Browsing Category

गुन्हे वार्ता

इमरान खान यांना ८ दिवसांची कोठडी

मुंबई , वृत्तसंस्था पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली आठ दिवसांसाठी कोठडीत पाठवण्यात आले आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील एका न्यायालयात इमरान खान आज हजर झाले.नॅशनल अकाउंटेबिलिटी (एनएबी) ने…

तरुणाला लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष ; १५ लाखांची फसवणूक

पाचोरा लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन वेळोवेळी तरुणांकडून १५ लाख १६ हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा येथील शेती करणाऱ्या व तलाठी कॉलनी येथे राहणारे प्रवीण हरी शिंदे…

चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यावसायिकाला अटक

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क  एमआयडीसी परिसरातील एच.डी.फायर कंपनीमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केल्यानंतर आता पोलिसांनी चोरीचा माल विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकाला अटक केली आहे .अल्लाउद्दीन सलीम पटेल (रा. सुप्रिम…

ट्रॅक्टर पेटवून दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने रिक्षाला धडक दिल्याने महिला जखमी होऊन संतप्त नागरिकांनी दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना मंगळवार ९ मे रोजी घडली होती. याप्रकरणी रात्री ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.…

अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा

जळगाव लोकशाही न्युज नेटवर्क  अवैधरीत्या वाळूची वाहतूक तालुक्यातील गिरणा नदीच्या पात्रातून करणाऱ्या ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी ९ मे रोजी तालुका पोलीस ठाण्यात २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

हिरापूर शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील हिरापूर शिवारात एका महिलेचा बेवारस मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात अंदाजे ३५ ते ४०…

जाहीर सभेत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीच्या दोघांवर गुन्हा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जाहीर सभेत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, २५ डिसेंबर रोजी जळगाव शहरातील जी.एस. मैदानात हिंदू जनजागृती…

तरुणीस मारहाण करून जबरी लूट

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क मागील भांडणाच्या कारणावरून एकास चापट बुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीच्या खिशातील रोकड आणि चांदीची अंगठी अजबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला…

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती

रावेर , लोकशाही न्यूज नेटवर्क बारामती येथील भवानी नगर साखर कारखाना परिसरात एका ऊस तोडणी कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी आरोपीविरुद्ध रावेर पोलीस…

जळगाव शहरात १४ वर्षात गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या २० डॉक्टरांवर कारवाई

आठ सोनोग्राफी सेंटरच्या केसेस कोर्टात दाखल ; माहिती अधिकारातून आली माहिती समोर जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क खासगी रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरमधील डॉक्टरांकडून गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायद्याचे पालन न करणाऱ्या २० डॉक्टरांवर…

गोठ्याला आग; गायीचा मृत्यू… शेतीचा सामान खाक…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चिंचोली जवळ असलेले आडगाव येथे आज दि. ९ रोजी शिवाजी पंडितराव पाटील यांच्या गुरांच्या गोठ्याला दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली.…

वरणगावात २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील सिध्देश्वर नगरात वास्तव्यास असलेल्या २४ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दि ९ मंगळवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकिस आली आहे. याबाबत सविस्तर…

प्रवाशी रिक्षाला धडक दिल्याच्या कारणावरून संतप्त ग्रामस्थांनी दोन ट्रॅक्टर पेटवून दिले

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क प्रवाशी रिक्षाला धडक दिल्याच्या कारणावरून संतप्त ग्रामस्थांनी दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना आज ९ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आव्हाने गावातील बसस्थानकजवळ घडली . याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी…

मासिकपाळी वरून बहिणीवर संशय; भावाने केलं हे कृत्य…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशात अजूनही महिलांच्या मासिक पाळी विषयी कमालीचे अज्ञान दिसून येते. आणि पुरुषांना त्या बाबतीत खूप कमी माहिती असल्याचे वारंवार दिसून येत. अशाच अज्ञानातून एका सक्ख्या भावाने आपल्या बहिणीचा…

हिंगोणा परिसरात विहिरीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोरधरण परिसरातील शेती शिवाराच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील हिंगोणा येथून…

पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या प्रदीप कुरूलकरला १५ मे पर्यंत कोठडी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: पुण्यातील डीआरडीओचे बडतर्फ संचालक प्रदीप कुरूलकर यांना पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्या प्रकरणी १५ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज ९ मे रोजी…

एमआयडीसीतील कंपनीतुन दीड लाखांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एमआयडीसी एरियातील एका कंपनीत खड्डा खोदून जवळपास दीड लाखांचा ऐवज लांबवून दारू पिऊन ऐश करणाऱ्या तिघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आणल्या आहेत. त्यांनी मौजमजा करण्यासाठी हि चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.…

जळगाव तालुक्यातून विविध घटनेत अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क  - तालुक्यातील विविध घटनेत दोन गावांमधून दोन १७ वर्षांच्या मुलींना अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याची फिर्याद मुलींच्या पालकांनी एमआयडीसी तसेच तालुका पोलीस स्टेशनमध्ये दिल्याने गुन्हा दाखल…

हॉटेलच्या ड्रॉवरमधून २५ हजारांची रोकड लंपास

जळगाव ;- हॉटेलच्या मागील खिडकीतून आत प्रवेश करून ड्रॉवरमधून २५ हजारांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना ५ मे च्या रात्री साडेदहा ते ६ मे च्या सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली . याप्रकरणी हॉटेल चालकाने तालुका पोलीस…

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना ईडीकडून नोटीस

छत्रपती संभाजीनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान आवास योजनेच्या निविदेत तथाकथित घोटाळ्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय (Astikkumar Pandey) यांना ईडीकडून (ED) नोटीस देण्यात आली…

पाचोऱ्यातील अल्पवयीन युवती अत्याचार प्रकरणात आरोपींना ११ मे पर्यंत पोलिस कोठडी

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोऱ्यात दिनांक ५ रोजी शहरातील मांग गारुडी समाजाच्या मुलीचा बालपणाचा फायदा घेऊन सात जणांनी सामूहिक अत्याचार (Mass atrocity) केला होता. त्या प्रकरणी पाचोरा (Pachora) पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध…

अज्ञात वाहनाच्या धकेत तरुणाचा मृत्यू

पहूर : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात फर्दापूर, ता.सोयगाव येथील 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पहूर पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा अपघात शेंदूर्णी-चिंचोली रस्त्यावर रविवारी…

रेल्वेतून पडल्याने अज्ञात तरुणाचा मृत्यू

चाळीसगाव ;- रेल्वेतून पडल्याने एका ३२ वर्षीय अनोळखी तारेवनाचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव येथे घडली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अनोळखी तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.…

रावेर तालुक्यात अर्भक गटारीत आढळले !

रावेर , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील रसलपूर येथे एका गटारीत ४ दिवसांचे अर्भक आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, रसलपुरे येथे…

महिलेवर अनैसर्गिक अत्याचार ; राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यावर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे धक्कादायक प्रकार समोर आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्याने एका महिलेला गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी…

फसवणूक केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- खरेदीखत करताना करारनाम्यावर घरमालकाची बनावट सही न्यायालयात सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , संदीप शिवराम गुजर वय ६० रा.…

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणीच्या डोक्यात विट मारली

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क  दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणीच्या डोक्यात विट मारून दुखापत केल्याची घटना शहरातील धनाजी नाना काळे नगरात ७ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी आरोपीविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा…

मलप्पूरम जिल्ह्यातील तनूरजवळ पर्यटकांची बोट उलटून २१ जणांना जलसमाधी

मलप्पूरम , लोकशाही न्यूज नेटवर्क उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने किंवा लाँग विकेण्ड पकडून अनेक जण फिरायला गेले होते. मात्र या वेळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. पर्यटकांनी भरलेली नाव उलटून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 20 हून अधिक लोकांचा…

चाळीसगावात घरफोडी ; दीड लाखांचा ऐवज लांबविला

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील एका घरातूनअज्ञात चोरट्याने दीड लाखांचा ऐवज लुटल्याची घटना संत रोहिदास सोसायटी कापड मिल समोर , भडगाव रोड येथे उघडकीस आली असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अजब : चोरट्याने टीव्ही , रोकड आणि दुचाकी केली लंपास ; जळगावातील घटना

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील रोकड , टीव्ही आणि दुचाकी लंपास केल्याचा प्रकार शहरात शिव कॉलनी येथे उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

संतापजनक : चॉकलेटचे आमिष देऊन १० वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

सावदा , लोकशाही न्यूज नेटवर्कसावदा , लोकशाही न्यूज नेटवर्क अवघ्या दहा वर्षीय बालिकेला दुकानात बोलावून तिला चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत हि संतापजनक घटना १ मे रात्री ७. ते ८. ३०…

पाचोरा हादरले… १४ वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार;

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील १४ वर्षीय युवतीवर सात तरूणांनी अत्याचार करत शारिरिक सबंध ठेवल्याने पिडित युवतीला गर्भधारणा झाली असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान त्या अल्पवयिन युवतीच्या ६५…

सातवीच्या विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात ८ विद्यार्थी ठार

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क युरोपातील एका शाळेच्या सातवीच्या विद्यार्थ्याने बेधुंद गोळीबार केल्याने यात ९ जण ठार झाल्याची घटना सर्बिया देशात घडली आहे. या घटनेमुळे जगात बालगुन्हेगारी वाढली असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले…

पाचोऱ्यात वाळूच्या ट्रक्टरचे टायर फुटल्याने युवक जागीच ठार

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क गिरणा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने वाहन महामार्गावरील खांबावर आदळल्याने ट्रॅक्टर पल्टी होऊन चालकाच्या डोक्याला जबरी मार लागला. त्यात २० वर्षाचा युवक जागीच ठार झाला.…

मंदीराचा लाईट न लावल्याने एकाच्या डोक्यात लोखंडी पट्टीने मारले

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क मंदिराचा लाईट सुरु न झाल्याच्या कारणावरून एकाने लोखंडी पट्टीने डोक्यावर वार करून दुखापत केल्याची घटना निमखेडी शिवारातील महादेव मंदिर परिसरात २ मे रोजी सायंकाळी घडली . याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा…

जळगावात अल्पवयीन मुलीस पळविले

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील शनिपेठ परिसरातून एका १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्याक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती…

घरात घुसून महिलेवर अत्याचार ; आरोपीला अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील फैजपूर परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना फैजपूर परिसरात उघडकीस आली असून या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत…

कारची डम्परला धडक ; एकाच कुटुंबातील ५ जण ठार

सांगली , लोकशाही न्यूज नेटवर्क स्वीप्ट कारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकविण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक दिल्याची घटना गुहागर राज्य मार्गावर जत पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळघडली . या घटनेत…

जळगावमध्ये औषधांच्या गोदामाला भीषण आग

जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील गुजराथी गल्लीमधील सुरज एजन्सी दुकानाच्या तळमजल्यावरील औषधांच्या गोदामाला शुक्रवारी ५ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्याg सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रूपयांचा माल जळून खाक…

सर्रास अवैध वृक्षतोडीने घेतला एकाचा बळी; कानाडोळा करणारे अधिकारी घेतील का जबाबदारी?

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; अवैध लाकड़ाने भरलेल्या भरधाव ट्रैक्टरने एका मोटरसाइकलला जोरात धडक दिल्याची घटना 3 रोजी 8 ते 9 वाजेच्या सुमारास घडली. यात मोटरसाइकल स्वार जागीच ठार झाला असुन दूसरा गंभीर जखमी आहे. या…

J&K; चकमकी दरम्यान दहशतवाद्यांनी केला स्फोट; ५ जवान शहीद…

श्रीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील कांडी जंगल परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे पाच जवान शहीद झाले. यात आधी दोन जवान शहीद झाले त्यात एका अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाल्याची…

भयंकर : जमीन बळकावण्यासाठी ६ जणांची गोळ्या झाडून हत्या

भोपाळ , लोकशाही न्यूज नेटवर्क मध्य प्रदेशात जमीन बळकावण्यासाठी ६ जणांची गोळ्या झाडून हत्या केल्याची भयंकर घटना मुरैना जिल्ह्यातल्या पोरसा घडली असून हे कृत्य कॅमेऱ्यातही कैद झाले आहे. या घटनेत ५ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी…

जिल्ह्यात पुरवठा अधिकाऱ्यांच्या कारवाईत रेशन दुकानांचे परवाने रद्द…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये साठ्याची अनियमितता व इतर कारणांमुळे तीन दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाई…

धक्कादायक; लग्नाहून परततांना भीषण अपघात; ११ जण जागीच ठार…

छत्तीसगड, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या अपघातांचे प्रमाण खूप वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातच छत्तीसगडमध्ये बुधवारी मध्यरात्री एक काळीज पिळवटून टाकणारा भीषण अपघात घडला आहे. लग्न आटोपून वऱ्हाडी घरी परतत असताना हा अपघात घडला आहे.…

खेडीकढोली येथील ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव शहराजवळ १५ किमी अंतरावर असलेल्या खेडीकढोली (ता. एरंडोल) येथील ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरी विषारी द्रावण प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज ४ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास…

शिशूंची अदलाबदल : जीएमसीतील सावळा गोंधळ

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन महिलांच्या प्रसूतीनंतर त्यांच्या शिशूंची अदलाबदल झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवार दिनांक 2 मे रोजी सकाळी प्रसूती विभागात पाच मिनिटाच्या…

जळगावचे रहिवासी एरंडोल बसस्थानकावरून बेपत्ता…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव येथून धुळे जात असलेले पती-पत्नी बस एरंडोल बसस्थानकावर थांबतच पती लघुशंका करून येतो असे सांगून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जळगाव येथील विश्रामनगर…

बिग ब्रेकिंग; युक्रेनकडून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: 24 फेब्रुवारी 2022 पासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दरम्यान, युक्रेनने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा दावा रशियाने केला आहे. क्रेमलिन,…

मंडपात लग्न लागण्या ऐवजी नवरदेवाला बांधून केली धुलाई…

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सर्वत्र लग्न समारंभाची एकच भाऊगर्दी दिसत आहे. आज या नातेवाईकाचे, मग त्या मित्राचे वगैरे वगैरे... आणि लग्न म्हटलं कि रीतीरिवाज आणि तयारीची गडबड असते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये…

गौतमी पाटील चे आक्षेपार्ह व्हिडिओ काढणाऱ्याला श्रीगोंदयातून केले जेरबंद

लोकशाही, न्यूज नेटवर्क आपल्या दिलखेच अदा, आणि नृत्याने सर्वांनाच घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) चर्चेत आली तर तिच्या नृत्यात केलेल्या अश्लील हावभावामुळे, त्यावेळीस गौतमीला प्रचंड ट्रोल करण्यात आले. तिच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात…

खडकदेवळा येथे धरणात बुडून २३ वर्षीय युवकाचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील खडकदेवळा येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल १ मे रोजी उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा…

कोहली-गंभीर वादावर बीसीसीआय ची मोठी कारवाई…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील जोरदार वादानंतर बीसीसीआय कारवाई करत आहे. बोर्डाने विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक या तिन्ही खेळाडूंना मोठा दंड ठोठावला आहे. विराट कोहली…

राहुल गांधींना तूर्तास दिलासा नाही; गुजरात उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला…

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना दिलासा देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मोदी आडनावाबाबत सुरत न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात राहुल गांधी उच्च न्यायालयात…

साकळी येथील इसमाची भामट्याकडून झाली फसवणूक

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल ता.यावल साकळी येथे एका तरुणाची ओटीपीद्वारे फसवणूक, मी आयपीपीबी बँकेतून बोलतोय, तुम्ही आमच्या बँकेचे खातेदार आहात हे निश्चय करण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे. तुमच्या मोबाईल क्रमांकावर जो ओटीपी आला तो…

A. R. Rehman च्या शोपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई, उधळला माफियांचा प्लॅन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यात ए. आर. रेहमानचा (A. R. Rehman) शो होणार आहे. शो होण्याअगोदरच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कार्यक्रमापूर्वीच ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त माफियांनी मोठा प्लॅन केल्याचा संशय…

वरणगाव हद्दीतून अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका विट भट्टी मजुराच्या मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना दि २८ शुक्रवार रोजी उघडकीस आली आहे. याबाबत वृत असे की, मूळ बुराहणपूर येथील…

धक्कादायक; बापच उठला मुलगी आणि पत्नीच्या जीवावर…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला वर्सोवा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपली मुलगी आंतरजातीय विवाह करणार असल्याच्या रागातून ७९ वर्षीय वृद्ध पित्याने नवरी मुलगी आणि स्वतःच्या पत्नीवर…

खासदार अफजल अन्सारीला ४ वर्षांची शिक्षा

लोकशाही, न्यूज नेटवर्क २००५ मध्ये गाझीपूरमध्ये तत्कालीन भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्यासह सात जणांची मुहम्मदाबाद पोलिस स्टेशनच्या बसनिया चट्टी येथे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अफजल अन्सारी (Afzal Ansari) आणि मुख्तार…

धक्कादायक; नवविवाहित मुलीबरोबर वडिलांचे राक्षसी कृत्य…

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क: उत्तर प्रदेशातील बरेली येथील फतेहगंज भागात एक अत्यंत भयानक घटना घडली. एक मुलगी अंगावर कमी कपडे असलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला फतेहगंज पश्चिम येथे काही लोकांना दिसून आली.…

४००ची थाळी पडली २लाखात, पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क ऑनलाईन जेवण मागवतांना जरा काळजी पूर्वकच मागवा. कारण पुण्यात (Pune) एक भयंकर प्रकार सामोर आला आहे. पुण्यात ‘एकावर एक फ्री’चं आमिष एका महिलेला चांगलंच भोवलं आहे. एकावर एक फ्री थाळी घेण्याच्या नादात महिलेला 400…

१५ वर्षीय एलवयीन मुलीला फूस लावून पळविले, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर (Jamner) मध्ये धक्कादायक बाब घडली आहे. १५ वर्षीय एलवयीन मुलीला फूस लावून पळविण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील स्वामी स्टेडियम…

दिग्गज खेळाडूंचे ‘कुस्तीपटूंना समर्थन, वाचा सविस्तर

लोकशाही, न्यूज नेट्वपर्क बजरंग पुनिया (Bajrang Punia), साक्षी मलिक (Sakshi Malik), विनेश फोगट (Vinesh Phogat) यांच्यासह देशातील ७ नामवंत खेळाडूंनी गंभीर आरोप केले आहे. भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे…

जळगावात वादळी वार्‍यामुळे कंटेनर उलटून २ ठार… एक जखमी…

जळगाव, लोकशाही नेटवर्क: जळगाव जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे गुरुवारी शहरानजीक असलेल्या चिंचोली गावाजवळ एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. या वादळी वाऱ्यामुळे…

मनमाड-मालेगाव राज्य मार्गावर भरधाव एसटी बस उलटून भीषण अपघात…

नाशिक, लोकशाही नेटवर्क: नाशिकमध्ये मनमाड-मालेगाव राज्य मार्गावर भरधाव एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात मालेगावपासून काही अंतरावरील राजस्थान ढाब्याजवळ झाला आहे. अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. पुण्याहून…

पारोळा येथे वृध्दास अज्ञात व्यक्तीकडून मारहाण

पारोळा लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा येथील म्हसवे शिवारात कासोदा रस्त्यालगत एका ६५ वर्षीय वृद्धास काठी,दगड,चाकूने हल्ला करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरालगतच्या म्हसवे…

कालिचरण महाराज यांच्या विरुद्ध बारामतीत गुन्हा दाखल

लोकशाही, न्यूज नेटवर्क कालिचरण महाराज सध्या वाद्ग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे. सतत काही नकाही वाद ते ओढून घेत आहे. शहरात 9 फेब्रुवारी रोजी आयोजित हिंदू गर्जना मोर्चात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कालिचरण महाराज यांच्यावर…

औरंगाबादातील किराडपुऱ्यातल्या दंगलीत वाहने जळणाऱ्या गुन्हेगारांना अटक

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क रामनवमीच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद मधील जिन्सीतील किराडपुरा येथील राम मंदिरासमोर दोन गटात राडा झाला होता. या प्रकरणी आरोपींची ओळख पटवून पोलिसांकडून धरपकड केली जात आहे. औरंगाबादातील (Aurangabad)…

महिला पोलीस अधिकारी मृतावस्थेत आढळली

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईतील पूर्व उपनगरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुर्ल्याच्या नेहरुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामगार नगरमध्ये एक महिला पोलीस अधिकारी (Female Police Officer) मृतावस्थेत आढळली. कामगार नगरमधील शरद…

न्यायमूर्तींनी राहुल गांधी प्रकरणातून स्वतःला वेगळे केले…

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोदी आडनावाचा समावेश असलेल्या मानहानीच्या खटल्यात शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात केली आहे. दरम्यान, गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गीता…

म्हसवे येथून ६० वर्षीय वृध्द बेपत्ता…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील ६० वर्षीय वृध्द बेपत्ता झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील बापु दामु पवार (६०) रा,म्हसवे…