Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ब्रेकिंग»कुसुंबा येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने वार
    ब्रेकिंग

    कुसुंबा येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने वार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 16, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;– तालुक्यातील कुसुंबा गावी असणाऱ्या बेलदारवाडी येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने पोटावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना १५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सूत्रांनी दिलेली महती अशी कि, कुसुंबा येथील रहिवाशी ईश्वर निवृत्ती लोहार हवाय २४ हा तरुण बैठक हॉलच्या मागे ,कुसुंबा येथे राहत असून मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १५ रोजी बेलदारवाडी येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास आरोपी निलेश कोळी हा ओम साई राम मित्र मंडळाच्या देवी बसविण्याच्या ठिकाणी आला असता त्याचे कृष्णा भालेराव यांच्याशी भांडण सुरु असताना हे भांडण सोडविण्यासाठी ईश्वर लोहार हा गेला असता आरोपी निलेश याला याचा राग आल्याने त्याने ईश्वर याला शिवीगाळ करून हातातील धारदार शस्त्राने पोटावर वार करून गंभीर जखमी केले .

    याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला आरोपी निलेश कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उप निरीक्षक अनिस शेख करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime Chaku Halla jalgaon MIDC Police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif