाहानंतर सोनं महागलं ! जाणून घ्या आजचे नवे दर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुळशी विवाहानंतर लग्न तसेच धार्मिक विधीच्या शुभमुहूर्तांना सुरुवात होते. यासाठी सोने चांदी खरेदीची लगबग सुरु होते. तसेच गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. कधी सोने महाग तर कधी…

सोन्याच्या दरात तेजी ! जाणून घ्या नवे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात घसरण सुरूच होती. गुरुवारीसुद्धा सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली. मात्र आज असून सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे तर चांदीचे दर मात्र आणखी घसरले. आज 22 कॅरेटसाठी 10…

खुशखबर.. सोने चांदीच्या दरात घसरण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.  आठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आजही सोने चांदीच्या दरातील घसरण कायम आहे.…

सोन्याच्या किमती वाढणार ! जाणून घ्या कारण..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सोन्याच्या दरात आज अचानक मोठा बदल झाला आहे. सोने -चांदीच्या आयातीवर  लावण्यात येणाऱ्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये म्हणजे आयात शुल्कामध्ये आता 5 टक्के वाढ…

सोने- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सलग तीन दिवस सोन्याचा दर घसरत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे.…

सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ .. तपासा आजचे भाव

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांमध्ये सोने चांदीचे दर वधारले आहेत. तसेच आजही मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरातही तेजी आहे. आजच्या दरवाढीनंतर सोन्याचा दर 50,000 रुपयांच्या जवळ…

विक्रमी धडक.. सोनं ५० हजाराच्या पार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बदलणाऱ्या  जागतिक घडामोडी व अर्थकारणाच्या आधारावर सोन्याचे भाव तेजीत आले आहेत. तब्बल एक वर्ष गुंतवणूकदार व ग्राहकांना दरातील मंदीचा लाभ देत असताना आता सोन्याचे दर मात्र आणखी वाढण्याची शक्‍यता व्यक्त…