Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    • दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नका!
    • आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला
    • अपुऱ्या पाणीपुरवठा योजना १५ दिवसांत पूर्ण करा!
    • मेट्रो-रेल्वे सेवा बंद ठेवल्याने सर्वोच्च न्यायालय नाराज
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»चॉपर बाळगून दहशत माजविणारा हद्दपार गुंड गजाआड !
    गुन्हे वार्ता

    चॉपर बाळगून दहशत माजविणारा हद्दपार गुंड गजाआड !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 17, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : – जळगाव शहरातून हद्दपार करण्यात आलेला गुंड चॉपर बाळगून सुप्रीम कॉलनी परिसरात दहशत माजवीत असल्याने एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे या गुंडांचे नाव आहे.

    एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांना दिनकर चव्हाण हा चॉपरसह दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. एमआयडीसी परीसरातील रामदेव बाबा मंदिर, सुप्रीम कॉलनी भागात संशयित हत्यारासह असल्याचे आढळून आल्याने त्याला पथकाने ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, किशोर पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींनी ही कारवाई केली. कॉन्स्टेबल ललित नारखेडे यांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास किशोर पाटील करीत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime MIDC Police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण

    October 15, 2026

    आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला

    October 15, 2026

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif