Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»चिखलामुळे काशिनाथ लॉज चौकात दुचाक्या घसरल्याने एमआयडीसी पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्याने रस्ता धुवून काढला
    उत्तर महाराष्ट्र

    चिखलामुळे काशिनाथ लॉज चौकात दुचाक्या घसरल्याने एमआयडीसी पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्याने रस्ता धुवून काढला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 15, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव;-एमआयडीसी परिसरात असणाऱ्या काशिनाथ लॉज चौकात पावसामुळे निर्माण झालेल्या चिखलामुळे अनेक दुचाकी घसरल्याने किरकोळ अपघात झाल्याने याची एमआयडीसी पोलिसांनी दखल घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी नागरिकांच्या मदतीने या रस्त्यावर पाण्याचा फवारा करून रस्ता धूवून काढला.

    यामुळे काशिनाथ लॉज चौकात किरकोळ अपघात होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी तत्परता दाखवून या रस्त्यावर पाण्याचा फवारा करून चिखल बाजूला सारला . रात्री एखादा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता आली नसती.त्यामुळे दुचाकी धारकांचे किरकोळ अपघात टळल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. याबाबत एमआयडीसी पोलिसांचे कौतुक होत आहे. दरम्यान याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सुद्धा अतुल वंजारी यांचे कौतुक केले.

    #crime jalgaon MIDC Police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif