खुशखबर.. सोने चांदीच्या दरात घसरण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.  आठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आजही सोने चांदीच्या दरातील घसरण कायम आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,650 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,890 रुपये आहे.

24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 

चेन्नई – 51,600 रुपये

दिल्ली – 51,050 रुपये

हैदराबाद – 50,890 रुपये

कोलकत्ता – 50,890रुपये

लखनऊ – 51,050 रुपये

मुंबई – 50,890 रुपये

नागपूर – 50,920 रुपये

पुणे – 51,180 रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.