सोने खरेदीची सुवर्णसंधी ! जाणून घ्या आजचे नवे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या आठवड्यात सोने चांदीच्या दरात (Gold-Silver Price) चढ उतार सुरु आहेत. जर तुम्ही सोने खरेदीच्या विचारात असाल तर तुम्हाला सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे. कारण आठवड्याच्या सुरवातीला म्हणजेच सोमवारी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. तसेच आजही सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. मात्र चांदीचे दर तेजीत आहेत.

आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,600 तर 24 कॅरेटचा 54,110 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 695 रुपये आहे.

शहरातील सोन्याचा भाव

जळगाव- 54,000 रुपये

चेन्नई – 55,190 रुपये

दिल्ली – 54,260 रुपये

हैदराबाद – 54,110 रुपये

कोलकत्ता – 54,110 रुपये

लखनऊ – 54,110रुपये

मुंबई – 54,110 रुपये

नागपूर – 54,110 रुपये

पुणे – 54,110 रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.