Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»ट्रकच्या मागील चाकात आल्याने क्लिनरचा दुर्दैवी मृत्यू
    ताज्या बातम्या

    ट्रकच्या मागील चाकात आल्याने क्लिनरचा दुर्दैवी मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 18, 2023Updated:October 18, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एमआयडीसी परिसरातील घटना

    जळगाव ;- ट्रकखाली झोपलेल्या क्लिनरचा अचानक चालकाने ट्रक सुरु केल्याने चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसी परिसरातील  खांदेश फिलेरो कंपनी समोर आज १८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली . दिपक विनोद मेढे, वय 32 वर्षे रा. फैजपुर ता यावल जि जळगाव असे मृत क्लिनरचे नाव आहे.

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , दिपक विनोद मेढे हा खांदेश फिलेरो जळगाव येथे गहु खाली करण्यासाठी आलेला 10 चाकी ट्रक एम एच 19 सी वाय 2017 हि दुपारी 12.10 वाजता पुढे जात असतांना ट्रकचे मागील चाका खाली येवुन त्याचा अपघात झाला अपघातात पोटाला, डोक्याला जबर दुखापत झालेली असुन तो सदर अपघातात मयत झाला आहे सदर ट्रक वर शेख मझहर शेख अख्तर रा. फैजपुर ता. यावल जि जळगाव हा असुन याने सदरची ट्रक बेदरकारपणे व हायगयीने चालवुन अपघात केला असुन अपघातास तोच जबाबदार आहे.अशी फिर्याद मयताच्या भाऊ आतिष मेढे याने दिल्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    घटनेनन्तर काही वेळातच सहाय्यक फौजदार अतुल वंजारी पोलीस हवालदार संदीप सपकाळे सुधीर साळवे राहुल रगडे दत्तात्रय कांबळे असे रवाना होऊन मयत यास सरकारी हॉस्पिटल येथे दाखल केले होते व झालेल्या अपघाताची माहिती त्याच्या नातेवाईकांना दिली होती तसेच चालक याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले होते सदर बाबतीत वरप्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील करीत आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनमा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. मयताच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण, भाऊ असा परिवार आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime accident jalgaon MIDC Police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif