Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यावसायिकाला अटक
    गुन्हे वार्ता

    चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यावसायिकाला अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क 

    एमआयडीसी परिसरातील एच.डी.फायर कंपनीमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केल्यानंतर आता पोलिसांनी चोरीचा माल विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकाला अटक केली आहे .अल्लाउद्दीन सलीम पटेल (रा. सुप्रिम कॉलनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

    एच.डी.फायर कंपनीमधून १ लाख ४५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेणारे देवानंद कोळी, विक्की कोळी आणि ईश्वर महाजन यांना कुसूंबा व सुप्रिम कॉलनीमधून एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तिघांची पोलीस कोठडीत रवानगी झाल्यानंतर पोलिसांनी चोरीचा माल कुणाला विकला याचा जाब विचारला असता चोरीचा माल हा सुप्रिम कॉलनी येथील महाराष्ट्र स्क्रॅप नामक दुकान चालविणाऱ्या अल्लाउद्दीन पटेल याला विकल्याचे सांगितले.

    आज बुधवारीअल्लाउद्दीन पटेल याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता १२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. रंजना पाटील यांनी कामकाज पाहिले. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, साईनाथ मुंढे तपास करीत आहेत.

    #crime jalgaon MIDC Police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif