Browsing Tag

MIDC Police

मोरया कंपनीच्या मालक, व्यवस्थापनाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा

जळगाव ;- एमआयडीसीतील मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये दोन कामगार ठार होण्यासह २२ जण जखमी झाल्या प्रकरणी कंपनी मालक, व्यवस्थापनाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा स्फोट बुधवार, १७ एप्रिल रोजी…

मेळाव्यात भांडण सोडविल्याचा राग ; मारहाण करीत तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

जळगाव : - येथे आयोजित मेळाव्यात भांडण सोडविल्याच राग आल्याने एका टोळक्याने अब्दुल हनीफ पटेल (वय ३१, रा. रजा कॉलनी, शेरा चौक) या तरुणाच्या घरात घुसून त्याला मारहाण करण्यात येऊनत्याच्या घरातील साहित्याची तोडफोड करीत त्यांच्या घरावर दगडफेक…

तुकारामवाडीत हल्ला करणाऱ्या ६ जणांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव;- जुन्या वादातून २०२२ मध्ये सुरेश ओतारी व अरुण गोसावी यांच्यावर शासकीय रुग्णालयाजवळ खुनी हल्ला झाला होता. त्यात सुरेश ओतारी याचा मृत्यू झाला होता. तर अरुण गोसावी जखमी होता. आता दि. ६ एप्रिल २०२४ रोजी अरुण गोसावी याच्या घरावर रात्री…

शिरसोली मिरवणूक दगडफेक प्रकरणी ३२ जणांना अटक

जळगाव ;- गुरुवार २८ मार्च रोजी तालुक्यातील शिरसोली येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणकीमध्ये दगडफेक करण्यात येऊन यात पोलीस कर्मचाऱ्यांसह ६ जण जखमी झाल्याचा प्रकार घडला होता . याप्रकरणी पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हे…

शिरसोली येथील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल …

जळगाव ;- तरुणाने कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना रविवार दि. १० मार्च रोजी पहाटे तालुक्यातील शिरसोली येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रमेश उर्फ रवींद्र निंबा पाटील (वय…

एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे जागतीक महीला दिन साजरा

जळगाव ;- जागतीक महीला दिनानिमित्त आज दिनांक ८ रोजी एमआयडीसी पोस्टे चा कारभार हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला काम करणा-या महीला अंमलदारांनी पाहीला. पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणुन मपोहेका निलोफर सैय्यद यांनी कामकाज पाहीले. , तसेच…

मोहाडी येथील शासकीय रुग्णालयातून साहित्य लांबवणाऱ्या टोळीला अटक

जळगावः - शहरातील मोहाडी रोडवरील शासकीय महिला रूग्णालयाच्या बांधकामाच्या ठिकाणाहून १ लाख २७ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून . याप्रकरणी सतबीरसिंग बलवंतसिंग टाक (वय २१), गुरुजीतसिंग सुजानसिंग…

सोनसाखळी लांबवणारा ‘चोरबाप्या’च्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जळगाव : बुलढाणा जिल्ह्यात सोनसाखळीलांबविणाऱ्या प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडीत साबळे (वय ३१, रा. सुप्रिम कॉलनी) या चोरट्याच्या सोमवार दि. १२ रोजी एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला पुढील कार्यवाहीसाठी बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन…

महावितरणच्या ट्रान्सफार्मरमधून ५०० लिटर ऑईलची चोरी

जळगाव ;- एमआयडीसीतील डी सेक्टरमधील घटना: एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखलजळगाव महावितरण कंपनीच्या ३१५ केव्हीएच्या ट्रान्सफार्मरमधून ५०० लिटर आईल चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी…

टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

जळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून जयवंत सुभाष धनगर (३५, रा. डोमगाव, ता. जळगाव) यांना सात जणांनी बेदम मारहाण केली. यात लाकडी काठीने वार केल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी जळगाव तालुक्यातील डोमगाव येथे घडली. या प्रकरणी…

लॉजचा कुठलाही परवाना नसताना वेश्या व्यवसायासाठी हॉटेलचा वापर ; जळगावात दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- शहरातील एका परिसरात लॉजचा कुठलाही परवाना नसताना त्याठिकाणी वेश्या व्यवसायासाठी रूम उपलब्ध करून देणाऱ्या दोन जणावर एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी छापेमारी केली तेव्हा पश्चिम बंगाल येथील विशीच्या…

विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा

जळगाव :- विवाहितेची जुन्या वादाच्या कारणावरुन चूलत नणंद व दीराने विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास अयोध्या नगर परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडले ; चौघांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- अवैधरित्या ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तलाठी यांनी शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता पकडले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूण तलावाच्या बाजूला असलेल्या जैन…

ट्रकच्या मागील चाकात आल्याने क्लिनरचा दुर्दैवी मृत्यू

एमआयडीसी परिसरातील घटना जळगाव ;- ट्रकखाली झोपलेल्या क्लिनरचा अचानक चालकाने ट्रक सुरु केल्याने चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसी परिसरातील  खांदेश फिलेरो कंपनी समोर आज १८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली . दिपक…

जळगाव जिल्हयांतुन 2 सराईत  गुन्हेगार दोन वर्षांसाठी वर्षांसाठी हद्दपार

जळगाव:- जिल्हयांत टोळीने गुन्हे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या प्रस्तावानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी चौकशी करून त्यांना दोन वर्षांसाठी जिल्हयांतून हद्दपार करण्यात आले…

रिपेअरिंगसाठी गॅरेजवर आलेल्या ३ लक्झरी बसमधून चोरटयांनी साहित्य चोरले

जळगाव ;- येथील व्ही सेक्टर येथे असणाऱ्या गॅरेजमध्ये रिपेअरिंगसाठी आलेल्या लक्झरी बसमधून ४८ हजार रुपयांच्या बॅटर्या व इतर साहित्य अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार १५ ते १६ रोजी दरम्यान घडला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा…

कुसुंबा येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने वार

जळगाव ;- तालुक्यातील कुसुंबा गावी असणाऱ्या बेलदारवाडी येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने पोटावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना १५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध…

सम्राट कॉलनी येथील तरुणच गळफास

जळगाव ;- शहरातील सम्राट कॉलनी येथील एका तरुणाने ५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार ५ रोजी दुपारी १२ वाजेपूर्वी उघडकीस आला असून सीएमओ डॉ. सचिन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद एमआयडीसी पोलीस स्टेशनला करण्यात आली…

शिरसोली येथील टॉवरवरील पॉवर केबल वायरची चोरी ; एकाला अटक

जळगाव;- तालुक्यातील शिरसोली येथील मोबाईल टॉवरवरील केबल वायर चोरी केल्याप्रकरणी एका विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रोपाला अटक केली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शिरसोली गावात असणाऱ्या…

गणपती बाप्पाला जल्लोषात भावपूर्ण निरोप …

जळगावात मिरवणूक; ढोल ताशांच्या गजरावर तरुणाई थिरकली , उज्जैन व केरळच्या पथकाने वेधले लक्ष जळगाव ;-  गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... अशी आर्त साध घालत गणेश भक्तांनी बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. जळगाव…

जळगावतून 37 वर्षीय महिला बेपत्ता

जळगाव ;- शहरातील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका नगरामधून 37 वर्षीय तरुणी ही घरात कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना 19 रोजी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली असून तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आल्याने तरुणीच्या वडिलांनी २० रोजी रात्री…

एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन

जळगाव ;- येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे श्री गणरायाची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी अपार पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. याप्रसंगी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक…

कारच्या धडकेत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव ;-एमआयडीसी परिसरातील भारत गॅस कंपनी जवळ असणाऱ्या चटई कंपनीत काम करणाऱ्या तरुणाला पायी जात असतांना एका कारने धडक दिल्याने तो जखमी झाल्याची घटना १२ रोजी घडली होती . मात्र यात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला…

एमआयडीसीतील गोडाऊनमधून ७० हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव ;- शहरातील एमआयडीसी भागात सेक्टर नंबर डी 99 मध्ये असलेल्या ऑइल मिलच्या गोडाऊन मधून अज्ञात चोरटयांनी अल्युमिनीअमची आर्थिग पट्टीचे बंडल आणि तांब्याच्या वायर बंडल व रोकड लांबविण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी अज्ञात…

कुसुंबा येथे १९ वर्षीय युवकाने गळफास घेत संपविले जीवन

जळगाव ;- तालुक्यातील कुसुंबा येथील १९ वर्षीय युवकाने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत…

चिखलामुळे काशिनाथ लॉज चौकात दुचाक्या घसरल्याने एमआयडीसी पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्याने रस्ता…

जळगाव;-एमआयडीसी परिसरात असणाऱ्या काशिनाथ लॉज चौकात पावसामुळे निर्माण झालेल्या चिखलामुळे अनेक दुचाकी घसरल्याने किरकोळ अपघात झाल्याने याची एमआयडीसी पोलिसांनी दखल घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी नागरिकांच्या…

घरात घुसून एकावर कोयत्याने वार करणाऱ्या दोन जणांना अटक

जळगाव ;- शहरातील रचना कॉलनी येथे एकाच्या घरात घुसून कोयत्याने डोक्याला मारून दुखापत करून घरातील वस्तूंची नासधूस केल्याचा प्रकार घडून याबाबतचौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आला होता . यातील दोन जणांना एमआयडीसी…

चभारदरी धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू

जळगाव ;- चभारदरी धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तालुक्यातील शिरसोली शिवारात असलेल्या शामा फायर कंपनीमागील घडली आहे. यावेळी घटनास्थळी नातेवाईकांसह मित्रांनी आक्रोश व्यक्त…

ते ट्रक चोर पोलिसांच्या जाळ्यात… एमआयडीसी पोलिसांची कारवाई…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव शहरातील महामार्गालगत इच्छादेवी चौफुली ते अंजिठा चौफुली दरम्यान असलेल्या रत्नाकर नर्सरी जवळून दि.29 रोजी मालट्रक चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तीन संशयित…

बस मधून प्रवास करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र जबरदस्ती लांबविले

जळगाव -  एका 19 वर्षीय महिलेचे साडेनऊ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने काढून चोरी करणाऱ्या एक महिला आणि दोन अल्पवयीन मुलींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी…

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची एमआयडीसी पोलीस स्टेशनला ओळख परेड

जळगाव ;- शहरासह जिल्ह्यात सध्या मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून त्या पार्श्वभूमीवर आज एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे असलेल्या ४४ संशयितांची सुमारे दोन तास ओळख परेड घेतली.…

जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर चॉपर हल्ला

जळगाव ;- शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील चहाच्या दुकानदाराला जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरूवार १० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

अल्पवयीन मुलीला पळविणारा आणि मदत करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव ;- तालुक्यातील शिरसोली येथील एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीस सुरत येथे पळवून घेवून जाणार्‍या व त्यास मदत करणार्‍या अशा दोन जणांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पीडित मुलीला पोलिसांनी पालकांच्या ताब्यात दिले…

लांडोर खोरी येथून सौर ऊर्जेच्या 21 प्लेट चोरल्या

जळगाव ;- शहरातील मेहरून परिसरात असणाऱ्या नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक चार सहाचा भाग असलेले लांडोर खोरी येथून आज्ञात चोरट्याने एक लाख पाच हजार रुपयांच्या ऑल-इन-वन सौरऊर्जेच्या 21 प्लेट चोरून नेण्याचा प्रकार 13 जुलै ते 14 जुलै दरम्यान घडला.…

शिरसोली येथे महिलेला दोन जणांनी काठीने बेदम झोडपले

जळगाव;- तालुक्यातील शिरसोली येथे शेतात झाडाच्या फांद्या का फेकल्याच्या कारणावरून एका महिलेला दोन जणांनी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली…

वावडदा येथून दुचाकी लंपास

जळगाव ;- तालुक्यातील वावडददा येथून ४० हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केल्याची घटना २६ रोजी रात्री घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुणही दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, वावडदा येथे शेती…

कत्तलीसाठी नेणाऱ्या ५५ गुरांची सुटका ; गोशाळेत गुरांची रवानगी

जळगाव ;- शहरातील अक्सानगर भागात कत्तलीसाठी आणलेल्या ४० सोडवून दुसऱ्या घटनेत चोरीची १५ गुरे वाहनात कोंबून कत्तलीसाठी आणताना तीन वाहने पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत. दोन्ही घटनेत एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी एकूण ५५ गुरांना वाचवून…

पोलिसांच्या सतर्कतेने लुटमारीच्या गुन्ह्यातील दोन संशयित जेरबंद

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव येथील रामानंद नगर पोलिस स्टेशनमध्ये उमेश गोकुळ राठोड व राकेश गोकुळ राठोड रा. समता नगर, जळगांव यांचे विरुध्द गु. र. नं. २००/२०२३ भादवी कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल आहे. २१ जुन रोजी…

अंगणात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातून दोन भामट्यानी मणिमंगळसूत्र लांबवीले

जळगाव ;- ४८ वर्षीय महिला घरासमोरील अंगणात  झोपलेली असताना दोन अज्ञात चोरटयांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि कानातील पेंडल चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…

चॉपर बाळगून दहशत माजविणारा हद्दपार गुंड गजाआड !

जळगाव : - जळगाव शहरातून हद्दपार करण्यात आलेला गुंड चॉपर बाळगून सुप्रीम कॉलनी परिसरात दहशत माजवीत असल्याने एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे या गुंडांचे नाव…

जळगावातून कार लांबविली ; गुन्हा दाखल

जळगाव ;-दुचाकी लांबविण्याचे प्रकार सर्रास सुरु असताना आता चोरटयांनी आपला मोर्चा कार चोरीकडे वाळविल्याचे समोर आले असून अयोध्यानगरात एका हॉटेलसमोर लावलेली कार अज्ञात चोरटयांनी पळवून नेल्याची घटना १४ जून रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी…

अनधिकृतपणे झाडे तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

जळगाव ;- मोकळ्या जागेवर असणारी दोन कडुलिंबाची झाडे तोडून महापालिकेने बजावलेली २५ हजारांची दण्डाची रक्कम न भरणाऱ्या एकाविरुद्ध पर्यावरणाचा ऱ्हास केल्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेडी शिवारातील गट नंबर ४८/१…

जिल्ह्यासह परजिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक

जळगाव : - पारोळासह भडगाव व नाशिक जिल्ह्यातून पाच दुचाकी चोरी करणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली . नंदकिशोर उर्फ बाळा सुभाष पाटील, हर्षल उर्फ दादू सुभाष देवरे (दोघे रा.सावरखेडे, ता.पारोळा) व संदीप राजेंद्र पाटील (रा.करमळा, ता.…

एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेने बेपत्ता झालेले बालक पालकांच्या स्वाधीन

जळगाव ;- जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा गावातील कार्तीक जयसिंग परदेशी (6) व प्रियांशु अजयकुमार वर्मा (4) ही दोन्ही बालके खेळताना गुरुवारी सकाळी 11 वाजता बेपत्ता झाली. अचानक हरवलेल्या बालकांमुळे त्यांचे पालक हवालदिल झाल्यानंतर पालकांनी…

चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यावसायिकाला अटक

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क  एमआयडीसी परिसरातील एच.डी.फायर कंपनीमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केल्यानंतर आता पोलिसांनी चोरीचा माल विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकाला अटक केली आहे .अल्लाउद्दीन सलीम पटेल (रा. सुप्रिम…

एमआयडीसीतील कंपनीतुन दीड लाखांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एमआयडीसी एरियातील एका कंपनीत खड्डा खोदून जवळपास दीड लाखांचा ऐवज लांबवून दारू पिऊन ऐश करणाऱ्या तिघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आणल्या आहेत. त्यांनी मौजमजा करण्यासाठी हि चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.…

जळगाव तालुक्यातून विविध घटनेत अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क  - तालुक्यातील विविध घटनेत दोन गावांमधून दोन १७ वर्षांच्या मुलींना अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याची फिर्याद मुलींच्या पालकांनी एमआयडीसी तसेच तालुका पोलीस स्टेशनमध्ये दिल्याने गुन्हा दाखल…

किराणा दुकानातून साडेपाच लाखांचा किराणा सामान चोरट्याला अटक

जळगाव लोकशाही न्युज नेटवर्क किराणा दुकानात काम करणाऱ्या कामगार तरुणाने दुकानातील तब्बल ५ लाख ६९ हजार ५३० रुपयांचा किराणा चोरून त्याची परस्पर विक्री केली होती. याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी किराणा चोरी करणाऱ्या…

जुन्या भांडणातून चौघांना मारहाण ; गुन्हा दाखल

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जुन्या भांडणातून एका कुटुंबातील चौघांना मारहाण केल्याची घटना रविवारी घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, किरण गंगाराम खैरनार…

जळगावच्या मेहरूण तलावात बुडून ६० वर्षीय इसमाचा मृत्यू

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील मेहरूण तलावात आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास एका ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बबन नामदेव पवार (वय-६३) रा. जूनी वसाहत, जगवानी नगर, जळगाव असे मृत इसमाचे नाव आहे.याबाबत एमआयडीसी पोलिसांत…

बनावट चलनी नोटा छापणाऱ्या भामट्याला अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बनावट चलनी नोटा यूट्यूब’वरील व्हिडिओ पाहून छापणाऱ्या तरुणाला जळगाव पोलिसांनी एमआयडीसीतील व्ही सेक्टर मधून छापा टाकून अटक केली आहे. देविदास पुंडलिक आढाव (वय-३०,रा. कुसुंबा ता. जि. जळगाव), असे संशयित आरोपीचे…

ललित कोल्हे यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष व माजी महापौर ललित कोल्हे व त्यांच्यासह पाच ते सहा जणांनी रेमंड कंपनी परिसरात औद्योगिक न्यायालयाचे आदेश असतानाही गर्दी जमवून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी…

जळगावात तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण ; गुन्हा दाखल

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एका तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शहरातील मेहरूण परिसरातील पोल्ट्री फार्मजवळ घडली असून याप्रकरणी रविवारी २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा…

दुचाकी चोरट्याला दुचाकींसह घेतले ताब्यात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क घरफोडीसह दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.  इश्तीयाक अली राजीक अली (२०, रा. तांबापुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.…

आजारपणाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क आदर्श नगरातील इंदरलाल रामचंद्र कावना (वय-57) यांनी आजारपणाला कंटाळून मेहरूण तलावमध्ये उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद…

५ दुचाकींसह दोन चोरट्यांना अटक

जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क पाच मोटारसायकलींसह दोन आरोपीना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हयाची उकल होण्याची शक्यता आहे. नितीन सुरेश सपकाळे (वय-२३) रा. मालोद ता.यावल आणि अजीमउद्दीन नजीमउद्दीन (वय-३०)…

जुन्या वादातून महिलेसह एकाला मारहाण ; गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क मागील भांडणाच्या कारणावरुन तरुणाला महिलेसह तीन ते चार जणांनी मारहाण करत जखमी केल्याची घटनाज ळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एकनाथ नगरात घडली आहे. याप्रकरणी मंगळवार, २४जानेवारी रोजी पहाटे सव्वा वाजेच्या सुमारास…

एम आय डी सी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या हेतूने पोलीस प्रशासन तयारीस लागलेले असून सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन नागरिकांना महत्वाच्या सूचना देत त्यांना अलर्ट करत आहे. आज सकाळी ११ वाजता बकरी…