Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»५ दुचाकींसह दोन चोरट्यांना अटक
    गुन्हे वार्ता

    ५ दुचाकींसह दोन चोरट्यांना अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 29, 2023Updated:January 29, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

    पाच मोटारसायकलींसह दोन आरोपीना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हयाची उकल होण्याची शक्यता आहे. नितीन सुरेश सपकाळे (वय-२३) रा. मालोद ता.यावल आणि अजीमउद्दीन नजीमउद्दीन (वय-३०) रा. चित्रा टॉकीज, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश असे दोन्ही संशयित आरोपींची नावे आहे.

    एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक विकास सातदिवे यांच्याकडे होता. गोपनीय माहितीनुसार दुचाकी चोरट्यांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नितीन सुरेश सपकाळे आणि अजीमउद्दीन नसीरउद्दीन या दोघांना वेगवेगळ्या भागातून पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या संदर्भात शनिवारी २८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता दोनही संशयित आरोपींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे, किरण पाटील यांनी कारवाई केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime jalgaon MIDC Police MIDC Police Station
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif